1 00:00:01,404 --> 00:00:04,912 सर्दी झाल्यावर तुम्ही गोळी अथवा इन्जेक्शन घेता 2 00:00:04,936 --> 00:00:06,666 काय होते त्याने 3 00:00:06,690 --> 00:00:08,785 तुमच्या जखमा लवकर भरतात का? 4 00:00:08,809 --> 00:00:12,331 शस्त्रक्रिया व अपघातानंतर 5 00:00:12,355 --> 00:00:13,976 काही आठवडे इस्पितळात रहावे लागते. 6 00:00:14,000 --> 00:00:16,626 शस्त्रक्रियेचे डाग व जखमा मागे रहातात. 7 00:00:16,650 --> 00:00:21,785 कारण आपण त्या इन्द्रियांची पुनर्निर्मिती करू शकत नाही, 8 00:00:22,436 --> 00:00:24,462 याबाबत मी साधने निर्माण करू लागले 9 00:00:24,486 --> 00:00:28,689 ज्याने आपल्या प्रतिकार शक्तीस नव्या पेशी निर्माण करण्याच्या सूचना मिळतील. 10 00:00:29,497 --> 00:00:32,571 जसे लस प्रतिकार शक्तीस सूचना देत असते. रोगा विरुद्ध लढण्याची 11 00:00:32,595 --> 00:00:35,323 अगदी तसेच आपण रोग प्रतिकार शक्तीस सूचना देऊ शकू. 12 00:00:35,347 --> 00:00:38,211 जखमा लवकर भरण येण्याबाबत व पेशी निर्मिती बाबत. 13 00:00:38,886 --> 00:00:42,664 शून्यातून अवयवाची पुनर्निर्मिती जादू आहे असे वाटेल . 14 00:00:42,688 --> 00:00:45,879 पण पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत जे गमावलेले अवयव पुनर्निर्माण करतात . 15 00:00:45,903 --> 00:00:48,346 काही सरडे तुटलेली शेपटी पुन्हा निर्माण करतात. 16 00:00:48,370 --> 00:00:52,315 सालामांडरचा तुटलेला हात पुन्हा उगवतो. 17 00:00:52,339 --> 00:00:55,228 मानवाचे यकृत असेच आहे . 18 00:00:55,252 --> 00:00:57,823 यकृताचा अर्धा भाग गमावल्यानंतरही ते पूर्ववत होऊ शकते. 19 00:00:58,615 --> 00:01:01,250 ही जादू घडवून आणण्यासाठी वास्तविकते जवळ जाण्यासाठी 20 00:01:01,274 --> 00:01:05,369 शरीर पेशीची निर्मिती व जखमा भरून येणे याची मी माहिती मिळवीत आहे. 21 00:01:05,393 --> 00:01:07,522 प्रतिकार शक्तीच्या सूचनांवरआधारित 22 00:01:08,387 --> 00:01:11,912 गुढघा दुखी पासून ते सायनसच्या वैताग आणणाऱ्या अवस्थेपर्यंत. 23 00:01:11,936 --> 00:01:14,617 रोग प्रतिकारशक्ती आपल्या शरीराचे रोगापासून संरक्षण करते. 24 00:01:15,199 --> 00:01:16,660 मी प्रतिकारशक्ती विशारद आहे. 25 00:01:16,684 --> 00:01:19,714 शरीराचे बचाव तंत्र ज्ञान जाणून घेतल्याने 26 00:01:19,738 --> 00:01:21,914 मला काही रहस्ये कळलीत. 27 00:01:21,938 --> 00:01:24,626 जी मला आढळली खरचटल्यावर तसेच त्वचा कापली गेल्यावर. 28 00:01:25,436 --> 00:01:28,105 जे साधन मी आज हाताळीत आहे त्याचा विचार केला 29 00:01:28,129 --> 00:01:30,327 त्यांच्या स्नायू पुनर्निमितीच्या क्षमतेवर 30 00:01:30,351 --> 00:01:34,510 या साधनांचा दुखावलेल्या स्नायूवर वापर करून हे आमच्या गटास आढळले , 31 00:01:34,534 --> 00:01:36,857 त्या साधनात आणि सभोवताली 32 00:01:36,881 --> 00:01:39,438 मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती पेशी होत्या. 33 00:01:40,010 --> 00:01:41,168 या साठी पहा. 34 00:01:41,192 --> 00:01:45,406 या पेशी जीवाणूशी लढण्यासाठी संसर्ग स्थानी न धावता, 35 00:01:45,430 --> 00:01:47,517 त्या जखमेकडे धावतात. 36 00:01:47,922 --> 00:01:50,755 मला त्यात एक विशिष्ट प्रतिकारक पेशी आढळली. 37 00:01:50,779 --> 00:01:52,073 तिला मदतनीस टी पेशी म्हणते. 38 00:01:52,097 --> 00:01:54,826 जे साधन मी अवयवात टाकले होते त्यात त्या पेशी होत्या. 39 00:01:54,850 --> 00:01:57,247 ज्या निर्विवादपणे जखम बऱ्या करणाऱ्या होत्या. 40 00:01:58,325 --> 00:02:01,767 जसे लहानपणी तुमच्या पेन्सिलचे टोक जाते 41 00:02:01,791 --> 00:02:04,329 तेव्हा तुम्ही ते पुन्हा काढता शार्पनर वापरून. 42 00:02:04,353 --> 00:02:05,507 तसेच आपण बरे होऊ शकतो. 43 00:02:05,531 --> 00:02:07,776 पण हे काही नियमित बरे होण्यासारखे नाही. 44 00:02:07,800 --> 00:02:09,173 तेव्हा जखमेचा डाग रहातो 45 00:02:09,515 --> 00:02:12,499 या टी पेशी जेव्हा नसतात 46 00:02:12,523 --> 00:02:14,110 तेव्हा स्वस्थ स्नायू ऐवजी, 47 00:02:14,134 --> 00:02:16,745 आपले स्नायूत चरबी पेशी आढळतात. 48 00:02:16,769 --> 00:02:19,246 जर अश्या चरबी पेशी स्नायूत असतील तर ते मजबूत नसतात. 49 00:02:20,033 --> 00:02:22,433 आपली प्रतिकारक प्रणाली वापरून, 50 00:02:22,457 --> 00:02:24,954 शरीर पुनर्निर्मिती करते ,डाग मागे न ठेवता. 51 00:02:24,978 --> 00:02:27,890 आणि पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त करते. जखमी झाल्यावरही, 52 00:02:29,128 --> 00:02:31,688 मी या साधनांची निर्मिती करीत आहे. 53 00:02:31,712 --> 00:02:33,991 ज्याने संकेत मिळेल नव्या उती निर्मितीचा. 54 00:02:34,015 --> 00:02:35,855 प्रतिकार शक्तीचा प्रतिसाद बदलून. 55 00:02:36,840 --> 00:02:41,055 आपण एखादे उपकरण शरीरात स्थापित केल्यावर 56 00:02:41,079 --> 00:02:43,134 प्रतिकारशक्ती त्यास प्रतिसाद देते. 57 00:02:43,158 --> 00:02:47,667 हे हृदयात बसविलेल्या पेसमेकर पासून इन्सुलिन पंपापर्यंत खरे आहे. 58 00:02:47,691 --> 00:02:51,357 तसेच ते खरे ठरते आमच्या उपकरणाबाबत. 59 00:02:51,932 --> 00:02:55,997 जेव्हा आम्ही हे शरीरात स्थापित करतो 60 00:02:56,021 --> 00:03:00,426 तेव्हा प्रतिकार शक्ती काही पेशी व प्रोटीन निर्माण करतात. 61 00:03:00,450 --> 00:03:03,322 स्टेम सेलच्या कामात त्या बदल घडवून आणू शकतात. 62 00:03:03,817 --> 00:03:07,715 जसे हवामान तुमच्या शरीरावर व शारीरिक क्रियांवर परिणाम करते. 63 00:03:07,739 --> 00:03:09,064 जसे तुम्ही धावताना 64 00:03:09,088 --> 00:03:13,573 किवा घरी बसून नेटफ्लिक्स वरील चित्रपट पाहताना 65 00:03:13,597 --> 00:03:15,565 तसेच प्रतीकार शक्तीचे पर्यावरण काम करते. 66 00:03:15,589 --> 00:03:18,414 स्टेम सेलची वाढ आणि विकास यावर परिणाम करते. 67 00:03:18,883 --> 00:03:20,899 जर चुकीचे संकेत मिळाले 68 00:03:20,923 --> 00:03:22,598 जसे नेटफ्लिक्स सारखे 69 00:03:22,622 --> 00:03:25,486 तर आपल्यात स्नायूऐवजी चरबी पेशी निर्माण होतात. 70 00:03:26,790 --> 00:03:29,917 ही स्थापित करावयाची साधने विविध वस्तू पासून बनवितात, 71 00:03:29,941 --> 00:03:33,306 प्लास्टिक पासून, नैसर्गिक साधनापासून. 72 00:03:33,330 --> 00:03:36,081 विविध जाडीच्या अतिसूक्ष्म फायबर पासून, 73 00:03:36,105 --> 00:03:38,518 कमी अधिक सच्छिद् तेच्या स्पन्जापासून 74 00:03:38,542 --> 00:03:40,661 विविध काठीण्य पातळीचे जेल वापरून 75 00:03:40,685 --> 00:03:42,795 याशिवाय संशोधकांनी शोधलेली साधने 76 00:03:42,819 --> 00:03:44,858 या आधारे कालांतराने संकेत मिळतात. 77 00:03:45,473 --> 00:03:50,719 थोडक्यात आपण पेशींना हवे तसे नाचवू शकतो. 78 00:03:50,743 --> 00:03:54,601 त्यांना योग्य असा रंगमंच ,सूचना देऊन 79 00:03:54,625 --> 00:03:56,846 हे विविध पेशी साठी विविध प्रकारे करावे लागते , 80 00:03:56,870 --> 00:03:59,066 जसे दिग्दर्शक रंगमंचाचे नेपथ्य करतो. 81 00:03:59,090 --> 00:04:02,013 जसे राम विरुद्ध रावण दृश्यात 82 00:04:02,398 --> 00:04:05,082 मी काही विशिष्ट संकेत एकत्रित करीत आहे. 83 00:04:05,106 --> 00:04:09,814 जे नक्कल करतील पुनर्रचनेच्या प्रतिसादाचा. 84 00:04:10,283 --> 00:04:13,811 भविष्यात आपल्याला दिसेल जखमेचा डाग मागे न ठेवणारे बँडेज 85 00:04:13,835 --> 00:04:17,813 जखम बरी करणारी लस ,वितळणारा स्मायू भराव 86 00:04:17,837 --> 00:04:21,414 पण हे लागलीच घडणार नाही अन्य प्रण्यासामान. 87 00:04:21,438 --> 00:04:23,304 पुढील मंगळवार वा अन्य दिवशी 88 00:04:23,328 --> 00:04:24,512 पण या प्रगतीने, 89 00:04:24,536 --> 00:04:28,741 तसेच प्रतिकार शक्तीच्या पुनर्निर्मिती कार्याची 90 00:04:28,765 --> 00:04:30,994 आपल्याला बाजारात साधने भविष्यात मिळू लागतील. 91 00:04:31,018 --> 00:04:34,884 जी आपल्या शरीराच्या बचाव तंत्रास व अवयव पुनर्निर्मितीस मदत करतील. 92 00:04:34,908 --> 00:04:38,963 एक दिवस असा येईल आपण सालामांडरशी स्पर्धा करु. 93 00:04:39,876 --> 00:04:41,027 आभारी आहे. 94 00:04:41,051 --> 00:04:44,690 (टाळ्या )