WEBVTT 00:00:01.430 --> 00:00:02.474 गुड इव्हिनिंग. NOTE Paragraph 00:00:02.474 --> 00:00:04.409 इथे आपण या सुरेख, खुल्या 00:00:04.409 --> 00:00:06.289 अँफीथिएटर मध्ये 00:00:06.289 --> 00:00:08.043 संध्याकाळच्या 00:00:08.043 --> 00:00:09.745 सुखद हवेचा 00:00:09.745 --> 00:00:11.033 आनंद घेत आहोत. 00:00:11.033 --> 00:00:15.350 पण १० वर्षांनंतर 00:00:15.350 --> 00:00:16.892 कतार मध्ये जेव्हा 00:00:16.892 --> 00:00:18.737 फुटबॉल विश्व् करंडक सामने होतील, 00:00:18.737 --> 00:00:20.209 २०२२ मध्ये, 00:00:20.209 --> 00:00:21.441 आम्हाला ठाऊक आहे, की 00:00:21.441 --> 00:00:25.089 तेव्हा खूप खूप ऊन आणि उकाडा असेल. 00:00:25.089 --> 00:00:27.433 जून आणि जुलै महिन्यांतला कडक उन्हाळा. 00:00:27.433 --> 00:00:29.746 विश्व् करंडकासाठी जेव्हा 00:00:29.746 --> 00:00:31.377 कतारची निवड झाली , 00:00:31.377 --> 00:00:33.278 तेव्हा जगभरातल्या 00:00:33.278 --> 00:00:34.629 अनेक लोकांना प्रश्न पडला, 00:00:34.629 --> 00:00:36.852 या वाळवंटी हवामानात, 00:00:36.852 --> 00:00:39.013 खेळाडू आपला नेत्रदीपक खेळ 00:00:39.013 --> 00:00:40.218 कसा खेळणार? 00:00:40.218 --> 00:00:41.749 इतक्या उकाड्यात, 00:00:41.749 --> 00:00:44.644 प्रेक्षक खुल्या मैदानांत बसून 00:00:44.644 --> 00:00:47.636 खेळाचा आनंद कसा लुटणार? 00:00:47.636 --> 00:00:50.845 हे शक्य आहे का? NOTE Paragraph 00:00:50.845 --> 00:00:52.486 अल्बर्ट स्पियर अँड पार्टनर 00:00:52.486 --> 00:00:54.428 यांच्या आर्किटेक्ट्स बरोबर, 00:00:54.428 --> 00:00:56.284 ट्रान्ससोलर मधले आमचे इंजिनियर्स 00:00:56.284 --> 00:00:58.068 खुले स्टेडियम्स उभारताहेत. 00:00:58.068 --> 00:01:01.731 तिथली हवा थंड ठेवण्यासाठी 00:01:01.731 --> 00:01:06.165 १०० टक्के सौरशक्ती वापरण्यात येत आहे. NOTE Paragraph 00:01:06.165 --> 00:01:07.572 मी त्याविषयी बोलणार आहे, 00:01:07.572 --> 00:01:09.236 पण आधी आरामापासून सुरुवात करू. 00:01:09.236 --> 00:01:10.547 आरामशीर 00:01:10.547 --> 00:01:12.253 म्हणजे काय ते आधी पाहू. 00:01:12.253 --> 00:01:15.275 अनेक लोक भोवतालचं तापमान 00:01:15.275 --> 00:01:17.429 आणि सुखद हवामान 00:01:17.429 --> 00:01:19.157 यात गल्लत करतात. NOTE Paragraph 00:01:19.157 --> 00:01:20.685 हे असे तक्ते आम्ही नेहमी पाहतो, 00:01:20.685 --> 00:01:22.676 आणि ही लाल रेषा दिसते आहे, 00:01:22.676 --> 00:01:24.028 ती जून आणि जुलै मधलं 00:01:24.028 --> 00:01:25.510 तापमान दाखवते. आणि हो, खरंच, 00:01:25.510 --> 00:01:27.781 ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे. 00:01:27.781 --> 00:01:30.621 खरंच खूप उकाडा आहे. 00:01:30.621 --> 00:01:33.140 पण केवळ हवेचं तापमान हा एकच निकष वापरून, 00:01:33.140 --> 00:01:34.741 ती किती सुखद आहे, 00:01:34.741 --> 00:01:37.154 हे ठरवता येत नाही. NOTE Paragraph 00:01:37.154 --> 00:01:39.045 माझ्या एका सहकाऱ्याने केलेलं 00:01:39.045 --> 00:01:42.573 विश्लेषण तुम्हाला दाखवतो. 00:01:42.573 --> 00:01:45.149 त्याने जगभरातले अनेक फुटबॉल विश्व् करंडक, 00:01:45.149 --> 00:01:47.061 ऑलिम्पिक सामने विचारात घेतले. 00:01:47.061 --> 00:01:48.357 तिथल्या 00:01:48.357 --> 00:01:49.788 प्रेक्षकांना जाणवलेला 00:01:49.788 --> 00:01:52.588 हवेचा सुखदपणा पाहिला 00:01:52.588 --> 00:01:54.292 आणि त्याचं विश्लेषण केलं. 00:01:54.292 --> 00:01:56.141 आपण मेक्सिकोपासून सुरुवात करू. NOTE Paragraph 00:01:56.141 --> 00:01:57.710 मेक्सिकोतलं तापमान, 00:01:57.710 --> 00:01:59.414 हवेचं उष्णतामान, 00:01:59.414 --> 00:02:02.461 साधारण १५ ते ३० डिग्री सेल्सियस पर्यंत असे 00:02:02.461 --> 00:02:04.237 आणि लोक मजेत असत. 00:02:04.237 --> 00:02:06.109 मेक्सिको सिटीतला सामना 00:02:06.109 --> 00:02:08.404 लोकांनी आरामात पाहिला. हा पहा. 00:02:08.404 --> 00:02:10.837 ओरलँडो. तशाच प्रकारचं 00:02:10.837 --> 00:02:13.398 खुलं स्टेडियम. 00:02:13.398 --> 00:02:16.142 लोक तळपत्या उन्हात बसले होते. 00:02:16.142 --> 00:02:17.989 भरदुपारी, अत्यंत दमट हवेत. 00:02:17.989 --> 00:02:19.104 ते आरामात बसून 00:02:19.104 --> 00:02:20.910 सामन्याचा आनंद लुटू शकले नाहीत. 00:02:20.910 --> 00:02:22.877 या सामन्यांच्या वेळी तापमान जास्त नव्हतं, 00:02:22.877 --> 00:02:25.725 पण तरीही तिथे आरामात बसता येत नव्हतं. NOTE Paragraph 00:02:25.725 --> 00:02:27.420 आणि सेऊल? 00:02:27.420 --> 00:02:29.852 प्रक्षेपण हक्कांच्या सोयीसाठी 00:02:29.852 --> 00:02:31.157 तिथले सगळे सामने 00:02:31.157 --> 00:02:32.684 संध्याकाळी उशिरा सुरु होत. 00:02:32.684 --> 00:02:35.077 सूर्यास्त होऊन गेलेला असल्याने 00:02:35.077 --> 00:02:37.637 त्यावेळची हवा सुखद वाटे. NOTE Paragraph 00:02:37.637 --> 00:02:40.501 अथेन्समध्ये काय झालं? 00:02:40.501 --> 00:02:42.790 भूमध्य प्रदेशातलं हवामान. 00:02:42.790 --> 00:02:45.516 पण त्या उन्हात हवा आरामदायी भासली नाही. NOTE Paragraph 00:02:45.516 --> 00:02:47.157 आणि स्पेन मुळे आपण जाणतो, 00:02:47.157 --> 00:02:49.669 "ऊन आणि सावली". 00:02:49.669 --> 00:02:51.837 सावलीतलं तिकीट हवं असेल, 00:02:51.837 --> 00:02:53.549 तर जास्त किंमत द्यावी लागते. 00:02:53.549 --> 00:02:55.757 कारण तिथली हवा 00:02:55.757 --> 00:02:59.518 जास्त आरामदायी असते. NOTE Paragraph 00:02:59.518 --> 00:03:00.797 आणि बीजिंग? 00:03:00.797 --> 00:03:03.461 पुन्हा, दिवसभर ऊन 00:03:03.461 --> 00:03:05.189 आणि अतिशय दमट. 00:03:05.189 --> 00:03:06.452 आणि ते आरामदायी नव्हतं. NOTE Paragraph 00:03:06.452 --> 00:03:07.732 जर मी हे सगळं एकत्र आणलं, 00:03:07.732 --> 00:03:09.421 आणि तुम्ही सगळी माहिती एकत्र पाहिली 00:03:09.421 --> 00:03:11.340 तर असं दिसेल, की 00:03:11.340 --> 00:03:13.596 हवेचं तापमान साधारण 00:03:13.596 --> 00:03:17.430 २५ ते ३५ च्या दरम्यान होतं. 00:03:17.430 --> 00:03:19.334 आणि जर तुम्ही 00:03:19.334 --> 00:03:22.093 ३० डिग्री सेल्सियसची 00:03:22.093 --> 00:03:23.542 रेषा पाहिली, तर 00:03:23.542 --> 00:03:25.195 त्या रेषेवर 00:03:25.195 --> 00:03:27.716 खुल्या वातावरणातली 00:03:27.716 --> 00:03:29.949 हवा सुखद भासण्याचे 00:03:29.949 --> 00:03:31.758 सर्व प्रकार दिसतील. 00:03:31.758 --> 00:03:32.943 अत्यंत सुखद हवेपासून 00:03:32.943 --> 00:03:34.814 अगदी खराब हवेपर्यंत. NOTE Paragraph 00:03:34.814 --> 00:03:37.663 तर असं का? 00:03:37.663 --> 00:03:39.359 कारण, 00:03:39.359 --> 00:03:41.446 हवा सुखद भासते ती 00:03:41.446 --> 00:03:43.352 अनेक घटकांच्या प्रभावामुळे. 00:03:43.352 --> 00:03:45.745 पहिला घटक आहे सूर्य. 00:03:45.745 --> 00:03:48.233 प्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि ऊन. 00:03:48.233 --> 00:03:50.921 दुसरा घटक, वारा. मंद वारा, जोराचा वारा. 00:03:50.921 --> 00:03:53.207 तिसरा घटक, हवेची आर्द्रता. 00:03:53.207 --> 00:03:55.436 चौथा घटक, सभोवतालच्या वातावरणातून 00:03:55.436 --> 00:03:57.543 प्रसारित होणारं तापमान. 00:03:57.543 --> 00:03:59.224 आणि हे आहे हवेचं तापमान. NOTE Paragraph 00:03:59.224 --> 00:04:00.203 आपल्या शरीराला 00:04:00.203 --> 00:04:02.257 वाटण्याऱ्या सुखद भावनेवर 00:04:02.257 --> 00:04:03.890 या सगळ्या घटकांचा परिणाम होतो. 00:04:03.890 --> 00:04:06.243 शास्त्रज्ञांनी एक घटक निर्माण केला आहे, 00:04:06.243 --> 00:04:07.746 जाणवणारे तापमान. 00:04:07.746 --> 00:04:09.871 यात हे सर्व घटक येतात. 00:04:09.871 --> 00:04:12.127 आणि त्यामुळे रचनाकारांना समजतं, 00:04:12.127 --> 00:04:15.034 की यापैकी 00:04:15.034 --> 00:04:17.168 नेमक्या कोणत्या घटकामुळे 00:04:17.168 --> 00:04:18.800 हवा सुखद वाटली 00:04:18.800 --> 00:04:20.279 किंवा खराब वाटली. 00:04:20.279 --> 00:04:21.912 नेमका कोणता घटक 00:04:21.912 --> 00:04:23.264 "जाणवणारे तापमान" ठरवतो? 00:04:23.264 --> 00:04:25.924 आणि हे हवामानविषयक घटक 00:04:25.924 --> 00:04:27.592 मानवी चयापचयाशी 00:04:27.592 --> 00:04:31.752 निगडित आहेत. NOTE Paragraph 00:04:31.752 --> 00:04:33.991 आपल्या चयापचयामुळे 00:04:33.991 --> 00:04:35.944 आपण 00:04:35.944 --> 00:04:37.584 उष्णता निर्माण करतो. 00:04:37.584 --> 00:04:39.099 मी इथे उत्साहित अवस्थेत आहे, 00:04:39.099 --> 00:04:40.745 तुमच्याशी बोलतो आहे. या क्षणी 00:04:40.745 --> 00:04:41.856 मी साधारण १५० वँट 00:04:41.856 --> 00:04:43.192 निर्माण करत असेन. 00:04:43.192 --> 00:04:44.880 तुम्ही शांत बसून मला बघत आहात. 00:04:44.880 --> 00:04:46.227 तुम्ही प्रत्येकी 00:04:46.227 --> 00:04:48.161 १०० वँट निर्माण करत असाल. 00:04:48.161 --> 00:04:50.160 ही ऊर्जा शरीरापासून दूर न्यायला हवी. 00:04:50.160 --> 00:04:51.911 ती तशी दूर नेणं, 00:04:51.911 --> 00:04:53.413 ही शारीरिक गरज आहे. 00:04:53.413 --> 00:04:55.384 ती दूर नेणं जेवढं जास्त कठीण होईल, 00:04:55.384 --> 00:04:57.464 तेवढा शरीराला वाटणारा 00:04:57.464 --> 00:04:59.703 आराम कमी होईल. 00:04:59.703 --> 00:05:02.019 आणि ही ऊर्जा जर शरीरापासून दूर 00:05:02.019 --> 00:05:03.161 गेलीच नाही, 00:05:03.161 --> 00:05:04.600 तर मरण ओढवेल. NOTE Paragraph 00:05:04.600 --> 00:05:08.952 फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी काय घडतं ते 00:05:08.952 --> 00:05:11.200 आपण जर एकत्रितरीत्या पाहिलं, 00:05:11.200 --> 00:05:12.969 तर, जून आणि जुलै महिन्यात काय घडेल 00:05:12.969 --> 00:05:13.896 ते आपण पाहू शकू. 00:05:13.896 --> 00:05:15.776 हवेचं तापमान बरंच जास्त असेल. 00:05:15.776 --> 00:05:17.432 पण खेळ आणि सामने 00:05:17.432 --> 00:05:19.952 दुपारी असतील. 00:05:19.952 --> 00:05:21.785 त्यामुळे तिथली हवा, 00:05:21.785 --> 00:05:23.432 खराब ठरवल्या गेलेल्या 00:05:23.432 --> 00:05:24.928 इतर ठिकाणच्या 00:05:24.928 --> 00:05:26.639 हवेसारखीच असेल. NOTE Paragraph 00:05:26.639 --> 00:05:28.783 म्हणून आम्ही एका टीमबरोबर बसून 00:05:28.783 --> 00:05:31.113 एक ध्येय ठरवलं. 00:05:31.113 --> 00:05:33.888 खुल्या मैदानात 00:05:33.888 --> 00:05:35.847 हवेचं उष्णतामान 00:05:35.847 --> 00:05:38.490 ३२ डिग्री सेल्सियस असताना 00:05:38.490 --> 00:05:40.161 जे शक्य असेल त्यापैकी 00:05:40.161 --> 00:05:43.364 सर्वाधिक आरामदायी 00:05:43.364 --> 00:05:44.985 वाटणारं तापमान 00:05:44.985 --> 00:05:47.145 मिळवण्याचं ध्येय. 00:05:47.145 --> 00:05:49.738 खुल्या मोकळ्या वातावरणात 00:05:49.738 --> 00:05:51.632 लोकांना खरंच खूप छान वाटेल. NOTE Paragraph 00:05:51.632 --> 00:05:53.591 पण याचा अर्थ काय? 00:05:53.591 --> 00:05:55.640 इथे नुसतं पहा, 00:05:55.640 --> 00:05:57.751 तापमान खूप जास्त आहे. 00:05:57.751 --> 00:06:00.544 कितीही चांगली स्थापत्यशास्त्रीय किंवा 00:06:00.544 --> 00:06:02.008 हवामानशास्त्रीय रचना वापरली 00:06:02.008 --> 00:06:04.111 तरीही फारसा फरक पडणार नाही. NOTE Paragraph 00:06:04.111 --> 00:06:06.832 म्हणजे आपल्याला काहीतरी क्रिया घडवून आणली पाहिजे. 00:06:06.832 --> 00:06:08.702 उदाहरणार्थ, आपल्याला 00:06:08.702 --> 00:06:10.798 रेडियन्ट कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. 00:06:10.798 --> 00:06:12.687 आणि ती तथाकथित सॉफ्ट कँडीशनिंग 00:06:12.687 --> 00:06:14.904 बरोबर वापरली पाहिजे. NOTE Paragraph 00:06:14.904 --> 00:06:16.340 तर स्टेडियम मध्ये हे कसं असेल? 00:06:16.340 --> 00:06:18.668 स्टेडियम मध्ये खुल्या हवेतला 00:06:18.668 --> 00:06:20.413 आरामशीरपणा वाढवणारे 00:06:20.413 --> 00:06:21.655 काही घटक असतील. 00:06:21.655 --> 00:06:23.891 पहिला घटक, सावली. 00:06:23.891 --> 00:06:26.205 दुसरा घटक, 00:06:26.205 --> 00:06:27.869 जोरदार गरम वाऱ्यापासून 00:06:27.869 --> 00:06:29.068 संरक्षण. NOTE Paragraph 00:06:29.068 --> 00:06:30.707 पण इतकं पुरणार नाही. 00:06:30.707 --> 00:06:33.718 आपल्याला काहीतरी क्रिया 00:06:33.718 --> 00:06:35.887 घडवून आणली पाहिजे. 00:06:35.887 --> 00:06:38.327 थंड वाऱ्याचा झंझावात 00:06:38.327 --> 00:06:40.702 स्टेडियममध्ये सोडण्याऐवजी 00:06:40.702 --> 00:06:42.450 आपण उष्णता दूर नेणारं 00:06:42.450 --> 00:06:44.484 तंत्रज्ञान वापरू शकतो. 00:06:44.484 --> 00:06:46.684 जमीन गरम ठेवण्यासाठी जसे 00:06:46.684 --> 00:06:49.067 जमिनीत गाडलेले पाण्याचे पाईप्स वापरतात, तसंच. 00:06:49.067 --> 00:06:50.885 केवळ त्या पाईप्स मधून थंड पाणी सोडून, 00:06:50.885 --> 00:06:52.213 त्यातून दिवसभरात 00:06:52.213 --> 00:06:53.869 स्टेडियममध्ये शोषली गेलेली 00:06:53.869 --> 00:06:55.949 उष्णता आपण बाहेर टाकू शकतो. 00:06:55.949 --> 00:06:57.186 अशा रीतीने आपण तिथली 00:06:57.186 --> 00:06:59.069 हवा आरामदायी बनवू शकतो. 00:06:59.069 --> 00:07:01.629 आणि मग थंड नव्हे, 00:07:01.629 --> 00:07:03.861 तर कोरडी हवा तिथे सोडल्यावर, 00:07:03.861 --> 00:07:05.743 प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूला 00:07:05.743 --> 00:07:08.076 आपापल्या आवडीनुसार 00:07:08.076 --> 00:07:09.853 आणि ऊर्जेच्या पातळीनुसार 00:07:09.853 --> 00:07:11.509 हवा सुखद वाटेल. 00:07:11.509 --> 00:07:13.486 ते त्या वातावरणाला सरावतील 00:07:13.486 --> 00:07:15.861 आणि आराम अनुभवतील. NOTE Paragraph 00:07:15.861 --> 00:07:20.317 साधारण १२ स्टेडियम्स 00:07:20.317 --> 00:07:22.277 बनणार आहेत. 00:07:22.277 --> 00:07:24.596 आणि ३२ प्रशिक्षण खेळपट्ट्या, 00:07:24.596 --> 00:07:26.293 जिथे सर्व सहभागी देश 00:07:26.293 --> 00:07:27.477 प्रशिक्षण घेतील. 00:07:27.477 --> 00:07:29.374 आम्ही हीच मूळ कल्पना वापरली. 00:07:29.374 --> 00:07:31.604 प्रशिक्षण खेळपट्टीवर सावली, 00:07:31.604 --> 00:07:34.444 वाऱ्यापासून बचाव, 00:07:34.444 --> 00:07:36.333 आणि हिरवळीचा वापर. 00:07:36.333 --> 00:07:38.853 नैसर्गिकरीत्या पाणी दिलेली हिरवळ, 00:07:38.853 --> 00:07:40.332 हा उत्तम थंड करणारा घटक आहे. 00:07:40.332 --> 00:07:41.549 तर, तापमान स्थिर ठेवणे 00:07:41.549 --> 00:07:43.485 आणि कोरडी हवा तिथे सोडणे, 00:07:43.485 --> 00:07:44.564 यामुळे हवा सुखद होईल. NOTE Paragraph 00:07:44.564 --> 00:07:48.438 पण निष्क्रीय रचना उत्तम असली, 00:07:48.438 --> 00:07:49.184 तरी निरुपयोगी. 00:07:49.184 --> 00:07:50.194 सक्रिय रचना हवी. 00:07:50.194 --> 00:07:51.244 आणि हे कसं करायचं? NOTE Paragraph 00:07:51.244 --> 00:07:53.612 आमची कल्पना होती, 00:07:53.612 --> 00:07:55.349 १००% सौरशक्तीने हवा थंड करण्याची. 00:07:55.349 --> 00:07:57.444 त्यामागची कल्पना होती, 00:07:57.444 --> 00:07:59.084 स्टेडियम्सची छपरं 00:07:59.084 --> 00:08:01.027 पीव्ही सिस्टिम्सनी 00:08:01.027 --> 00:08:02.619 झाकून टाकण्याची. 00:08:02.619 --> 00:08:05.179 आम्ही भूतकाळात बनवलेली ऊर्जा 00:08:05.179 --> 00:08:06.603 वापरणार नाही. 00:08:06.603 --> 00:08:08.396 आम्ही खनिज ऊर्जा वापरणार नाही. 00:08:08.396 --> 00:08:10.212 आमच्या शेजारी देशांची ऊर्जा 00:08:10.212 --> 00:08:11.268 उधार घेणार नाही. 00:08:11.268 --> 00:08:13.388 आम्ही तीच ऊर्जा वापरू, 00:08:13.388 --> 00:08:16.148 जी छपरावर निर्माण करता येईल. 00:08:16.148 --> 00:08:18.235 आणि प्रशिक्षण खेळपट्टयांवरही, 00:08:18.235 --> 00:08:20.907 त्यांवर मोठे लवचिक पापुद्रे पसरून. 00:08:20.907 --> 00:08:22.620 पुढील काही वर्षांत 00:08:22.620 --> 00:08:24.324 हा उद्योग फोफावेल. 00:08:24.324 --> 00:08:25.507 लवचिक फोटोव्होल्टाइक्सचा 00:08:25.507 --> 00:08:27.132 प्रखर उन्हात सावली देण्याची 00:08:27.132 --> 00:08:28.909 आणि त्याचवेळी 00:08:28.909 --> 00:08:30.589 विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची 00:08:30.589 --> 00:08:33.084 शक्यता असणारा. NOTE Paragraph 00:08:33.084 --> 00:08:34.795 ही ऊर्जा वर्षभर निर्माण होईल 00:08:34.795 --> 00:08:36.427 आणि ती विजेच्या ग्रिडमध्ये 00:08:36.427 --> 00:08:37.995 पाठवली जाईल. 00:08:37.995 --> 00:08:39.980 ग्रिडमधला खनिज वापर 00:08:39.980 --> 00:08:42.131 ती कमी करेल. 00:08:42.131 --> 00:08:45.028 जेव्हा हवा थंड करण्यासाठी 00:08:45.028 --> 00:08:46.845 ऊर्जेची गरज भासेल, 00:08:46.845 --> 00:08:49.212 तेव्हा आम्ही ती ग्रिडमधून घेऊ. 00:08:49.212 --> 00:08:51.284 जी सौर ऊर्जा आम्ही ग्रिडमध्ये पाठवली होती, 00:08:51.284 --> 00:08:52.572 तीच आम्ही गरजेनुसार 00:08:52.572 --> 00:08:53.404 परत घेऊ. 00:08:53.404 --> 00:08:54.827 हे आम्ही पहिल्याच वर्षात 00:08:54.827 --> 00:08:55.875 करू शकतो. आणि 00:08:55.875 --> 00:08:57.179 पुढल्या १० वर्षांत 00:08:57.179 --> 00:08:59.044 आम्ही त्याचं संतुलन करू शकतो. 00:08:59.044 --> 00:09:01.667 आणि विश्वचषक स्पर्धा पार पाडण्यास 00:09:01.667 --> 00:09:03.366 गरजेची अशी ही ऊर्जा 00:09:03.366 --> 00:09:05.325 त्यापुढली २० वर्षं 00:09:05.325 --> 00:09:07.906 कतारच्या ग्रिड मध्ये पाठवली जाईल. NOTE Paragraph 00:09:07.906 --> 00:09:09.119 (टाळ्या) NOTE Paragraph 00:09:09.119 --> 00:09:10.223 खूप धन्यवाद. (टाळ्या) NOTE Paragraph 00:09:10.223 --> 00:09:12.904 हे काही फक्त स्टेडियम्ससाठीच नव्हे. 00:09:12.904 --> 00:09:14.879 हे आपण खुल्या जागी 00:09:14.879 --> 00:09:17.288 आणि रस्त्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. 00:09:17.288 --> 00:09:18.471 आम्ही मसदरमध्ये 00:09:18.471 --> 00:09:19.840 "भविष्यातलं शहर" घडवत आहोत. 00:09:19.840 --> 00:09:21.227 ते आहे संयुक्त अमिरातींमध्ये, 00:09:21.227 --> 00:09:22.487 अबु धाबी येथे. तिथल्या 00:09:22.487 --> 00:09:24.199 मध्यवर्ती संकुलावर काम करण्याचा 00:09:24.199 --> 00:09:25.503 आनंद मला लाभला. 00:09:25.503 --> 00:09:27.638 तिथेही हीच कल्पना वापरली. 00:09:27.638 --> 00:09:29.344 खुल्या हवेत 00:09:29.344 --> 00:09:30.495 आरामदायी वाटणारं 00:09:30.495 --> 00:09:31.751 वातावरण निर्माण केलं. 00:09:31.751 --> 00:09:33.951 लोक तिथे जास्त खूष असतात. 00:09:33.951 --> 00:09:35.720 थंड हवा सोडून गारेगार केलेल्या 00:09:35.720 --> 00:09:36.904 मॉलपेक्षाही जास्त. 00:09:36.904 --> 00:09:38.983 आम्हाला एक खुली जागा बनवायची होती, 00:09:38.983 --> 00:09:40.520 इतकी आरामदायी, 00:09:40.520 --> 00:09:42.487 की जिथे लोक 00:09:42.487 --> 00:09:44.064 भरदुपारी जातील, 00:09:44.064 --> 00:09:46.188 अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा, 00:09:46.188 --> 00:09:48.180 आणि आपल्या कुटुंबासहित 00:09:48.180 --> 00:09:49.526 तिथे मजा करतील. 00:09:49.526 --> 00:09:51.332 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:09:51.332 --> 00:09:52.679 तीच कल्पना: 00:09:52.679 --> 00:09:54.116 उन्हापासून सावली, 00:09:54.116 --> 00:09:55.387 वाऱ्यापासून रक्षण, 00:09:55.387 --> 00:09:59.211 आणि सौरशक्तीचा वापर. 00:09:59.211 --> 00:10:01.924 सौरशक्ती वापरून आपल्या ऊर्जेच्या वापराची 00:10:01.924 --> 00:10:03.019 भरपाई. 00:10:03.019 --> 00:10:05.028 आणि या सुरेख छत्र्या. NOTE Paragraph 00:10:05.028 --> 00:10:09.316 तर मी सुचवतो, 00:10:09.316 --> 00:10:11.684 की आज रात्री आणि उद्या 00:10:11.684 --> 00:10:13.348 आपल्याला भोवतालची हवा 00:10:13.348 --> 00:10:14.395 किती सुखद वाटते, 00:10:14.395 --> 00:10:17.084 याकडे लक्ष द्या. 00:10:17.084 --> 00:10:18.891 जास्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला 00:10:18.891 --> 00:10:20.013 भेट द्यायचं 00:10:20.013 --> 00:10:21.292 मी आपल्याला आमंत्रण देतो. 00:10:21.292 --> 00:10:23.436 जाणवणारे तापमान मोजण्यासाठी 00:10:23.436 --> 00:10:25.548 आम्ही एक सुलभ कॅलक्युलेटर अपलोड केला आहे. 00:10:25.548 --> 00:10:26.540 त्यामुळे खुली हवा 00:10:26.540 --> 00:10:27.955 किती सुखद आहे ते मोजता येईल. 00:10:27.955 --> 00:10:31.427 मला आशा वाटते, की तुम्ही आमची कल्पना 00:10:31.427 --> 00:10:32.749 इतरांना सांगाल. 00:10:32.749 --> 00:10:34.755 जर इंजिनियर्स आणि रचनाकारांनी 00:10:34.755 --> 00:10:36.267 हवामानशास्त्रातले 00:10:36.267 --> 00:10:38.228 हे सगळे घटक वापरले, 00:10:38.228 --> 00:10:41.235 तर खरोखरच खुल्या जागेतली हवा 00:10:41.235 --> 00:10:44.324 सुखद आणि आरामदायी करणं शक्य होईल. 00:10:44.324 --> 00:10:45.604 तसंच खुल्या जागेत 00:10:45.604 --> 00:10:48.733 शरीराला जाणवणारं 00:10:48.733 --> 00:10:50.611 तापमान बदलता येईल. 00:10:50.611 --> 00:10:52.699 हे सर्व 00:10:52.699 --> 00:10:55.091 एखादी उत्तम 00:10:55.091 --> 00:10:56.955 निष्क्रीय रचना 00:10:56.955 --> 00:11:00.131 वापरून करता येईल, 00:11:00.131 --> 00:11:03.115 तसंच कतारचा ऊर्जास्रोत वापरूनही. 00:11:03.115 --> 00:11:03.969 म्हणजेच सूर्य. NOTE Paragraph 00:11:03.969 --> 00:11:06.485 (टाळ्या) NOTE Paragraph 00:11:06.485 --> 00:11:08.010 खूप खूप धन्यवाद. (टाळ्या) 00:11:08.010 --> 00:11:10.714 शुक्रन.(टाळ्या)