[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:13.10,0:00:15.91,Default,,0000,0000,0000,,या धड्याला टॅनग्रॅम अल्गोरीदम्स\Nअसं म्हणतात. Dialogue: 0,0:00:15.91,0:00:21.19,Default,,0000,0000,0000,,टॅनग्रॅम हे सात तुकडयांचं एक कोडं आहे, ते एकत्र करून इतर आकार बनवता येतात. Dialogue: 0,0:00:21.19,0:00:26.66,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कोडं कसं सोडवायचं\Nहे समजावून सांगण्यासाठी अल्गोरीदम वापराल. Dialogue: 0,0:00:26.66,0:00:30.71,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीच्या पायऱ्यांची एक यादी. Dialogue: 0,0:00:30.71,0:00:34.09,Default,,0000,0000,0000,,आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरतो, उदाहरण द्यायचं तर खरेदीच्या याद्या आणि पाककृती. Dialogue: 0,0:00:34.09,0:00:40.00,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही अल्गोरीदम सोपा ठेवलात तर त्याचे अनेक अर्थ काढता येतात आणि जो कोणी तो Dialogue: 0,0:00:40.00,0:00:43.57,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम वापरतो आहे, त्याला तुम्हाला जो हवाय \Nतो परिणाम मिळणार नाही. Dialogue: 0,0:00:43.57,0:00:48.05,Default,,0000,0000,0000,,जर प्रत्येकालाच तो परिणाम मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अल्गोरीदम Dialogue: 0,0:00:48.05,0:00:51.47,Default,,0000,0000,0000,,तपशीलवार आणि अतिशय ठराविक असला पाहिजे. Dialogue: 0,0:00:51.47,0:00:54.90,Default,,0000,0000,0000,,मी आज चित्र पूर्ण करण्यासाठी अल्गोरीदम वापरत आहे. Dialogue: 0,0:00:54.90,0:01:00.47,Default,,0000,0000,0000,,मला काही लांडग्यांचं चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा होता, पण मी फार चांगली चित्रकार नाहीये. Dialogue: 0,0:01:00.47,0:01:04.41,Default,,0000,0000,0000,,सुदैवानं माझ्यासारख्या लोकांसाठी, पेंट बाय नंबर्स आहे. Dialogue: 0,0:01:04.41,0:01:12.05,Default,,0000,0000,0000,,इथे चाळीस रंग आहेत आणि यात लहान अक्षरं आणि संख्या आहेत आणि प्रत्येक भाग कोणत्या रंगानं Dialogue: 0,0:01:12.05,0:01:14.45,Default,,0000,0000,0000,,रंगवायचा आहे ते तुम्हाला त्यातून कळतं. Dialogue: 0,0:01:14.45,0:01:20.05,Default,,0000,0000,0000,,पेंट बाय नंबर्स मला कोणता रंग कुठे\Nवापरायचा हे सांगतं. Dialogue: 0,0:01:20.05,0:01:25.40,Default,,0000,0000,0000,,ते अतिशय ठरलेले आहे, त्यामुळे मी सूचनांचे पालन करू शकते आणि चित्र तयार होईल. Dialogue: 0,0:01:25.40,0:01:27.02,Default,,0000,0000,0000,,हा एक छान अल्गोरीदम आहे. Dialogue: 0,0:01:27.02,0:01:32.64,Default,,0000,0000,0000,,जर सूचना इतक्या अचूक नसत्या तर माझे लांडगे\Nइतके चांगले दिसले नसते. Dialogue: 0,0:01:32.64,0:01:36.11,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी तुमच्या नियोजनानुसार व्हायला हवी असते तेव्हा Dialogue: 0,0:01:36.11,0:01:40.87,Default,,0000,0000,0000,,ती अतिशय अचूक असलेली उत्तम,