WEBVTT 00:00:13.099 --> 00:00:15.910 या धड्याला टॅनग्रॅम अल्गोरीदम्स असं म्हणतात. 00:00:15.910 --> 00:00:21.189 टॅनग्रॅम हे सात तुकडयांचं एक कोडं आहे, ते एकत्र करून इतर आकार बनवता येतात. 00:00:21.189 --> 00:00:26.660 तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कोडं कसं सोडवायचं हे समजावून सांगण्यासाठी अल्गोरीदम वापराल. 00:00:26.660 --> 00:00:30.710 अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीच्या पायऱ्यांची एक यादी. 00:00:30.710 --> 00:00:34.090 आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरतो, उदाहरण द्यायचं तर खरेदीच्या याद्या आणि पाककृती. 00:00:34.090 --> 00:00:40.000 जर तुम्ही अल्गोरीदम सोपा ठेवलात तर त्याचे अनेक अर्थ काढता येतात आणि जो कोणी तो 00:00:40.000 --> 00:00:43.570 अल्गोरीदम वापरतो आहे, त्याला तुम्हाला जो हवाय तो परिणाम मिळणार नाही. 00:00:43.570 --> 00:00:48.050 जर प्रत्येकालाच तो परिणाम मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अल्गोरीदम 00:00:48.050 --> 00:00:51.469 तपशीलवार आणि अतिशय ठराविक असला पाहिजे. 00:00:51.469 --> 00:00:54.899 मी आज चित्र पूर्ण करण्यासाठी अल्गोरीदम वापरत आहे. 00:00:54.899 --> 00:01:00.469 मला काही लांडग्यांचं चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा होता, पण मी फार चांगली चित्रकार नाहीये. 00:01:00.469 --> 00:01:04.409 सुदैवानं माझ्यासारख्या लोकांसाठी, पेंट बाय नंबर्स आहे. 00:01:04.409 --> 00:01:12.049 इथे चाळीस रंग आहेत आणि यात लहान अक्षरं आणि संख्या आहेत आणि प्रत्येक भाग कोणत्या रंगानं 00:01:12.049 --> 00:01:14.450 रंगवायचा आहे ते तुम्हाला त्यातून कळतं. 00:01:14.450 --> 00:01:20.049 पेंट बाय नंबर्स मला कोणता रंग कुठे वापरायचा हे सांगतं. 00:01:20.049 --> 00:01:25.400 ते अतिशय ठरलेले आहे, त्यामुळे मी सूचनांचे पालन करू शकते आणि चित्र तयार होईल. 00:01:25.400 --> 00:01:27.020 हा एक छान अल्गोरीदम आहे. 00:01:27.020 --> 00:01:32.640 जर सूचना इतक्या अचूक नसत्या तर माझे लांडगे इतके चांगले दिसले नसते. 00:01:32.640 --> 00:01:36.109 जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी तुमच्या नियोजनानुसार व्हायला हवी असते तेव्हा 00:01:36.109 --> 00:01:40.870 ती अतिशय अचूक असलेली उत्तम,