WEBVTT 00:00:00.646 --> 00:00:04.034 सुरुवातीला वेब (जागतिक जाल) साधे होते, जुळलेले होते 00:00:04.065 --> 00:00:06.334 खुले, सुरक्षित 00:00:06.968 --> 00:00:09.087 चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले 00:00:09.087 --> 00:00:11.440 ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते. 00:00:11.640 --> 00:00:13.882 एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी परिसंस्था 00:00:13.897 --> 00:00:15.860 मानवतेच्या सेवेसाठी 00:00:15.891 --> 00:00:17.762 नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत 00:00:17.762 --> 00:00:19.331 आणि संधी 00:00:19.331 --> 00:00:21.674 एक जागा-तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी 00:00:21.674 --> 00:00:23.379 पण त्या सुरुवातीच्या दिवसांत 00:00:23.379 --> 00:00:25.060 एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच 00:00:25.060 --> 00:00:26.060 वेब ला संगोपनाची आवश्यकता होती. 00:00:26.060 --> 00:00:29.511 जशीजशी त्याची वाढ होत गेली, उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या. 00:00:29.511 --> 00:00:32.403 पॉप -अप्स. व्हायरस. 00:00:32.403 --> 00:00:34.549 निवडीचे स्वातंत्र्य नसणे. 00:00:34.549 --> 00:00:37.171 भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने. 00:00:37.171 --> 00:00:38.646 हे वेब जाळे विरत होते. 00:00:38.646 --> 00:00:42.506 हे मंद, क्लिष्ट , घाबरवणारे होते. 00:00:42.506 --> 00:00:44.311 उपभोक्ते विचारू लागले... 00:00:44.311 --> 00:00:46.013 वेब म्हणजे "हे"? 00:00:46.013 --> 00:00:47.948 वेब याहून चांगले असू शकते का? 00:00:47.948 --> 00:00:50.168 कोडिंग करणारे, डिझाईन करणारे, विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला 00:00:50.168 --> 00:00:52.603 लोकांचा लहान समूह 00:00:52.603 --> 00:00:54.655 विश्वास ठेवत होता की असू शकते. 00:00:54.655 --> 00:00:56.379 त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती. 00:00:56.379 --> 00:00:59.058 की एक लहानशी बिना-नफा आणि जागतिक कम्युनिटी(समाज) 00:00:59.058 --> 00:01:01.230 काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते. 00:01:01.230 --> 00:01:05.070 आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते. 00:01:05.070 --> 00:01:08.297 त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट(प्रकल्प) असे म्हटले. 00:01:08.297 --> 00:01:11.487 त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली. 00:01:11.487 --> 00:01:14.135 ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो. 00:01:14.135 --> 00:01:15.417 आणि त्यांनी याला विना-नफा बनवले. 00:01:15.417 --> 00:01:20.044 त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले. 00:01:20.044 --> 00:01:22.274 एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते. 00:01:22.274 --> 00:01:26.143 जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते. 00:01:26.143 --> 00:01:27.664 त्रास कमी झाले. 00:01:27.664 --> 00:01:30.125 आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना 00:01:30.125 --> 00:01:31.762 निर्माण होऊ लागल्या 00:01:31.762 --> 00:01:34.552 आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही 00:01:34.552 --> 00:01:37.157 कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता 00:01:37.157 --> 00:01:38.677 मोझिला आणि फायरफॉक्स 00:01:38.677 --> 00:01:42.261 ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत. 00:01:42.261 --> 00:01:46.085 आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी,जेथे निवड आणि ताबा 00:01:46.085 --> 00:01:49.484 बऱ्याच वेळा धोकादायक असतात. 00:01:49.484 --> 00:01:52.256 पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर? 00:01:52.256 --> 00:01:55.681 जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर? 00:01:55.681 --> 00:01:58.070 उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून 00:01:58.070 --> 00:02:00.330 ते अॅप्स आणि आयडेंटिटी 00:02:00.330 --> 00:02:03.289 आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत. 00:02:03.289 --> 00:02:05.717 आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत. 00:02:05.717 --> 00:02:09.513 आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत. 00:02:09.513 --> 00:02:12.189 आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे 00:02:12.189 --> 00:02:14.648 जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो. 00:02:14.648 --> 00:02:16.866 म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो. 00:02:16.866 --> 00:02:20.781 म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात. 00:02:20.781 --> 00:02:24.607 म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात. 00:02:24.607 --> 00:02:28.393 पण सर्वात महत्वाचे म्हणजे- ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो. 00:02:28.393 --> 00:02:31.389 आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो. 00:02:31.389 --> 00:02:34.064 लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात. 00:02:34.064 --> 00:02:36.689 पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत. 00:02:36.689 --> 00:02:37.988 आम्ही विना-नफा आहोत. 00:02:37.988 --> 00:02:41.812 आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. 00:02:41.812 --> 00:02:44.936 आमच्यात सहभागी व्हा- आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. 00:02:44.936 --> 00:02:47.346 आजच देणगी द्या.