[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:06.61,0:00:12.23,Default,,0000,0000,0000,,हा धडयात इंटरनेटबद्दल सगळं काही आहे. इंटरनेट ही एक गर्दीची जागा आहे आणि या गर्दीच्या रस्त्यासारखी Dialogue: 0,0:00:12.23,0:00:19.29,Default,,0000,0000,0000,,आहे. मेसेजेस म्हणजे ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी वेगात जाणाऱ्या गाड्यांसारखे आहेत. Dialogue: 0,0:00:19.29,0:00:23.77,Default,,0000,0000,0000,,मेसेजेस इंटरनेटमधून अतिशय वेगानं प्रवास करतात.\Nइंटरनेट कसं काम करतं, हे समजून घेतल्यावर तुम्हाला Dialogue: 0,0:00:23.77,0:00:28.34,Default,,0000,0000,0000,,तुम्ही इंटरनेट वापरत असता, तेव्हा काय होत आहे\Nहे समजेल. तुमच्या कॉम्प्युटरवरून तुमच्या आवडत्या Dialogue: 0,0:00:28.34,0:00:34.52,Default,,0000,0000,0000,,वेबसाईटला किंवा तुमच्या मित्राकडून ईमेल इनबॉक्सला मेसेजेस कसे जातात, ते तुम्हाला कळेल. जेव्हा Dialogue: 0,0:00:34.52,0:00:39.77,Default,,0000,0000,0000,,आपल्याला रस्ते माहिती असतात आणि खुणा वाचता येतात तेव्हा गर्दीच्या रस्त्यांवरून जाणं सोपं असतं, तसंच Dialogue: 0,0:00:39.77,0:00:44.38,Default,,0000,0000,0000,,जेव्हा प्रत्यक्षात काय घडतं हे माहिती असतं तेव्हा इंटरनेट इतकं गुंतागुंतीचं नसतं. इंटरनेटवर मेसेजेस Dialogue: 0,0:00:44.38,0:00:49.06,Default,,0000,0000,0000,,पाठवणं हे थोडंसं पोस्टानं मेसेजेस पाठवण्यासारखं\Nआहे पण थोडासा फरक आहे. Dialogue: 0,0:00:49.06,0:00:56.70,Default,,0000,0000,0000,,मी इथे Google.com वर आहे. या वेबसाईटचा आयपी ॲड्रेस हा नंबर आहे. तुम्ही आयपी ॲड्रेस म्हणजे Dialogue: 0,0:00:56.70,0:01:01.44,Default,,0000,0000,0000,,प्रेषकाचा पोस्टाचा पत्ता असा विचार करू शकता. अशी कल्पना करूया की Dialogue: 0,0:01:01.44,0:01:06.47,Default,,0000,0000,0000,,मला मेलमधून तिथल्या ऑफिसमधल्या कोणालातरी\Nमेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला त्या दारावर आयपी Dialogue: 0,0:01:06.47,0:01:12.54,Default,,0000,0000,0000,,ॲड्रेस आणि युआरएल दिसते आहे का? मी हा मेसेज लिहिला आहे आणि सेंड बटण दाबले आहे. पोस्टाच्या Dialogue: 0,0:01:12.54,0:01:17.13,Default,,0000,0000,0000,,सेवेपेक्षा यात वेगळे घडते ते म्हणजे इंटरनेट\Nमेसेजचे छोट्या भागांमध्ये रूपांतर करतो Dialogue: 0,0:01:17.13,0:01:23.40,Default,,0000,0000,0000,,म्हणजे मेसेज अधिक सहजपणे पाठवता येईल. या छोट्या भागांना पॅकेट्स असे म्हणतात. मेसेजेसचे Dialogue: 0,0:01:23.40,0:01:28.82,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पॅकेट एकावेळी एक याप्रमाणे इच्छित ठिकाणी पाठवले जाते. ही सगळी पॅकेट्स योग्य क्रमाने लावली Dialogue: 0,0:01:28.82,0:01:33.60,Default,,0000,0000,0000,,जातात म्हणजे प्राप्तकर्त्याला मेसेज योग्यप्रकारे वाचता येईल. अर्थातच, इंटरनेट कसे काम करते Dialogue: 0,0:01:33.60,0:01:38.49,Default,,0000,0000,0000,,याबद्दल शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण\Nही एक चांगली सुरुवात आहे. Dialogue: 0,0:01:38.49,0:01:43.62,Default,,0000,0000,0000,,तुम्ही एक जाणकार इंटरनेट युजर बनणार आहात!\Nतुम्ही काय शिकलात ते तुमच्या कुटुंबियांना आणि Dialogue: 0,0:01:43.62,0:01:50.65,Default,,0000,0000,0000,,मित्रमैत्रिणींना नक्की सांगा! माझं नाव आहे अमांडा कँप आणि मी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. Dialogue: 0,0:01:50.65,0:01:59.56,Default,,0000,0000,0000,,मी प्रोफाईल्स आणि संपर्क स्टोअर करणाऱ्या बॅकएंड सर्व्हरवर काम करणाऱ्या टीममध्ये आहे. माझ्या कामात Dialogue: 0,0:01:59.56,0:02:06.56,Default,,0000,0000,0000,,आम्ही इतर डिव्हायसेसना उदा. तुमचा फोन संपर्क कसे पाठवता येतील, यचा खूप विचार करतो. बहुतेक लोकांकडे Dialogue: 0,0:02:06.56,0:02:13.84,Default,,0000,0000,0000,,खूप संपर्क असतात, तुमच्याकडे समजा 1000 संपर्क आहेत आणि ते सगळे संपर्क तुमच्या फोनवर आम्हाला एकदम Dialogue: 0,0:02:13.84,0:02:20.28,Default,,0000,0000,0000,,पाठवायचे नाहीत कारण तो खूप मोठा मेसेज होईल. इंटरनेट मोठ्या मेसेजेसचं Dialogue: 0,0:02:20.28,0:02:25.18,Default,,0000,0000,0000,,पॅकेट्समध्ये रूपांतर करतं तसंच आम्ही पेजिंग नावाची संकल्पना वापरतो, ज्यामध्ये आम्ही फक्त तुमचे Dialogue: 0,0:02:25.18,0:02:31.37,Default,,0000,0000,0000,,100 फोन संपर्क एकावेळी पाठवतो आणि तुमच्या फोनला आम्हाला प्रतिसाद देऊ देतो आणि पुढच्या 100ची Dialogue: 0,0:02:31.37,0:02:38.33,Default,,0000,0000,0000,,मागणी करायला लावतो. सॉफ्टवेअरची सर्वांत \Nआकर्षक गोष्ट ही आहे की ते संपूर्ण Dialogue: 0,0:02:38.33,0:02:43.99,Default,,0000,0000,0000,,जगावर परिणाम करू शकते. मी साधारण एकोणीस वर्षांची असताना प्रोग्रॅमिंग करायला शिकले. Dialogue: 0,0:02:43.99,0:02:49.06,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं मी सोफोमोर किंवा कॉलेजमध्ये ज्युनिअर होते. मी लिहिलेला पहिला प्रोग्रॅम मला आठवतो आहे Dialogue: 0,0:02:49.06,0:02:56.00,Default,,0000,0000,0000,,तो म्हणजे सेल्शियसचे फॅरेनहाईटमध्ये रूपांतर. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला Dialogue: 0,0:02:56.00,0:03:01.55,Default,,0000,0000,0000,,आवडते. मी जगभरातल्या लोकांना मदत करतील\Nअसे प्रोग्रॅम्स मी गुगलमध्ये लिहिते. Dialogue: 0,0:03:01.55,0:03:04.59,Default,,0000,0000,0000,,आणि हे खरंच अविश्वसनीय आणि उत्साहवर्धक\Nआहे.