0:00:13.099,0:00:15.910 या धड्याला टॅनग्रॅम अल्गोरीदम्स[br]असं म्हणतात. 0:00:15.910,0:00:21.189 टॅनग्रॅम हे सात तुकडयांचं एक कोडं आहे, ते एकत्र करून इतर आकार बनवता येतात. 0:00:21.189,0:00:26.660 तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कोडं कसं सोडवायचं[br]हे समजावून सांगण्यासाठी अल्गोरीदम वापराल. 0:00:26.660,0:00:30.710 अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीच्या पायऱ्यांची एक यादी. 0:00:30.710,0:00:34.090 आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरतो, उदाहरण द्यायचं तर खरेदीच्या याद्या आणि पाककृती. 0:00:34.090,0:00:40.000 जर तुम्ही अल्गोरीदम सोपा ठेवलात तर त्याचे अनेक अर्थ काढता येतात आणि जो कोणी तो 0:00:40.000,0:00:43.570 अल्गोरीदम वापरतो आहे, त्याला तुम्हाला जो हवाय [br]तो परिणाम मिळणार नाही. 0:00:43.570,0:00:48.050 जर प्रत्येकालाच तो परिणाम मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अल्गोरीदम 0:00:48.050,0:00:51.469 तपशीलवार आणि अतिशय ठराविक असला पाहिजे. 0:00:51.469,0:00:54.899 मी आज चित्र पूर्ण करण्यासाठी अल्गोरीदम वापरत आहे. 0:00:54.899,0:01:00.469 मला काही लांडग्यांचं चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा होता, पण मी फार चांगली चित्रकार नाहीये. 0:01:00.469,0:01:04.409 सुदैवानं माझ्यासारख्या लोकांसाठी, पेंट बाय नंबर्स आहे. 0:01:04.409,0:01:12.049 इथे चाळीस रंग आहेत आणि यात लहान अक्षरं आणि संख्या आहेत आणि प्रत्येक भाग कोणत्या रंगानं 0:01:12.049,0:01:14.450 रंगवायचा आहे ते तुम्हाला त्यातून कळतं. 0:01:14.450,0:01:20.049 पेंट बाय नंबर्स मला कोणता रंग कुठे[br]वापरायचा हे सांगतं. 0:01:20.049,0:01:25.400 ते अतिशय ठरलेले आहे, त्यामुळे मी सूचनांचे पालन करू शकते आणि चित्र तयार होईल. 0:01:25.400,0:01:27.020 हा एक छान अल्गोरीदम आहे. 0:01:27.020,0:01:32.640 जर सूचना इतक्या अचूक नसत्या तर माझे लांडगे[br]इतके चांगले दिसले नसते. 0:01:32.640,0:01:36.109 जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी तुमच्या नियोजनानुसार व्हायला हवी असते तेव्हा 0:01:36.109,0:01:40.870 ती अतिशय अचूक असलेली उत्तम,