1 00:00:00,646 --> 00:00:04,034 सुरुवातीला वेब (जागतिक जाल) साधे होते, जुळलेले होते 2 00:00:04,065 --> 00:00:06,334 खुले, सुरक्षित 3 00:00:06,968 --> 00:00:09,087 चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले 4 00:00:09,087 --> 00:00:11,440 ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते. 5 00:00:11,640 --> 00:00:13,882 एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी परिसंस्था 6 00:00:13,897 --> 00:00:15,860 मानवतेच्या सेवेसाठी 7 00:00:15,891 --> 00:00:17,762 नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत 8 00:00:17,762 --> 00:00:19,331 आणि संधी 9 00:00:19,331 --> 00:00:21,674 एक जागा-तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी 10 00:00:21,674 --> 00:00:23,379 पण त्या सुरुवातीच्या दिवसांत 11 00:00:23,379 --> 00:00:25,060 एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच 12 00:00:25,060 --> 00:00:26,060 वेब ला संगोपनाची आवश्यकता होती. 13 00:00:26,060 --> 00:00:29,511 जशीजशी त्याची वाढ होत गेली, उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या. 14 00:00:29,511 --> 00:00:32,403 पॉप -अप्स. व्हायरस. 15 00:00:32,403 --> 00:00:34,549 निवडीचे स्वातंत्र्य नसणे. 16 00:00:34,549 --> 00:00:37,171 भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने. 17 00:00:37,171 --> 00:00:38,646 हे वेब जाळे विरत होते. 18 00:00:38,646 --> 00:00:42,506 हे मंद, क्लिष्ट , घाबरवणारे होते. 19 00:00:42,506 --> 00:00:44,311 उपभोक्ते विचारू लागले... 20 00:00:44,311 --> 00:00:46,013 वेब म्हणजे "हे"? 21 00:00:46,013 --> 00:00:47,948 वेब याहून चांगले असू शकते का? 22 00:00:47,948 --> 00:00:50,168 कोडिंग करणारे, डिझाईन करणारे, विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला 23 00:00:50,168 --> 00:00:52,603 लोकांचा लहान समूह 24 00:00:52,603 --> 00:00:54,655 विश्वास ठेवत होता की असू शकते. 25 00:00:54,655 --> 00:00:56,379 त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती. 26 00:00:56,379 --> 00:00:59,058 की एक लहानशी बिना-नफा आणि जागतिक कम्युनिटी(समाज) 27 00:00:59,058 --> 00:01:01,230 काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते. 28 00:01:01,230 --> 00:01:05,070 आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते. 29 00:01:05,070 --> 00:01:08,297 त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट(प्रकल्प) असे म्हटले. 30 00:01:08,297 --> 00:01:11,487 त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली. 31 00:01:11,487 --> 00:01:14,135 ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो. 32 00:01:14,135 --> 00:01:15,417 आणि त्यांनी याला विना-नफा बनवले. 33 00:01:15,417 --> 00:01:20,044 त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले. 34 00:01:20,044 --> 00:01:22,274 एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते. 35 00:01:22,274 --> 00:01:26,143 जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते. 36 00:01:26,143 --> 00:01:27,664 त्रास कमी झाले. 37 00:01:27,664 --> 00:01:30,125 आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना 38 00:01:30,125 --> 00:01:31,762 निर्माण होऊ लागल्या 39 00:01:31,762 --> 00:01:34,552 आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही 40 00:01:34,552 --> 00:01:37,157 कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता 41 00:01:37,157 --> 00:01:38,677 मोझिला आणि फायरफॉक्स 42 00:01:38,677 --> 00:01:42,261 ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत. 43 00:01:42,261 --> 00:01:46,085 आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी,जेथे निवड आणि ताबा 44 00:01:46,085 --> 00:01:49,484 बऱ्याच वेळा धोकादायक असतात. 45 00:01:49,484 --> 00:01:52,256 पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर? 46 00:01:52,256 --> 00:01:55,681 जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर? 47 00:01:55,681 --> 00:01:58,070 उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून 48 00:01:58,070 --> 00:02:00,330 ते अॅप्स आणि आयडेंटिटी 49 00:02:00,330 --> 00:02:03,289 आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत. 50 00:02:03,289 --> 00:02:05,717 आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत. 51 00:02:05,717 --> 00:02:09,513 आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत. 52 00:02:09,513 --> 00:02:12,189 आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे 53 00:02:12,189 --> 00:02:14,648 जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो. 54 00:02:14,648 --> 00:02:16,866 म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो. 55 00:02:16,866 --> 00:02:20,781 म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात. 56 00:02:20,781 --> 00:02:24,607 म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात. 57 00:02:24,607 --> 00:02:28,393 पण सर्वात महत्वाचे म्हणजे- ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो. 58 00:02:28,393 --> 00:02:31,389 आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो. 59 00:02:31,389 --> 00:02:34,064 लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात. 60 00:02:34,064 --> 00:02:36,689 पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत. 61 00:02:36,689 --> 00:02:37,988 आम्ही विना-नफा आहोत. 62 00:02:37,988 --> 00:02:41,812 आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. 63 00:02:41,812 --> 00:02:44,936 आमच्यात सहभागी व्हा- आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. 64 00:02:44,936 --> 00:02:47,346 आजच देणगी द्या.