0:00:01.404,0:00:04.912 सर्दी झाल्यावर [br]तुम्ही गोळी अथवा इन्जेक्शन घेता 0:00:04.936,0:00:06.666 काय होते त्याने 0:00:06.690,0:00:08.785 तुमच्या जखमा लवकर भरतात का? 0:00:08.809,0:00:12.331 शस्त्रक्रिया व अपघातानंतर 0:00:12.355,0:00:13.976 काही आठवडे इस्पितळात रहावे लागते. 0:00:14.000,0:00:16.626 शस्त्रक्रियेचे डाग व जखमा मागे रहातात. 0:00:16.650,0:00:21.785 कारण आपण त्या इन्द्रियांची[br]पुनर्निर्मिती करू शकत नाही, 0:00:22.436,0:00:24.462 याबाबत मी साधने निर्माण करू लागले 0:00:24.486,0:00:28.689 ज्याने आपल्या प्रतिकार शक्तीस नव्या पेशी [br]निर्माण करण्याच्या सूचना मिळतील. 0:00:29.497,0:00:32.571 जसे लस प्रतिकार शक्तीस [br]सूचना देत असते. रोगा विरुद्ध लढण्याची 0:00:32.595,0:00:35.323 अगदी तसेच आपण रोग प्रतिकार शक्तीस [br]सूचना देऊ शकू. 0:00:35.347,0:00:38.211 जखमा लवकर भरण येण्याबाबत[br]व पेशी निर्मिती बाबत. 0:00:38.886,0:00:42.664 शून्यातून अवयवाची पुनर्निर्मिती [br]जादू आहे असे वाटेल . 0:00:42.688,0:00:45.879 पण पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत [br]जे गमावलेले अवयव पुनर्निर्माण करतात . 0:00:45.903,0:00:48.346 काही सरडे तुटलेली शेपटी[br]पुन्हा निर्माण करतात. 0:00:48.370,0:00:52.315 सालामांडरचा तुटलेला हात पुन्हा उगवतो. 0:00:52.339,0:00:55.228 मानवाचे यकृत असेच आहे . 0:00:55.252,0:00:57.823 यकृताचा अर्धा भाग गमावल्यानंतरही [br]ते पूर्ववत होऊ शकते. 0:00:58.615,0:01:01.250 ही जादू घडवून आणण्यासाठी [br]वास्तविकते जवळ जाण्यासाठी 0:01:01.274,0:01:05.369 शरीर पेशीची निर्मिती व जखमा भरून [br]येणे याची मी माहिती मिळवीत आहे. 0:01:05.393,0:01:07.522 प्रतिकार शक्तीच्या सूचनांवरआधारित 0:01:08.387,0:01:11.912 गुढघा दुखी पासून ते सायनसच्या [br]वैताग आणणाऱ्या अवस्थेपर्यंत. 0:01:11.936,0:01:14.617 रोग प्रतिकारशक्ती [br]आपल्या शरीराचे रोगापासून संरक्षण करते. 0:01:15.199,0:01:16.660 मी प्रतिकारशक्ती विशारद आहे. 0:01:16.684,0:01:19.714 शरीराचे बचाव तंत्र ज्ञान जाणून घेतल्याने 0:01:19.738,0:01:21.914 मला काही रहस्ये कळलीत. 0:01:21.938,0:01:24.626 जी मला आढळली खरचटल्यावर [br]तसेच त्वचा कापली गेल्यावर. 0:01:25.436,0:01:28.105 जे साधन मी आज हाताळीत आहे[br]त्याचा विचार केला 0:01:28.129,0:01:30.327 त्यांच्या स्नायू[br]पुनर्निमितीच्या क्षमतेवर 0:01:30.351,0:01:34.510 या साधनांचा दुखावलेल्या स्नायूवर [br]वापर करून हे आमच्या गटास आढळले , 0:01:34.534,0:01:36.857 त्या साधनात आणि सभोवताली 0:01:36.881,0:01:39.438 मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती पेशी होत्या. 0:01:40.010,0:01:41.168 या साठी पहा. 0:01:41.192,0:01:45.406 या पेशी जीवाणूशी लढण्यासाठी[br]संसर्ग स्थानी न धावता, 0:01:45.430,0:01:47.517 त्या जखमेकडे धावतात. 0:01:47.922,0:01:50.755 मला त्यात एक विशिष्ट प्रतिकारक [br]पेशी आढळली. 0:01:50.779,0:01:52.073 तिला मदतनीस टी पेशी म्हणते. 0:01:52.097,0:01:54.826 जे साधन मी अवयवात टाकले होते[br]त्यात त्या पेशी होत्या. 0:01:54.850,0:01:57.247 ज्या निर्विवादपणे जखम[br]बऱ्या करणाऱ्या होत्या. 0:01:58.325,0:02:01.767 जसे लहानपणी तुमच्या पेन्सिलचे टोक जाते [br] 0:02:01.791,0:02:04.329 तेव्हा तुम्ही ते पुन्हा काढता [br]शार्पनर वापरून. 0:02:04.353,0:02:05.507 तसेच आपण बरे होऊ शकतो. 0:02:05.531,0:02:07.776 पण हे काही नियमित बरे होण्यासारखे नाही. 0:02:07.800,0:02:09.173 तेव्हा जखमेचा डाग रहातो 0:02:09.515,0:02:12.499 या टी पेशी जेव्हा नसतात 0:02:12.523,0:02:14.110 तेव्हा स्वस्थ स्नायू ऐवजी, 0:02:14.134,0:02:16.745 आपले स्नायूत चरबी पेशी आढळतात. 0:02:16.769,0:02:19.246 जर अश्या चरबी पेशी स्नायूत असतील तर [br]ते मजबूत नसतात. 0:02:20.033,0:02:22.433 आपली प्रतिकारक प्रणाली वापरून, 0:02:22.457,0:02:24.954 शरीर पुनर्निर्मिती करते ,डाग मागे न ठेवता. 0:02:24.978,0:02:27.890 आणि पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त करते. [br]जखमी झाल्यावरही, 0:02:29.128,0:02:31.688 मी या साधनांची निर्मिती करीत आहे. 0:02:31.712,0:02:33.991 ज्याने संकेत मिळेल नव्या उती निर्मितीचा. 0:02:34.015,0:02:35.855 प्रतिकार शक्तीचा प्रतिसाद बदलून. 0:02:36.840,0:02:41.055 आपण एखादे उपकरण [br]शरीरात स्थापित केल्यावर 0:02:41.079,0:02:43.134 प्रतिकारशक्ती त्यास प्रतिसाद देते. 0:02:43.158,0:02:47.667 हे हृदयात बसविलेल्या पेसमेकर पासून [br]इन्सुलिन पंपापर्यंत खरे आहे. 0:02:47.691,0:02:51.357 तसेच ते खरे ठरते आमच्या उपकरणाबाबत. 0:02:51.932,0:02:55.997 जेव्हा आम्ही हे शरीरात स्थापित करतो 0:02:56.021,0:03:00.426 तेव्हा प्रतिकार शक्ती काही पेशी [br]व प्रोटीन निर्माण करतात. 0:03:00.450,0:03:03.322 स्टेम सेलच्या कामात [br]त्या बदल घडवून आणू शकतात. 0:03:03.817,0:03:07.715 जसे हवामान तुमच्या शरीरावर [br]व शारीरिक क्रियांवर परिणाम करते. 0:03:07.739,0:03:09.064 जसे तुम्ही धावताना 0:03:09.088,0:03:13.573 किवा घरी बसून नेटफ्लिक्स [br]वरील चित्रपट पाहताना 0:03:13.597,0:03:15.565 तसेच प्रतीकार शक्तीचे पर्यावरण काम करते. 0:03:15.589,0:03:18.414 स्टेम सेलची वाढ आणि विकास [br]यावर परिणाम करते. 0:03:18.883,0:03:20.899 जर चुकीचे संकेत मिळाले 0:03:20.923,0:03:22.598 जसे नेटफ्लिक्स सारखे 0:03:22.622,0:03:25.486 तर आपल्यात स्नायूऐवजी [br]चरबी पेशी निर्माण होतात. 0:03:26.790,0:03:29.917 ही स्थापित करावयाची साधने [br]विविध वस्तू पासून बनवितात, 0:03:29.941,0:03:33.306 प्लास्टिक पासून, नैसर्गिक साधनापासून. 0:03:33.330,0:03:36.081 विविध जाडीच्या अतिसूक्ष्म फायबर पासून, 0:03:36.105,0:03:38.518 कमी अधिक सच्छिद् तेच्या स्पन्जापासून 0:03:38.542,0:03:40.661 विविध काठीण्य पातळीचे जेल वापरून 0:03:40.685,0:03:42.795 याशिवाय संशोधकांनी शोधलेली साधने 0:03:42.819,0:03:44.858 या आधारे कालांतराने संकेत मिळतात. 0:03:45.473,0:03:50.719 थोडक्यात आपण पेशींना हवे तसे नाचवू शकतो. 0:03:50.743,0:03:54.601 त्यांना योग्य असा रंगमंच ,सूचना देऊन 0:03:54.625,0:03:56.846 हे विविध पेशी साठी विविध प्रकारे करावे लागते , 0:03:56.870,0:03:59.066 जसे दिग्दर्शक रंगमंचाचे नेपथ्य करतो. 0:03:59.090,0:04:02.013 जसे राम विरुद्ध रावण दृश्यात 0:04:02.398,0:04:05.082 मी काही विशिष्ट संकेत एकत्रित करीत आहे. 0:04:05.106,0:04:09.814 जे नक्कल करतील पुनर्रचनेच्या प्रतिसादाचा. 0:04:10.283,0:04:13.811 भविष्यात आपल्याला दिसेल [br]जखमेचा डाग मागे न ठेवणारे बँडेज 0:04:13.835,0:04:17.813 जखम बरी करणारी लस ,वितळणारा स्मायू भराव 0:04:17.837,0:04:21.414 पण हे लागलीच घडणार नाही[br]अन्य प्रण्यासामान. 0:04:21.438,0:04:23.304 पुढील मंगळवार वा अन्य दिवशी 0:04:23.328,0:04:24.512 पण या प्रगतीने, 0:04:24.536,0:04:28.741 तसेच प्रतिकार शक्तीच्या [br]पुनर्निर्मिती कार्याची 0:04:28.765,0:04:30.994 आपल्याला बाजारात साधने [br]भविष्यात मिळू लागतील. 0:04:31.018,0:04:34.884 जी आपल्या शरीराच्या बचाव तंत्रास व [br]अवयव पुनर्निर्मितीस मदत करतील. 0:04:34.908,0:04:38.963 एक दिवस असा येईल[br]आपण सालामांडरशी स्पर्धा करु. 0:04:39.876,0:04:41.027 आभारी आहे. 0:04:41.051,0:04:44.690 (टाळ्या )