0:00:06.609,0:00:12.230 हा धडयात इंटरनेटबद्दल सगळं काही आहे. इंटरनेट ही एक गर्दीची जागा आहे आणि या गर्दीच्या रस्त्यासारखी 0:00:12.230,0:00:19.289 आहे. मेसेजेस म्हणजे ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी वेगात जाणाऱ्या गाड्यांसारखे आहेत. 0:00:19.289,0:00:23.770 मेसेजेस इंटरनेटमधून अतिशय वेगानं प्रवास करतात.[br]इंटरनेट कसं काम करतं, हे समजून घेतल्यावर तुम्हाला 0:00:23.770,0:00:28.340 तुम्ही इंटरनेट वापरत असता, तेव्हा काय होत आहे[br]हे समजेल. तुमच्या कॉम्प्युटरवरून तुमच्या आवडत्या 0:00:28.340,0:00:34.520 वेबसाईटला किंवा तुमच्या मित्राकडून ईमेल इनबॉक्सला मेसेजेस कसे जातात, ते तुम्हाला कळेल. जेव्हा 0:00:34.520,0:00:39.770 आपल्याला रस्ते माहिती असतात आणि खुणा वाचता येतात तेव्हा गर्दीच्या रस्त्यांवरून जाणं सोपं असतं, तसंच 0:00:39.770,0:00:44.380 जेव्हा प्रत्यक्षात काय घडतं हे माहिती असतं तेव्हा इंटरनेट इतकं गुंतागुंतीचं नसतं. इंटरनेटवर मेसेजेस 0:00:44.380,0:00:49.060 पाठवणं हे थोडंसं पोस्टानं मेसेजेस पाठवण्यासारखं[br]आहे पण थोडासा फरक आहे. 0:00:49.060,0:00:56.700 मी इथे Google.com वर आहे. या वेबसाईटचा आयपी ॲड्रेस हा नंबर आहे. तुम्ही आयपी ॲड्रेस म्हणजे 0:00:56.700,0:01:01.440 प्रेषकाचा पोस्टाचा पत्ता असा विचार करू शकता. अशी कल्पना करूया की 0:01:01.440,0:01:06.469 मला मेलमधून तिथल्या ऑफिसमधल्या कोणालातरी[br]मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला त्या दारावर आयपी 0:01:06.469,0:01:12.540 ॲड्रेस आणि युआरएल दिसते आहे का? मी हा मेसेज लिहिला आहे आणि सेंड बटण दाबले आहे. पोस्टाच्या 0:01:12.540,0:01:17.130 सेवेपेक्षा यात वेगळे घडते ते म्हणजे इंटरनेट[br]मेसेजचे छोट्या भागांमध्ये रूपांतर करतो 0:01:17.130,0:01:23.400 म्हणजे मेसेज अधिक सहजपणे पाठवता येईल. या छोट्या भागांना पॅकेट्स असे म्हणतात. मेसेजेसचे 0:01:23.400,0:01:28.820 प्रत्येक पॅकेट एकावेळी एक याप्रमाणे इच्छित ठिकाणी पाठवले जाते. ही सगळी पॅकेट्स योग्य क्रमाने लावली 0:01:28.820,0:01:33.600 जातात म्हणजे प्राप्तकर्त्याला मेसेज योग्यप्रकारे वाचता येईल. अर्थातच, इंटरनेट कसे काम करते 0:01:33.600,0:01:38.490 याबद्दल शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण[br]ही एक चांगली सुरुवात आहे. 0:01:38.490,0:01:43.619 तुम्ही एक जाणकार इंटरनेट युजर बनणार आहात![br]तुम्ही काय शिकलात ते तुमच्या कुटुंबियांना आणि 0:01:43.619,0:01:50.650 मित्रमैत्रिणींना नक्की सांगा! माझं नाव आहे अमांडा कँप आणि मी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 0:01:50.650,0:01:59.560 मी प्रोफाईल्स आणि संपर्क स्टोअर करणाऱ्या बॅकएंड सर्व्हरवर काम करणाऱ्या टीममध्ये आहे. माझ्या कामात 0:01:59.560,0:02:06.560 आम्ही इतर डिव्हायसेसना उदा. तुमचा फोन संपर्क कसे पाठवता येतील, यचा खूप विचार करतो. बहुतेक लोकांकडे 0:02:06.560,0:02:13.840 खूप संपर्क असतात, तुमच्याकडे समजा 1000 संपर्क आहेत आणि ते सगळे संपर्क तुमच्या फोनवर आम्हाला एकदम 0:02:13.840,0:02:20.280 पाठवायचे नाहीत कारण तो खूप मोठा मेसेज होईल. इंटरनेट मोठ्या मेसेजेसचं 0:02:20.280,0:02:25.180 पॅकेट्समध्ये रूपांतर करतं तसंच आम्ही पेजिंग नावाची संकल्पना वापरतो, ज्यामध्ये आम्ही फक्त तुमचे 0:02:25.180,0:02:31.370 100 फोन संपर्क एकावेळी पाठवतो आणि तुमच्या फोनला आम्हाला प्रतिसाद देऊ देतो आणि पुढच्या 100ची 0:02:31.370,0:02:38.330 मागणी करायला लावतो. सॉफ्टवेअरची सर्वांत [br]आकर्षक गोष्ट ही आहे की ते संपूर्ण 0:02:38.330,0:02:43.989 जगावर परिणाम करू शकते. मी साधारण एकोणीस वर्षांची असताना प्रोग्रॅमिंग करायला शिकले. 0:02:43.989,0:02:49.060 मला वाटतं मी सोफोमोर किंवा कॉलेजमध्ये ज्युनिअर होते. मी लिहिलेला पहिला प्रोग्रॅम मला आठवतो आहे 0:02:49.060,0:02:56.000 तो म्हणजे सेल्शियसचे फॅरेनहाईटमध्ये रूपांतर. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला 0:02:56.000,0:03:01.550 आवडते. मी जगभरातल्या लोकांना मदत करतील[br]असे प्रोग्रॅम्स मी गुगलमध्ये लिहिते. 0:03:01.550,0:03:04.590 आणि हे खरंच अविश्वसनीय आणि उत्साहवर्धक[br]आहे.