[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.15,0:00:05.51,Default,,0000,0000,0000,,आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आणि सतत करत राहावी लागली तर? अशी वेळ तुमच्यावर न येवो! Dialogue: 0,0:00:05.51,0:00:11.61,Default,,0000,0000,0000,,पण आपल्यासाठी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला\Nकॉम्प्युटर्सना खूप चांगलं जमतं. हा "repeat forever" Dialogue: 0,0:00:11.61,0:00:16.98,Default,,0000,0000,0000,,ब्लॉक आहे. या ब्लॉकमधलं काहीही या गेममध्ये \Nसतत घडत राहील, न थांबता. जर आपल्याला Dialogue: 0,0:00:16.98,0:00:21.62,Default,,0000,0000,0000,,कलाकाराकडून एखादी गोष्ट परत परत करून घ्यायची असेल, प्लेयरनं काहीही न करता, तर आपण Dialogue: 0,0:00:21.62,0:00:27.36,Default,,0000,0000,0000,,हे ब्लॉक्स "repeat forever" ब्लॉक्समध्ये घालू.\Nपुढच्या कोड्यात, आपलं ध्येय आहे विझार्डला राज्याच्या Dialogue: 0,0:00:27.36,0:00:32.88,Default,,0000,0000,0000,,सीमांवर गस्त घालायला लावणं, डावीकडे आणि\Nउजवीकडे, न थांबता. रिपीट कमांड्स कशा काम Dialogue: 0,0:00:32.88,0:00:37.40,Default,,0000,0000,0000,,करतात ते शिकल्यावर, तुमचा स्वत:चा गेम \Nतयार करताना तुमचा खूप वेळ वाचेल.