0:00:00.000,0:00:04.500 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | स्पॉन 0:00:04.509,0:00:08.620 गेम्समध्ये, स्पॉन म्हणजेच क्रीएट. 0:00:08.620,0:00:14.180 या पातळीला, आपण जेव्हा सूर्यास्त होईल[br]तेव्हा झोंबींना स्पॉन करायला लावू. 0:00:14.180,0:00:17.750 हे करण्यासाठी, आपण "when night" [br]ब्लॉक वापरू. 0:00:17.750,0:00:22.680 आपल्याला झोबींनी रात्री स्पॉन करायला पाहिजे[br]असल्यानं आपण "spawn zombie" ब्लॉक 0:00:22.680,0:00:26.670 "when night" ब्लॉकच्या खाली जोडू. 0:00:26.670,0:00:31.330 ते स्पॉन झाल्या झाल्या, प्रत्येक झोंबी[br]त्याच्या "when spawned" इव्हेंट 0:00:31.330,0:00:32.529 स्लॉटमधला कोड रन करेल. 0:00:32.529,0:00:35.709 झोंबीना स्पॉन करण्याची मजा अनुभवा!