0:00:00.000,0:00:03.410 २०१३ उन्हाळातल्या एका दुपारी,[br]वॉशिंगटन डीसीमध्ये 0:00:03.410,0:00:06.426 पोलिसांनी एका मनुष्याला पकडले[br]त्याची कसून चौकशी केली 0:00:06.450,0:00:10.362 त्यांना त्याच्यावर संशय आला [br]व त्यापासून धोका आहे असे वाटले. 0:00:10.362,0:00:13.761 खरे तर त्या दिवशी मला [br]असे अडकणे अपेक्षित नव्हते 0:00:13.785,0:00:15.608 पण मला ते चित्र स्पष्ट दिसते 0:00:15.632,0:00:18.328 हे सर्व भीतीदायक आहे.[br]शांत राहण्याचा प्रयत्न कर 0:00:18.352,0:00:19.445 (हशा) 0:00:19.469,0:00:21.891 ह्या वेळी मी पदवीपूर्व नोकरी करत होतो 0:00:21.915,0:00:24.647 वॉशिंगटन डीसीमध्ये[br]सार्वजनिक सुरक्षा विभागात 0:00:24.671,0:00:27.090 कामासाठी मी पोलीस चौकीला भेट देत असे 0:00:27.114,0:00:28.274 मी माझ्या मार्गावर होतो 0:00:28.298,0:00:30.290 आणि कारपर्यंत पोहोचेपूर्वीच 0:00:30.314,0:00:32.615 दोन पोलीस गाडयांनी माझा रस्ता अडवला 0:00:32.639,0:00:34.970 आणि एका अधिकाऱ्याने मला मागून घेरले 0:00:34.994,0:00:37.266 त्याने मला थांबवले, बॅग काढायला सांगितली 0:00:37.290,0:00:40.366 माझे हात पुढे असलेल्या पोलीस कारवर दाबले 0:00:40.800,0:00:43.795 साधारण डझनभर पोलिसांनी मला गराडा घातला 0:00:43.819,0:00:45.066 सगळ्यांजवळ बंदुका होत्या 0:00:45.090,0:00:46.430 तर काहींजवळ घातक रायफली 0:00:46.454,0:00:48.188 त्यांनी बॅगेवर बंदूक रोखली 0:00:48.212,0:00:49.617 आणि मला पाडलं 0:00:49.641,0:00:52.002 माझी छायाचित्रे काढली 0:00:52.026,0:00:53.182 आणि ते हसले 0:00:53.206,0:00:54.570 आणि हे सगळे घडत असताना 0:00:54.570,0:00:58.020 शरीर पोलिसी गाडीवर रेललेले असताना [br]मी पायाच्या थरथरीकडे कानाडोळा करत होतो 0:00:58.044,0:01:00.379 काय करावे असा विचार करत होतो 0:01:00.403,0:01:02.402 तेव्हा अचानक जाणवले 0:01:02.426,0:01:04.420 जेव्हा मी फोटोतल्या मला बघितले 0:01:04.444,0:01:06.279 तेव्हा स्वतःबद्दल सांगायचे तर 0:01:06.303,0:01:08.090 मी असे काही सांगितले असते 0:01:08.114,0:01:13.503 "उठावदार टी-शर्ट व चष्मा घातलेला [br]१९ वर्षीय भारतीय पुरुष" 0:01:13.527,0:01:15.808 पण त्यांनी ह्यातलं काहीच लिहिले नव्हतं 0:01:15.832,0:01:18.082 पोलीस रेडीओवर ते वर्णन सांगत 0:01:18.106,0:01:20.738 "पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य" 0:01:20.762,0:01:22.791 "पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य" 0:01:22.815,0:01:25.888 आणि हेच वर्णन[br]पोलीस रिपोर्टमध्ये घातले गेले 0:01:26.419,0:01:31.025 माझ्या स्वतःच्या सरकारकडून [br]माझे असे वर्णन अपेक्षित नव्हते 0:01:31.049,0:01:32.307 "भ्याड" 0:01:33.301,0:01:34.532 "नीच" 0:01:35.832,0:01:36.992 "दहशतवादी" 0:01:37.016,0:01:38.959 अशी गरळ ओकणे त्यांनी चालूच ठेवले 0:01:38.983,0:01:42.861 माझ्या रहिवासाच्या सर्व जागी [br]त्यांनी श्वानपथके पाठवली 0:01:42.885,0:01:46.312 माझे नाव कुठल्या वॉचलिस्ट मध्ये आहे का [br]ह्याचीही सरकारी चौकशी केली. 0:01:46.336,0:01:49.031 माझी उलट तपासणी करण्यासाठी [br]त्यानी गुप्तहेरही धाडले कारण 0:01:49.031,0:01:50.971 माझ्यापाशी लपवायला[br]काही नाही हे सांगूनही 0:01:50.971,0:01:53.637 मी माझ्या कारची तपासणी का करू देत नाही [br]असे त्यांना वाटले 0:01:53.637,0:01:55.482 आणि मला दिसत होते कि [br]ते समाधानी नाहीत 0:01:55.506,0:01:58.589 पण त्यांची पुढची चाल मला उमगत नव्हती 0:01:58.613,0:02:01.510 एका क्षणी तर , [br]ज्या अधिकाऱ्याने मला पाडले होते 0:02:01.534,0:02:05.064 त्याने पोलीस सुरक्षा कॅमेरा कोठे आहे[br]हे बघितले 0:02:05.088,0:02:07.960 जेणेकरून काय रेकोर्ड होते आहे हे कळेल. 0:02:07.984,0:02:09.152 आणि जेव्हा त्याने असे केले 0:02:09.176,0:02:12.646 तेव्हा मला जाणवले की [br]आपण त्यांच्या ताब्यात आहोत 0:02:12.670,0:02:15.093 मला वाटते लहानपणापासून [br]आपली धारणा असते आणि 0:02:15.117,0:02:18.870 पोलीस, अटका, बेड्या ह्याबद्दलच्या [br]आपल्या कल्पना इतक्या सरळ असतात 0:02:18.894,0:02:22.836 म्हणून हे लक्षात येत नाही की 0:02:22.860,0:02:25.765 एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा [br]ताबा घेणं किती क्लेशदायक आहे! 0:02:25.789,0:02:27.834 असे वाटतेय ना तुम्हाला [br]कि मला म्हणायचंय 0:02:27.858,0:02:30.300 जातीमुळे मला घृणास्पद वागणूक दिली गेली 0:02:30.324,0:02:33.444 आणि हो, जर मी गोरा असतो [br]तर मला ताब्यात घेतले नसते. 0:02:33.468,0:02:36.207 पण खरे तर माझ्या मनात वेगळेच काही आहे 0:02:36.231,0:02:38.949 मला वाटते कि परिस्थिती आणखी वाईट असती 0:02:38.973,0:02:40.137 जर मी श्रीमंत नसतो तर 0:02:40.161,0:02:43.079 मला म्हणायचंय,[br]कि मी स्फोटके पेरली असावीत 0:02:43.103,0:02:46.272 असे वाटून त्यांनी [br]माझी जरी दीड तास चौकशी केली, 0:02:46.296,0:02:48.008 तरीही ना तर मला बेड्या घातल्या, 0:02:48.032,0:02:50.044 नाही मला तुरुंगात नेले 0:02:50.068,0:02:53.232 मला वाटते जर मी वॉशिंगटन डीसीच्या [br]खालच्या वर्णाच्या जमातीतील असतो 0:02:53.232,0:02:56.569 आणि त्यांना वाटले असते कि माझ्यामुळे [br]अधिकाऱ्यांच्या आयुष्याला धोका आहे 0:02:56.569,0:02:58.460 तर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या 0:02:58.460,0:03:01.648 प्रत्यक्षात आपल्या समाजव्यवस्थेत [br]असे दृढ धरले जाते कि 0:03:01.672,0:03:03.960 पोलीस स्टेशन उडवण्याचा[br]प्रयत्न करणारा श्रीमंत 0:03:03.984,0:03:05.651 हा त्या गरीबापेक्षा बरा 0:03:05.675,0:03:08.332 जो अगदी किरकोळ संशयाने पकडला जातो 0:03:08.356,0:03:10.931 माझ्या सध्याच्या कामातले एक उदाहरण देतो 0:03:11.309,0:03:14.203 सध्या मी “समान हक्क कायदा” ह्या विभागात 0:03:14.203,0:03:16.915 “नागरी अधिकार व्यवस्थेत”[br]वाशिंगटन डीसी मध्ये कार्यरत आहे. 0:03:16.939,0:03:19.848 मला तुम्हा सर्वाना एक प्रश्न विचारायचा आहे 0:03:19.872,0:03:22.859 तुमच्यापैकी कितींनी पार्किंग तिकीट फाडलंय?[br] 0:03:22.883,0:03:24.047 हात वर करा 0:03:24.071,0:03:25.931 हं. मीही फाडलंय! 0:03:25.931,0:03:27.374 आणि जेव्हा मला दंड भरावा लागला 0:03:27.398,0:03:29.429 तेव्हा वाईट वाटले 0:03:29.453,0:03:31.369 पण मी भरले 0:03:31.393,0:03:34.084 मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांनी [br]असाच केले असावे 0:03:34.616,0:03:38.903 पण काय झाले असते जर [br]तुमच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसते?[br] 0:03:38.927,0:03:42.097 आणि तुमच्या कुटुंबाकडेही पैसे नसते ![br]तर काय झाले असते ? 0:03:42.121,0:03:44.916 बरं, कायद्यांतर्गत [br]एक गोष्ट घडू शकत नाही 0:03:44.916,0:03:47.240 आणि ती म्हणजे,[br]तुम्ही अटक व कारावासाला पात्र नसता 0:03:47.264,0:03:49.360 जेव्हा तुमच्याकडे पैसे देण्याची ऐपत नसते 0:03:49.384,0:03:51.188 हे बेकायदेशीर आहे. 0:03:51.212,0:03:54.140 पण देशांतर्गत असलेले स्थानिक सरकार [br] 0:03:54.164,0:03:55.321 गरीबांप्रती हेच करत आहेत 0:03:55.345,0:03:58.265 आणि समान न्याय कायद्यांतर्गत[br]असे कित्येक खटले [br] 0:03:58.289,0:04:00.742 ह्या आधुनिक काळातील तुरुंगाना [br]लक्ष्य करत आहेत. 0:04:01.191,0:04:04.026 आमचा एक खटला मिसुरी राज्यातील[br]फर्ग्युसन शहराच्या विरोधात आहे 0:04:04.026,0:04:05.684 मला माहित आहे फर्ग्युसन म्हंटले कि 0:04:05.684,0:04:08.892 तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात येईल[br]"पोलिसी हिंसा व अत्याचार!" 0:04:08.892,0:04:10.773 पण आज मला आगळा वेगळा पैलू सांगायचाय 0:04:10.797,0:04:14.263 पोलीस आणि नागरिक ह्यांच्यातल्या [br]एका वेगळ्या नात्याबद्दल बोलायचे आहे. 0:04:14.287,0:04:17.821 फर्ग्युसनमध्ये सरासरी [br]२ अटकेची फर्माने निघत. 0:04:17.845,0:04:19.852 प्रत्येक माणसाविरोधात ,[br]प्रत्येक वर्षी 0:04:19.876,0:04:22.124 जास्त करून कर्ज फेडू न शकल्यामुळे ! 0:04:22.996,0:04:27.019 मी विचार करतो कि दररोज [br]घरातून बाहेर पडल्यापडल्या 0:04:27.043,0:04:29.647 कोणीतरी आपल्याला पकडेल,[br]आपली कर्जे पडताळेल 0:04:29.647,0:04:31.858 किंवा ऋण न फेडल्यामुळे[br]अटकेचा वाॅरंट जारी करेल 0:04:31.882,0:04:34.012 जसे मला डीसीत पकडले , [br]तसं पकडतील 0:04:34.036,0:04:35.953 आणि तुरुंगात नेतील 0:04:35.977,0:04:37.611 जरा वाईट वाटतं 0:04:38.838,0:04:41.994 हा अनुभव घेतलेल्या अनेकांना [br]मी फर्ग्युसनमध्ये भेटलो 0:04:42.018,0:04:43.805 आणि त्यांच्या कथाही ऐकल्या 0:04:43.829,0:04:45.197 फर्ग्युसन जेलमध्ये 0:04:45.221,0:04:48.330 प्रत्येक छोट्या कोठडीत [br]बंकबेड आणि शौचालय आहे 0:04:48.354,0:04:50.656 तरीही प्रत्येक कोठडीत ४ जणांना कोंबतात 0:04:50.680,0:04:53.795 ज्यामुळे बेडवर २ व जमिनीवर २ जण 0:04:53.819,0:04:56.240 ज्यापैकी एकाला बळेच [br]अस्वच्छ शौचालयालगत झोपावे लागते 0:04:56.240,0:04:57.930 जे कधीही स्वच्छ केले नसावे 0:04:57.954,0:05:00.117 खरे तर आख्खा तुरुंग[br]कधीही स्वच्छ केला नसावा 0:05:00.141,0:05:03.696 त्यामुळे सर्व जमिनी व भिंती [br]रक्त अन शेंबडाने माखलेल्या आहेत 0:05:04.088,0:05:05.238 पिण्यास पाणी नाही 0:05:05.262,0:05:07.966 शौचालयालगताच्या एका नळाला तेवढे येते 0:05:07.990,0:05:09.710 पाणी अस्वच्छ तर दिसतेच पण मचूळ लागते 0:05:09.734,0:05:11.249 तिथे पुरेसे अन्न कधीच नव्हते 0:05:11.273,0:05:12.821 कधी अंघोळीला पाणी नव्हते 0:05:12.845,0:05:15.635 रजस्वला स्त्रियांच्या अनारोग्याची सीमा नसे 0:05:15.635,0:05:17.247 व काळजी तर दूरच 0:05:17.247,0:05:19.557 जेव्हा मी एका स्त्रीला[br]आरोग्यदक्षतेबद्दल विचारले 0:05:19.581,0:05:21.976 तेव्हा हसून ती म्हणाली “ओह नो नो .. 0:05:22.000,0:05:25.145 इथे गार्डस लक्ष देतात [br]केवळ लैंगिक भुकेसाठी" 0:05:25.838,0:05:28.558 कर्ज चुकव्याना ते इथे आणत व म्हणत 0:05:28.582,0:05:31.972 “जोवर तुम्ही कर्जाची फेड करणार नाही तोवर [br]तुमची सुटका नाही" 0:05:31.972,0:05:34.772 "आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या[br]कोणाला बोलवू शकला असता" 0:05:34.796,0:05:36.691 "जो तुमच्यासाठी पैसे आणू शकेल" 0:05:36.691,0:05:38.354 "तर कदाचित तुम्ही सुटू शकला असता!" 0:05:38.378,0:05:40.537 "तेही जर पुरेसे पैसे आणले असते तर" 0:05:40.561,0:05:43.879 "पण जर तसे नसते तर इथे राहावे लागेल [br]कैक दिवस अथवा आठवडे" 0:05:43.903,0:05:46.689 दर दिवशी सुरक्षारक्षक[br]कोठडीच्या दारापाशी येत 0:05:46.713,0:05:50.100 कर्ज चुकवणाऱ्यांना वेठीशी धरत. 0:05:50.625,0:05:54.747 जेव्हा तुरुंग पूर्ण भरे,[br]व तुम्ही अजूनही आत आहात 0:05:54.771,0:05:56.721 आणि नवा कैदी हजर होई 0:05:56.745,0:05:58.306 त्याला घेताना [br]ते असा विचार करत 0:05:58.330,0:06:01.085 “ओके .. हा मनुष्य कर्ज देऊच शकणार नाही "[br] 0:06:01.109,0:06:02.969 शक्यता आहे नवा माणूस देईल” 0:06:02.993,0:06:05.875 मग तुम्ही बाहेर आणि तो आत आणि[br]आणि हे चक्र असेच चालू राही. 0:06:05.875,0:06:06.995 मी एका माणसाला भेटलो, 0:06:06.995,0:06:08.355 जो ९ वर्षांपूर्वी पकडला गेला 0:06:08.355,0:06:12.312 वॉलग्रीनमध्ये , [br]आक्रमकरित्या भीक मागताना 0:06:12.336,0:06:16.392 दंड व कोर्टाची फी त्याला परवडत नव्हती 0:06:16.416,0:06:19.412 तरुणपणी तो आगीच्या फुफाट्यातून वाचला होता 0:06:19.436,0:06:22.409 केवळ तिसऱ्या मजल्यावरच्या [br]खिडकीतून उडी मारल्यामुळे[br] 0:06:22.433,0:06:24.634 पण त्या घटनेत [br]त्याच्या मेंदूला जबर जखम झाली 0:06:24.658,0:06:27.093 आणि पायासकट शरीराचे अनेक भाग निकामी झाले [br] 0:06:27.117,0:06:28.276 त्यामुळे तो बेकार झाला [br] 0:06:28.300,0:06:30.466 आणि आता तो सामाजिक सुरक्षा निधीवर जगतो 0:06:30.466,0:06:32.506 जेव्हा मी त्याला[br]त्याच्या राहत्या घरी भेटलो 0:06:32.516,0:06:35.795 तेव्हा त्याच्याकडे मौल्यवान काही नव्हते[br]अगदी फ्रीजमध्ये अन्नही नव्हते 0:06:35.795,0:06:36.924 भुकेने तो ग्रस्त होता 0:06:36.924,0:06:40.107 एका छोट्या पुठ्याच्या तुकडयाखेरीज [br]किमती असे त्याच्याकडे काही नव्हते 0:06:40.131,0:06:42.369 ज्यावर त्याने [br]त्याच्या मुलांची नावे लिहिली होती 0:06:42.389,0:06:44.901 तो त्याने खूप जपला होता [br]आनंदाने त्याने तो मला दाखवला 0:06:44.901,0:06:48.531 पण त्याच्याकडे देण्यासारखे काही नव्हते[br]त्यामुळे तो दंड वं फी भरू शकत नव्हता 0:06:48.531,0:06:51.541 ह्या नऊ वर्षात [br]त्याला १३ वेळा अटक झाली होती 0:06:51.565,0:06:55.896 आणि तब्बल १३० दिवसांची कोठडी झाली [br]भीकेच्या त्या केसमध्ये 0:06:56.659,0:06:59.707 त्यापैकी एका वेळेस तर [br]जोडून ४५ दिवस... 0:06:59.731,0:07:04.137 केवळ कल्पना करा आजपासून [br]तुम्हाला जून पर्यंत रहावे लागले तर 0:07:04.161,0:07:06.957 ह्या अशा मी काही वेळापूर्वी [br]वर्णन केलेल्या ठिकाणी ! 0:07:08.616,0:07:12.697 फर्ग्युसन जेलमधे बघितलेल्या आत्महत्येच्या[br]सर्व घटना त्याने मला कथन केल्या 0:07:12.721,0:07:14.994 एका व्यक्तीने स्वतःला गळफास लावला 0:07:15.018,0:07:16.678 इतरांच्या हातात न येईल अशा ठिकाणी 0:07:16.702,0:07:19.864 केवळ ओरडण्यापलीकडे [br]ती काही करू शकली नाहीत 0:07:19.888,0:07:21.628 जेणेकरून सुरक्षा कर्मचारी बघतील[br] 0:07:21.652,0:07:23.645 आणि येतील आणि [br]त्याला सोडवतील [br] 0:07:23.669,0:07:27.105 पण तो म्हणाला की [br]गार्डसने ५ मिनिटे वेळकाढूपणा केला [br] 0:07:27.129,0:07:29.397 व जेव्हा ते आले[br]तेव्हा तो मनुष्य मूर्च्छित होता 0:07:29.421,0:07:32.592 तेव्हा त्यांनी डॉक्टराना बोलावले [br]डॉक्टर तुरुंगात पोचले 0:07:32.616,0:07:36.182 ते म्हणाले "तो ठीक होईल" [br]असे म्हणून त्याला जमिनीवर सोडून ते गेले 0:07:36.200,0:07:39.494 अशा अनेक कथा ऐकल्या [br]तरीही मला मुळीच आश्चर्य वाटले नाही, 0:07:39.518,0:07:43.860 कारण आत्महत्या हे स्थानिक [br]तुरुंगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे 0:07:43.860,0:07:46.839 आणि ते केवळ तुरुंगातल्या [br]मानसिक स्वास्थ्याच्या अभावामुळे 0:07:46.863,0:07:50.783 तीन मुलांच्या एकट्या आईला मी भेटलो [br]जी तासाला ७ डाॅलर मिळवीत असे 0:07:50.807,0:07:54.079 फूड स्टॅपवर आपला व मुलांचा [br]उदरनिर्वाह ती करीत असे 0:07:54.108,0:07:55.652 एका दशकापूर्वी 0:07:55.676,0:07:59.441 तिच्यावर [br]वाहतूक उल्लंघन व भुरट्या चोरीचे 0:07:59.465,0:08:02.713 काही गुन्हे दाखल झाले[br]आणि दंड भरणे तिला परवडत नसे 0:08:02.726,0:08:06.120 तेव्हापासून तिला जवळजवळ [br]१० वेळा त्या गुन्ह्यांमुळे अटक झाली 0:08:06.120,0:08:08.533 स्किझोफ्रेनिया व बायपोलर डीसऑर्डरने[br]ती ग्रस्त होती 0:08:08.557,0:08:10.708 तिला रोजच्या रोज औषधोपचाराची गरज भासे [br] 0:08:10.732,0:08:13.684 फर्ग्युसन जेलमध्ये तिला औषधे मिळेनात [br]कारण 0:08:13.684,0:08:16.010 कोणालाही तिच्यावर[br]औषधोपचार करायची परवानगी नव्हती 0:08:16.034,0:08:20.060 ती सांगे[br]"दोन आठवडे तुरुंगात डांबले जाणे" 0:08:20.084,0:08:23.637 "तेही चित्रविचित्र आभास वं आवाज ऐकत " 0:08:23.661,0:08:26.149 "औषधासाठी केलेली आर्जवे" 0:08:26.149,0:08:28.369 व त्याबदल्यात मिळालेले दुर्लक्ष"[br]किती भीषण असते 0:08:28.370,0:08:30.216 आणि हे असंबद्ध नाहीये 0:08:30.240,0:08:32.919 एकंदर आपल्याकडे[br]कारावासातील ३०% स्त्रियांना 0:08:32.919,0:08:34.945 तीव्र मानसोपचाराची गरज भासते तिच्यासारखीच, 0:08:34.969,0:08:39.486 पण फक्त सहा जणींमध्ये एकीला [br]तुरुंगात मानसोपचार मिळतात 0:08:39.510,0:08:42.895 मी ह्या सगळ्या विलक्षण गोष्टी ऐकल्या [br] 0:08:42.919,0:08:45.557 ज्या फर्ग्युसनमध्ये [br]कर्ज बुडव्यांबरोबर घडल्या 0:08:45.581,0:08:47.874 आणि हे बघण्याची जेव्हा स्वतःवर वेळ आली [br] 0:08:47.898,0:08:49.852 व तुरुंगात जावे लागले 0:08:49.876,0:08:51.916 तेव्हा मला खात्री नव्हती काय बघेन 0:08:51.940,0:08:54.335 पण हे अपेक्षित नव्हते 0:08:54.335,0:08:55.934 ती एक साधारण सरकारी इमारत होती, 0:08:55.934,0:08:56.894 पोस्ट ऑफिस सारखी 0:08:56.894,0:08:58.564 अथवा शाळेची असावी तशी 0:08:58.564,0:09:00.202 त्या घटनेने मला जाणवून दिले की 0:09:00.202,0:09:02.554 ह्या बेकायदेशीर खंडणी योजना 0:09:02.554,0:09:04.428 लपून छपून [br]चालवल्या जात नाहीयेत तर 0:09:04.428,0:09:05.666 खुलेआम चालवल्या जात आहेत[br] 0:09:05.666,0:09:07.406 आपल्या सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून 0:09:07.406,0:09:09.106 सार्वजनिक योजनेच्या भाग आहेत 0:09:09.130,0:09:11.903 ह्या घटनेने मला जाणवून दिले की[br]एकंदर गरिबीचा तुरुंगवासाला ,[br] 0:09:11.903,0:09:14.003 कर्जबुडव्यांच्या तुरुंगवासाच्या कक्षेबाहेरही 0:09:14.003,0:09:15.917 जास्त महत्वाचे[br]आणि मध्यवर्ती स्थान आहे 0:09:15.917,0:09:17.865 आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये! 0:09:17.865,0:09:18.921 माझ्या मनात येते 0:09:18.921,0:09:19.948 आपली जमीन पद्धत 0:09:19.948,0:09:23.294 आपल्या संस्थेमध्ये तुम्ही मुक्त असा[br]अथवा बंदी तुम्ही किती धोकादायक आहात 0:09:23.294,0:09:24.266 हे महत्वाचे ठरत नाही 0:09:24.266,0:09:26.180 किंवा तुम्ही पळून जाण्याची [br]किती भीती आहे 0:09:26.180,0:09:28.204 ह्याचा संबंध नसतो 0:09:28.204,0:09:30.341 तुम्ही जामीन भरू शकता की नाही[br]हे मायने ठेवते 0:09:30.341,0:09:30.976 बिल कोस्बी 0:09:30.976,0:09:31.796 ज्याचा जमीन [br] 0:09:31.796,0:09:32.746 एक लाख रुपये होता 0:09:32.746,0:09:33.936 व ज्याने त्वरित चेक फाडला 0:09:33.946,0:09:36.472 त्याला एकही सेकंद तुरुंगवास झाला नाही 0:09:36.472,0:09:37.492 पण सॅन्द्रा ब्लांड, 0:09:37.492,0:09:38.806 तुरुंगात मेली 0:09:38.810,0:09:43.252 कारण तिचे कुटुंब ५०० डॉलर [br]आणू शकले नाही 0:09:43.252,0:09:46.710 प्रत्यक्षात , आज जगात अर्धा लाख [br]सॅन्द्रा ब्लांड आहेत [br][br] 0:09:46.710,0:09:48.181 ५००००० लोक आज तुरुंगवासात आहेत 0:09:48.181,0:09:51.635 फक्त एका कारणाने - ते जामीन देऊ शकत नाहीत 0:09:51.635,0:09:54.356 आपल्याला सांगितले जाते की[br]जेल म्हणजे गुन्हेगारांसाठी असतात 0:09:54.357,0:09:55.887 पण आकडेवारीप्रमाणे तसे नाहीये 0:09:55.961,0:10:00.294 प्रत्येक ५ पैकी ३ जण केवळ चाचपणीसाठी [br]जेलमध्ये टाकले गेले आहेत 0:10:00.294,0:10:02.499 त्यांनी प्रत्यक्षात [br]काहीच गुन्हा केलेला नाही 0:10:02.499,0:10:05.275 किंवा त्यांनी कुठल्याही गुन्ह्याची [br]कबुली दिलेली नाही 0:10:05.275,0:10:07.330 खुद्द सान्स फ्रान्सिस्को मध्ये 0:10:07.370,0:10:09.175 जेलमधील ८५% कैदी 0:10:09.219,0:10:12.383 हे केवळ अटकपूर्व कैदी असावेत 0:10:12.383,0:10:15.357 ह्याचा अर्थ सान्स फ्रान्सिस्को जवळजवळ [br]८० लक्ष डॉलर खर्च करते 0:10:15.710,0:10:20.020 दरवर्षी केवळ अटकपूर्व कैदेसाठी 0:10:20.020,0:10:24.670 ह्यापैकी बरेच लोक जेलमध्ये आहेत [br]जामीन देऊ शकत नाहीत म्हणून 0:10:24.670,0:10:26.659 आणि तेही अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी 0:10:26.703,0:10:29.329 आणि तपासणी होईपर्यंतचा वेळ 0:10:29.329,0:10:33.536 हा त्यांना गुन्हेगार ठरवल्यावर होणाऱ्या [br]शिक्षेपेक्षाही जास्त असेल 0:10:33.536,0:10:36.002 ह्याचा अर्थ त्यांना पक्की सुटका मिळेल 0:10:36.002,0:10:38.398 जर त्यांनी क्षमायाचना केली तर 0:10:38.398,0:10:40.052 आता निवडीचे पर्याय असे: 0:10:40.052,0:10:41.315 ह्या भयानक जागेवर राहावे? 0:10:41.339,0:10:44.522 माझ्या कुटुंब आणि [br]माझ्यावर अवलंबित लोकांपासून दूर 0:10:44.546,0:10:46.746 नोकरीपासून वंचित 0:10:46.746,0:10:48.557 आणि मग आरोपांविरुद्ध लढावे? 0:10:48.557,0:10:51.002 का वकिलाच्या इच्छेनुसार क्षमायाचना[br]करून बाहेर पडावे? 0:10:51.046,0:10:53.765 आणि ह्याक्षणी ते केवळ अटकपूर्व कैदी आहेत,[br]गुन्हेगार नव्हेत 0:10:53.765,0:10:56.948 पण एकदा त्यांनी क्षमायाचना केली,[br]कि आम्ही त्यांना गुन्हेह्गार म्हणतो 0:10:56.948,0:10:59.610 आणि जरी श्रीमंत मनुष्य[br]ह्या परिस्थितीमध्ये कधी अडकला नसेल 0:10:59.610,0:11:01.644 तरीही श्रीमंत माणसाला[br]सरळ जामीन मिळाला असता 0:11:01.668,0:11:06.602 ह्या वेळी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि 0:11:06.602,0:11:09.086 "हा मुलगा प्रभाव पाडण्यासाठी उभा आहे.[br]आणि काय करतोय?" 0:11:09.086,0:11:09.994 (हशा) 0:11:09.994,0:11:12.128 "हे अतिशय निराशाजनक आहे.[br]मला माझे पैसे हवेत " 0:11:12.128,0:11:13.194 (हशा) 0:11:15.831,0:11:16.918 पण खरे तर 0:11:16.936,0:11:20.755 जेलबद्दल बोलणे हे इतर पर्यायांपेक्षा [br]कमी निराशाजनक वाटते 0:11:20.755,0:11:23.715 कारण मला असे वाटते की [br]आपण जर ह्याविषयी मौन बाळगले 0:11:23.765,0:11:26.063 आणि जेलबद्दलचा विचार [br]सामूहिकरीत्या बदलला तर 0:11:26.063,0:11:27.398 आपल्या आयुष्याच्या सरतेशेवटी 0:11:27.398,0:11:29.912 आपल्याकडे तरी तुरुंग भरलेले असतील[br]अशा कैद्यांनी जे तिथले नसतील 0:11:29.912,0:11:31.123 हे मला अतिशय खेदजनक वाटते 0:11:31.147,0:11:33.781 पण मला ज्याचे अप्रूप वाटते[br]ते म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी 0:11:33.781,0:11:36.149 जेलबद्दलची आपली विचारसरणी [br]बदलू शकतात 0:11:36.173,0:11:39.486 शास्त्रशुद्ध रित्या "" नव्हे 0:11:39.486,0:11:42.291 किंवा "गुन्हेगारीची शिक्षा" 0:11:42.295,0:11:44.071 पण माणुसकीच्या शब्दात 0:11:44.071,0:11:47.081 जेव्हा आपण एखाद्या माणसाला[br]काही दिवस वा आठवडे किंवा महिन्यांसाठी 0:11:47.081,0:11:49.420 किंवा काही वर्षांसाठी सुद्धा[br]तुरुंगात धाडतो तेव्हा 0:11:49.444,0:11:52.578 आपण त्याच्या शरीरावर किंवा मनावर [br]काय परिणाम घडवत आहोत का? 0:11:52.578,0:11:55.471 कुठल्या परिस्थितीत आपण हे करू इच्छितो? 0:11:55.471,0:11:58.243 आणि कर इथे असलेल्या[br]आपण १०० जणांनी सुरुवात केली तर 0:11:58.243,0:12:01.715 आपण जेलप्रती वेगळ्या पद्धतीने [br]विचार करण्यासाठी वचनबद्ध होऊ शकतो 0:12:01.715,0:12:03.763 मग आपण पूर्वीची जुनी विचारधारा बदलू शकतो 0:12:03.767,0:12:08.397 आज जर मी तुमच्याजवळ काही सोडून जात असेन [br]तर तो आशादायी विचार असेल 0:12:08.397,0:12:10.849 की जर मुळापासून बदल घडवायचा असेल तर 0:12:10.849,0:12:14.625 केवळ दंड आणि जामिनाविषयी [br]नियम बदलून होणार नाही 0:12:14.625,0:12:17.389 तर जे नवे नियम जुन्यांना [br]बदलून निर्माण होतील 0:12:17.389,0:12:20.346 त्यांच्यामुळे गोरगरीबांना[br]व अल्पसंख्यांकांना शिक्षा होणार नाही 0:12:20.346,0:12:22.621 जर असा बदल हवा असेल. 0:12:22.621,0:12:24.876 तर प्रत्येकाने दृष्टीकोन बदलायला हवा 0:12:24.876,0:12:26.016 धन्यवाद 0:12:26.084,0:12:27.574 (टाळ्या)