1 00:00:00,000 --> 00:00:05,141 [अनुवादकाचे काम कसे नियुक्त करायचे] 2 00:00:07,212 --> 00:00:11,212 अनुवादकाला किंवा अनुलेखाकला कार्य नियुक्त करन्यासाठी, 3 00:00:11,411 --> 00:00:15,291 कार्याच्या भागात जा अानि पाहिजेते कार्य निवङा. 4 00:00:16,311 --> 00:00:18,011 नंतर नेमणेचे बटन दाबा, 5 00:00:19,661 --> 00:00:24,614 अानि अनुवादकाचे नाव लिहा. 6 00:00:25,233 --> 00:00:27,073 जरा वाट पाहा! 7 00:00:27,083 --> 00:00:34,146 अमारा अनुवादकाला शोधत अाहे. 8 00:00:35,951 --> 00:00:40,471 अाता नेमणेचे बटन दाबा, मग नेमणूक पूर्ण. 9 00:00:48,237 --> 00:00:50,967 जर अनुवादकाला काढायचे असेल तर, 10 00:00:51,963 --> 00:00:54,253 पुन्हानेमणे वर क्लिक करा, 11 00:00:54,253 --> 00:00:56,643 आणि तुटक रेषा निवडा. 12 00:00:57,283 --> 00:01:00,859 अाता दुसरा अनुवादक नियुक्त करू शकता. 13 00:01:04,109 --> 00:01:08,066 कृपया नेमणे किंवा पुन्हानेमणे अनुवादकाच्या परवानगी शिवाय करु नका.