Return to Video

हस्तमैथुन गैरसमज |डॉक्टर टीशा मॉर्गन | TEDxStanleyPark

  • 0:14 - 0:21
    तुम्हाला माहीत असेल
    मसालेदार पदार्थ खाल्याने
  • 0:21 - 0:23
    आपल्या कामेच्छा जागृत होतात
  • 0:23 - 0:27
    खरंच त्यामुळे आपण
    सतत कामपूर्ती शोधतो.
  • 0:29 - 0:33
    तुम्ही जर माणूस असाल व
    खुपदा हस्तमैथुन करीत असाल
  • 0:33 - 0:36
    तर नपुसंक व्हाल?
  • 0:37 - 0:41
    त्याने तर तुमची कामेच्छा मंदावेल?
    लैंगिक दुर्बलता येईल?
  • 0:41 - 0:46
    केवळ ती व्यक्तीच नाही
    तर संततीवर ही याचा परिणाम होईल.
  • 0:47 - 0:51
    तुम्हाला माहित आहे स्वप्रेमी असल्याने
  • 0:51 - 0:55
    तुमच्या तळ हातावर केस वाढतात
  • 0:55 - 0:57
    (हशा)
  • 0:57 - 1:00
    आपण फावल्या वेळात काय करतो ते
    प्रत्येकाला चान्गले ठाउक असते.
  • 1:00 - 1:02
    (हशा)
  • 1:04 - 1:07
    ठीक आहे, मी जे काही सांगितले
    ते सर्व खोटे आहे.
  • 1:07 - 1:09
    (चीअरिंग)
  • 1:09 - 1:11
    ईश्वराचे आभार!
  • 1:12 - 1:17

    जेव्हा लोक या गोष्टींवर विश्वास ठेवावयचे
  • 1:17 - 1:19
    आणि बरेच अजूनही ठेवतात.
  • 1:20 - 1:23
    तर आज मी बोलणार आहे
    हस्तमैथुन गैरसमजाबाबत .
  • 1:23 - 1:28
    आम्हाला या बाबत दोन पारंपारिक
    गैरसमज आढळले.
  • 1:28 - 1:30
    काही भूतकाळातील गैरसमजुती.
  • 1:30 - 1:34
    त्यातून आली आहे आजची वास्तविकता.
  • 1:34 - 1:36
    उदाहरणार्थ -
  • 1:36 - 1:38
    न मिटलेले केलॉगचे कॉर्नफ्लेक्स
  • 1:39 - 1:43
    डॉ जॉन हार्वे केलॉग यांनी विकसित केले.
  • 1:43 - 1:46
    तो हस्तमैथुन विरोधी होता.
  • 1:46 - 1:49
    त्याचा आणि त्याकाळातील
    बऱ्याच लोकांचा समज होता
  • 1:49 - 1:54
    मसालेदार पदार्थ वासनांना प्रवृत्त करतात
    त्यामुळे हस्तमैथुन करावेसे वाटते
  • 1:54 - 1:57
    आणि हस्तमैथुन म्हणजे
    भयानक गोष्टींना आमंत्रणं देणें.
  • 1:58 - 2:01
    म्हणून, त्याने हा चवदार आहार विकसित केला
  • 2:01 - 2:05
    जो खाल्याने हस्तमैथुन
    लोक कमी करतील
  • 2:05 - 2:06
    (हशा)
  • 2:06 - 2:10
    त्याच्या भावाने त्यात साखर टाकली
  • 2:10 - 2:14
    नाश्त्याची कडधान्ये म्हणून तो विकू लागला..
  • 2:14 - 2:17
    ग्रॅहम क्रॅकर हाही तसाच विरोधक होता.
  • 2:17 - 2:22
    सिल्वेस्टर ग्राहम एक मंत्री होते
    हस्तमैथुन विरोधी लढा पुकारणारे,
  • 2:23 - 2:25
    आणि त्याने विकसित केले
    ग्रॅहम क्रॅकर, प्रमाणे ,
  • 2:25 - 2:29
    हस्तमैथुन कमी करण्यासाठी आहार विकसित केला
  • 2:30 - 2:32
    जर त्याला "आजचे पाच उपाय"
    हे माहित असेल तर.
  • 2:32 - 2:35
    (हशा)
  • 2:35 - 2:37
    आता, हे केवळ दोन पुरुष नव्हते
  • 2:37 - 2:40
    हस्तमैथुन विरोधी प्रचार करणारे
  • 2:40 - 2:44
    खरं तर, त्या काळी आरोग्य सेवा व्यावसायिक
    आरोग्य नियमावली,
  • 2:44 - 2:45
    त्याच गोष्टीवर विश्वास ठेवीत,.
  • 2:46 - 2:48
    आपल्यासाठी हे हसण्यावारी नेणे सोपे आहे
  • 2:48 - 2:52
    विचार करा कसे अबोध आणि अज्ञानी
    होते त्याकाळी लोक,
  • 2:52 - 2:53
    अशा मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवणे.
  • 2:53 - 2:57
    अर्थातच, आमची उत्क्रांती झाली आहे
  • 2:57 - 3:01
    आमच्या दादा-दात्यांच्या पिढीतून
    लैंगिक गैरसमज बाळगून
  • 3:01 - 3:03
    आमचे वास्तव आपण आज जाणतो.
  • 3:03 - 3:07
    समलैंगिक विवाह कायदेशीर आम्ही आज मानतो,
  • 3:07 - 3:11
    शाळेत लैंगिक शिक्षणामध्ये सुधारणा करून ,
  • 3:11 - 3:13
    साखर्ता वाढवून
  • 3:13 - 3:15
    जसे गोष्टी माध्यमातून
    'द वाजिना मोनोलॉगस'.
  • 3:15 - 3:17
    (हशा)
  • 3:17 - 3:18
    आम्हाला आमचे वास्तव माहित आहे.
  • 3:19 - 3:20
    किंवा आजही आम्ही हे गैरसमज
  • 3:21 - 3:24
    प्रत्यक्षात बाळगून आहोत.
  • 3:25 - 3:26
    एक सेक्स थेरपिस्ट म्हणून पहा,
  • 3:26 - 3:30
    वेगवेगळ्या लोकांच्या समूहाशी मी बोलतो.
    जेव्हा ते मला आमंत्रित करतात.
  • 3:30 - 3:33
    ही खरोखर एक अद्वितीय संधी आहे
  • 3:33 - 3:34
    कारण लोक माझ्याकडे येतात
  • 3:34 - 3:37
    त्यांचे विचार ,भावना माझ्ताशी
    मोकळेपणी मांडतात.
  • 3:37 - 3:40
    त्यांची इच्छा, त्यांचे भय,
    त्यांच्या चिंता, त्यांची इच्छा -
  • 3:40 - 3:41
    सर्वकाही ते सांगतात,
  • 3:41 - 3:45
    कालांतराने, त्यातील साधर्म्य कळते ,..
  • 3:46 - 3:48
    उदाहरणार्थ:
  • 3:48 - 3:52
    महिला नेहमी माझ्याकडे येतात कारण
    त्या प्रणय करू शकत नाहीत.
  • 3:52 - 3:57
    असे लोक विविध गोष्टींच्या माहिती देतात,
  • 3:57 - 3:59
    एक प्रवृत्ती मला दिसते
  • 3:59 - 4:03
    अजूनही बर्याच स्त्रियांना लाज वाटते
  • 4:03 - 4:05
    हस्तमैथुन करून आनंद घेण्याची.,
  • 4:05 - 4:07
    त्यासाठी आपल्या जोडीदारावर
    अवलंबून असतात.
  • 4:07 - 4:10
    तोच मार्ग आहे असे त्यांना वाटते
  • 4:10 - 4:13
    संभोग प्राप्तीचा एकमेव अर्थ म्हणून.
  • 4:13 - 4:16
    पण पुरुषात वेगळी प्रवृत्ती दिसते
  • 4:16 - 4:17
    कोठे दिसते असे
  • 4:17 - 4:19
    (हशा)-
  • 4:19 - 4:20
    त्यासाठी माझ्याबरोबर रहा
  • 4:20 - 4:21
    (हशा)
  • 4:21 - 4:24
    कदाचित हस्तमैथुन एकमेव
  • 4:24 - 4:27
    साधन म्हणून वापरल्याने
    त्यावर अवलंबून राहिल्याने
  • 4:27 - 4:30
    विपरीत प्रवृत्ती दिसते.
  • 4:30 - 4:34
    हे स्त्री अथवा पुरुष कोणा बाबत हि असू शकते
  • 4:34 - 4:37
    या समजुती
  • 4:37 - 4:40
    आज कोणते लैंगिक प्रश्न निर्माण करतात
    जाणून घेतले पाहिजे.
  • 4:40 - 4:43
    हस्तमैथुन मिथक,गैरसमज
    जाणणे खूप महत्वाचे आहे.
  • 4:43 - 4:47
    आपण आज याविषयी जाणून घेतले
  • 4:47 - 4:52
    लैंगिकता आधारित या गैरसमजुती
    पुढील पिढीस दिल्या जातात.
  • 4:52 - 4:56
    याच कारणाने आज लैन्गिग समस्या आढळतात.
  • 4:57 - 5:01
    जुन्या काळातील समज काय आहेत ?
  • 5:03 - 5:04
    तथ्य किंवा कल्पना?
  • 5:05 - 5:10
    ज्या महिला व्हायब्रेटर. खेळणी
    यावर अवलंबून असतात
  • 5:10 - 5:14
    त्या आपल्या जोडीदाराशी नीट
    प्रेम क्रीडा करू शकत नाही..
  • 5:15 - 5:17
    त्या त्याच उपकरणावर अवलंबून असतात..
  • 5:20 - 5:22
    हे कल्पनिक आहे ,होय खरेच
  • 5:22 - 5:24
    तर
  • 5:25 - 5:31
    काही महिलांना ते कंपनेटर ज्यादा आनद देईल
  • 5:31 - 5:35
    प्रत्यक्ष लैंगिक अनुभव न घेता
  • 5:35 - 5:40
    त्यामुळे काही त्या प्रत्यक्ष जोडीदाराशी
    कामपुर्तीसअसमर्थ असतात असे नाही.
  • 5:40 - 5:44
    हस्तमैथुन करणाऱ्या घेणाऱ्या महिला
  • 5:44 - 5:46
    आपल्या शरीराची माहिती त्यातून मिळवितात.
  • 5:46 - 5:50
    व त्या आपल्या जोडीदाराशी अधिक मजा करतात,
  • 5:50 - 5:51
    ज्या हे करीत नाहीत त्यांच्याहून
  • 5:53 - 5:55
    ठीक आहे, तथ्य किंवा कल्पनारम्य?
  • 5:55 - 5:59
    डेटिंग करणारे हस्तमैथुन अधिक करतात
  • 5:59 - 6:01
    एकट्या लोकांपेक्षा
  • 6:03 - 6:05
    ते खरं आहे.
  • 6:05 - 6:09
    जे डेटिंग करतात ते हस्त मैथुन करतात
  • 6:09 - 6:11
    डेटिंग न केणाऱ्या एकाकी रहानारयाहून
  • 6:11 - 6:16
    एवढेच नाही तर सम लैगिक
    असणारे असेच वागतात.
  • 6:16 - 6:18
    म्हणजे अधिक हस्त मैथुन करणारे असतात.
  • 6:18 - 6:20
    पुरुष स्त्रीपेक्षा जास्त हस्तमैथुन करतो.
  • 6:20 - 6:22
    तरुण हे वृद्धाहून जास्त वेळा करतात,,
  • 6:22 - 6:25
    आफ्रिकन अमेरिकन गटात हे प्रमाण कमी असते.
  • 6:25 - 6:28
    अधार्मिक अधिक हस्तमैथुन करतात.
  • 6:28 - 6:31
    तुम्ही जितके उच्च शिक्षित
  • 6:31 - 6:34
    तितका तुम्ही हात चालवाल
  • 6:36 - 6:38
    हे खरे आहे का कि कल्पना आहे ?
  • 6:38 - 6:40
    ती यातून करड्या रंगाच्या
    पन्नास छटा मिळविते,
  • 6:40 - 6:42
    (हशा)
  • 6:43 - 6:45
    महिला --वास्तव आहे
  • 6:45 - 6:48
    (हशा)
  • 6:51 - 6:55
    स्त्रिया आपल्या योनीत
    वस्तू घुसवून हे साधतात.
  • 6:55 - 6:58
    त्या अधिक खोलवर गेल्याचे
    काल्पनिक वास्तव निर्माण करतात
  • 6:59 - 7:01
    ते जलद होते ,
  • 7:01 - 7:02
    (हशा)
  • 7:02 - 7:03
    काल्पनिक आहे ना .
  • 7:03 - 7:06
    कघी महिला असे करतात
  • 7:06 - 7:08
    त्या समाधानी असतात
  • 7:08 - 7:11
    तथापि स्त्रिया या अधिक हस्तमैथुन करतात.
  • 7:11 - 7:15
    काल्पनिक प्रसंग निर्माण करून
    अवयव सदृश्य वस्तू वापरून
  • 7:15 - 7:18
    शिश्न हा प्रत्यक्ष शरीराचा भाग वाटतो.
  • 7:18 - 7:21
    ते केवळ एक लपविलेले बटन नाही.
  • 7:21 - 7:24
    आपण म्हणतो या छोट्या कडे पहा ,
  • 7:24 - 7:26
    (हशा).
  • 7:29 - 7:33
    प्रत्यक्षात ते अंतर्गत असलेले इंद्रिय आहे.
  • 7:33 - 7:37
    केवळ आनद देणारा अवयव
  • 7:38 - 7:42
    त्याची लांबी ९ ते १२ से.मी असते.
  • 7:42 - 7:44
    ६ सेमी रुंदी ;
  • 7:47 - 7:48
    काय खरे आहे यातील
  • 7:49 - 7:51
    म्लहान वयात हस्तमैथुन असामान्य
    तसे करणारा मुलगा हा
  • 7:51 - 7:55
    अति कामुक मानला जातो
  • 7:56 - 7:57
    ठीक आहे.
  • 7:57 - 7:59
    हे काल्पनिक आहे
  • 7:59 - 8:02
    लहान मुले लवकर शिकतात
  • 8:02 - 8:05
    कशाने आनद मिळतो पाहण्यात
  • 8:05 - 8:08
    वयात येण्यापूर्वी केलेले हस्तमैथुन
  • 8:08 - 8:12
    हे सामान्य आहे
  • 8:14 - 8:15
    (हशा)
  • 8:15 - 8:16
    हा माणूस चिता करतो पहा.
  • 8:16 - 8:18
    (हशा)
  • 8:18 - 8:19
    यातील काय खरे आहे
  • 8:19 - 8:24
    अति हस्तमैथुन हानिकारक असते
  • 8:27 - 8:28
    हे खोटे आहे
  • 8:28 - 8:31
    खूप हस्तमैथुनात एकच धोका अतो
  • 8:31 - 8:34
    त्यातील वंगण तेलाची अलर्जी होण्याचा
  • 8:34 - 8:37
    अस्वच्छ खेळण्यापासून होणारा संसर्ग
  • 8:37 - 8:40
    त्वचेचा दाह
  • 8:40 - 8:44
    वास्तविक हस्तमैथुन हे अधिक सुरक्षित असते.
  • 8:44 - 8:45
    सर्वात सुरक्षित
  • 8:45 - 8:47
    (हशा)
  • 8:49 - 8:50
    हे वास्तव आहे.
  • 8:50 - 8:52
    (हशा)
  • 8:53 - 8:55
    हस्तमैथुन उत्तेजकता
  • 8:55 - 9:00
    तो प्रत्यक्षात एक मोठा आरोग्याचा फायदा आहे
  • 9:00 - 9:05
    त्याने तणाव कमी होतो, डोकेदुखी थांबते
  • 9:05 - 9:08
    तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • 9:08 - 9:11
    मासिक पाळीत हस्तमैथुन करणाऱ्या स्त्रिया
  • 9:11 - 9:14
    मासिक पाळीतील कळा सुसह्य करतात,
  • 9:14 - 9:18
    ९५ टक्के पुरुष व ८९ टक्के स्त्रिया
  • 9:18 - 9:21
    यांनी आयुष्यात हस्तमैथुन इलेले असते
  • 9:21 - 9:25
    ते रोह करणे स्त्री व पुरुष यासाठी
  • 9:25 - 9:27
    सामान्य व आरोग्यकारक आहे.
  • 9:27 - 9:31
    एक आरोग्याचा धोका असतो तो हा
  • 9:31 - 9:34
    जर हस्तमैथुनाच्या सतत नादी लागून
  • 9:34 - 9:37
    जर तुम्ही कामावर नाही गेलात तरच
  • 9:37 - 9:39
    (हशा)
  • 9:39 - 9:43
    दैनंदिन काम व सामाजिक
    जबाबदारी
  • 9:43 - 9:45
    बाधित होत असेल तर ती समस्या आहे
  • 9:45 - 9:47
    अशावेळी मला या भेटायला
  • 9:47 - 9:50
    (हशा)
  • 9:50 - 9:51
    आणखी काही वास्तव व समाज पाहू?
  • 9:52 - 9:57
    हस्तमैथुनाने तुमची दमछाक होते.
  • 9:57 - 9:59
    तुमची प्रगती खुंटते
  • 9:59 - 10:02
    हे खरे आहे जेव्हा तुम्ही खेळ खेळता व
    व्यायाम करता
  • 10:04 - 10:05
    तेव्हा हे सत्य ठरते
  • 10:05 - 10:06
    मी पूर्वीच सांगितले आहे
  • 10:06 - 10:10
    याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो
  • 10:10 - 10:14
    यात तोट्यापेक्षा फायदा आहे
  • 10:14 - 10:17
    समस्या उद्भवेल अशा वेळी
  • 10:17 - 10:20
    जेव्हा तुम्ही थकून हे कराल
  • 10:20 - 10:22
    (हशा)
  • 10:22 - 10:24
    पण हे तर सर्वच गोष्टीसाठी खरे आहे.
  • 10:24 - 10:28
    तुम्ही वरवर जर तेच स्नायू वापरात असाल
  • 10:30 - 10:32
    ठीक आहे, आणखी एक गोष्ट.
  • 10:32 - 10:34
    (हशा)
  • 10:35 - 10:38
    हि नेहमीची बाब आहे
  • 10:38 - 10:39
    काय खरे आहे त्यातील
  • 10:39 - 10:45
    हस्तमैथुन जलद वीर्यपतन व कमजोरी होते
  • 10:46 - 10:48
    जाणून घेण्यात उत्सुकता असेलच
  • 10:48 - 10:49
    तो गैरसमाज आहे .
  • 10:49 - 10:51
    हा जरा गुनागुंतीचा भाग आहे.
  • 10:51 - 10:55
    हस्तमैथुनाने इंद्रियाचा
    ताठरपणा कमी होत बाही
  • 10:55 - 11:00
    आपण याची तुलना खेळाशी करू.
  • 11:00 - 11:05
    समजा तुम्ही एक व्यावसायिक खेळाडू आहात.
  • 11:05 - 11:08
    सरावाच्या वेळी दक्ष प्रयत्नशील नसाल .
  • 11:09 - 11:13
    चांगले खेळाडू नसाल
  • 11:14 - 11:16
    सर्वसाधारण असाल
  • 11:16 - 11:19
    अशावेळी जेव्हा तुम्ही सामना खेळाल
  • 11:19 - 11:21
    तो व्यवसायिक खेळाडू
    सारखा खेळणार नाही.-
  • 11:21 - 11:22
    असे का?
  • 11:22 - 11:25
    तुम्ही सरावावेळी फक्त खेळ खेळायचा
    म्हणून खेळत होता
  • 11:25 - 11:27
    असेच या बाबतीत घडते
  • 11:27 - 11:31
    हस्तमैथुन हा सराव आहे
    जोडीदाराशी कामक्रीडा हा सामना आहे
  • 11:32 - 11:33
    उदाहरण
  • 11:33 - 11:36
    समजा एक पुरुष जेव्हा जेव्हा एकांत मिळतो
    तेव्हा या कामाला लागतो
  • 11:36 - 11:40
    हे काम तुम्ही अल्पावधीत आटोपित असाल
  • 11:41 - 11:44
    तर कमी वेळात कामआटोपण्याची
    सवय होईल तुम्हाला
  • 11:44 - 11:47
    पण जेव्हा अंतिम सामन्यात जोडीदाराशी
    खूप वेळ खेळायचे असल्यास
  • 11:47 - 11:50
    अशावेळी समस्या निर्माण होईल
  • 11:50 - 11:54
    जर तुम्ही उत्तेजक व्हिडियो पहाता असाल
  • 11:54 - 11:57
    पोनोग्राफ्यी पहात असाल
    त्यातील बीभत्स दृश्य
  • 11:57 - 12:00
    तुमच्या जोडीदारास ते किळस वाणे वाटल्यास
  • 12:00 - 12:02
    जोडीदार तुम्हाला जवळपास फिरकू देणार नाही
  • 12:02 - 12:07
    त्याने तुमच्या मनात मनोगंड होऊ शकतो.
  • 12:07 - 12:10
    मी असे म्हणत नाही कि तेवढेच कारण असते
  • 12:10 - 12:15
    तुम्ही प्रणयाचा सराव
    करताना हे ध्यानी घ्या
  • 12:15 - 12:16
    शक्य तितक्या
  • 12:16 - 12:19
    जसे जीवनात तुम्ही चंगले राहू शकता
    तसेच या बाबतही राहा .
  • 12:20 - 12:22
    मी या ठिकाणी सांगत्ये
  • 12:22 - 12:25
    वास्तव व गैरसमज जाणा
  • 12:26 - 12:31
    यासाठी केवळ शिक्षण महत्वाचे नाही,
  • 12:31 - 12:33
    तर आपला संबोध समज वास्तव ठेवा.
  • 12:35 - 12:36
    आणखी पहा.
  • 12:36 - 12:39
    उत्तर अमेरिकेत आजही काही जण
  • 12:39 - 12:41
    हस्तमैथुन हे वाईट असल्याचा प्रचार करतात.
  • 12:41 - 12:44
    किलोंग व सिल्व्हेस्टर ग्राहम सारखे लोक
  • 12:44 - 12:47
    या एका शब्दाबाबत आजही प्रतिकूलता आहे
    नावड आहे
  • 12:47 - 12:51
    समाजात याबद्दल बोलले जात नाही मोकळेपणी
  • 12:52 - 12:56
    या एकाच गोष्टीबाबत प्रतिकूलता लक्षात घेता
  • 12:56 - 13:01
    आपण कसे यशस्वी होऊ,भीतीदायक
    गैरसमजा पासून
  • 13:01 - 13:03
    आपण यात अधिकाधिक भर घाली जाऊ,
  • 13:04 - 13:07
    रोमन कथेलिक चारच यास आजही पाप मानते
  • 13:07 - 13:09
    कदाचित अनेक कॅथोलिक
    हस्तमैथुन करीत नसावे
  • 13:09 - 13:12
    अथवा तसे केल्यावर अपराध झाला समजत असतील
  • 13:13 - 13:16
    अनेक मुले मुली गैरसमज बाळगत राहतील.
  • 13:16 - 13:18
    जो त्यांच्या आई वडिलांनी दिला
  • 13:18 - 13:20
    माझा अनुभव सांगत्ये
  • 13:21 - 13:23
    मी लहान असताना
  • 13:23 - 13:26
    करायला नको ते केले.
  • 13:27 - 13:30
    मला भती वाटली आपण पकडले जाऊ,
  • 13:30 - 13:33
    मी प्रार्थना केली
  • 13:33 - 13:36
    मला यातून बाहेर काढ
  • 13:36 - 13:38
    न पकडले जाता
  • 13:39 - 13:41
    मी महिनाभर हस्तमैथुन करणार नाही.
  • 13:41 - 13:42
    तीस दिवस झाले .
  • 13:42 - 13:44
    तीस दिवस खूप झाले
  • 13:44 - 13:49
    मला माहित नव्हते मी कोणाजवळ
    प्रार्थना करत होती.मी धार्मिक नाही.
  • 13:49 - 13:51
    या काळाची कल्पना करा.
  • 13:51 - 13:54
    त्या काळी आपला आजच्या सारखे
    वर्तमान व भविष्याबाबत विचार नव्हता
  • 13:54 - 13:57
    आपण त्यावेळी अवकाशात प्रार्थना करीत असू.
  • 13:57 - 14:01
    मी सुदैवी होते ,पकडले गेले नाही कधीच मी
  • 14:01 - 14:04
    जेव्हा आता या गोष्टीचा विचार करते
  • 14:04 - 14:07
    मला जाणवते त्या काळी तसे केल्यास
    मला अपराधी वाटे
  • 14:07 - 14:09
    खूप वाईट केले असे वाटायचे
  • 14:09 - 14:12
    मी त्यासाठी तडजोड करीत असे.
  • 14:12 - 14:15
    मद्यपान सोडून व धुम्रपान सोडून
    प्रायचित्त घेत असे,
  • 14:15 - 14:19
    मला वरदान मिळाले होते समजदार पालक
    मला मिळाले
  • 14:19 - 14:21
    त्यांनी कधीही हि गोष्ट
    वाईट असल्याचे सांगितले नाही.
  • 14:21 - 14:25
    असे केल्याने पाप लागते
    हे त्यांनी कधी सांगितले नाही.
  • 14:25 - 14:27
    मी काही धार्मिक व्यक्ती नाही.
  • 14:27 - 14:30
    मग मला हे से संदेश कसे मिळायचे
  • 14:31 - 14:34
    कारण मी समाजाचा भाग होते
  • 14:35 - 14:36
    उदाहरणार्थ
  • 14:36 - 14:40
    तुम्ही याचा अर्थ गुगलवर पहिला
  • 14:40 - 14:45
    तर त्यावरही प्रत्येक पानावर
    याबाबत प्रतिकूल वाचायला मिळेल.
  • 14:45 - 14:48
    हे सर्व असे असताना
  • 14:48 - 14:50
    कसे दूर कराल गैरसमज
  • 14:50 - 14:55
    त्यासाठी आपण याचा अर्थ जाणला पाहिजे
  • 14:55 - 14:57
    हा शब्द बदलून शेवटचे.
  • 14:57 - 15:00
    लोकांचे घटनाचे कळपांचे वर्णन केले पाहिजे
  • 15:00 - 15:04
    हा संबोध बदलण्याची हि पहिली पायरी आहे,
  • 15:05 - 15:07
    मला माही हस्तमैथुन वाईट शब्द आहे असे वाटत
  • 15:07 - 15:10
    किवा हा शब्द वापरणे मला अयोग्य वाटत नाही.
  • 15:10 - 15:14
    आपण जरा सकारात्मक असाल
  • 15:14 - 15:16
    आपल्या मोठेपणी अशा काही शब्दा बाबत
  • 15:16 - 15:18
    रोजच्या संभाषणात
  • 15:18 - 15:20
    तर त्याचा फायदा होईल
  • 15:20 - 15:21
    उदाहरणार्थ
  • 15:22 - 15:24
    काल रात्री एकांतात
  • 15:24 - 15:27
    मी कामुक खेळ खेळला
  • 15:27 - 15:29
    (हशा)
  • 15:30 - 15:32
    मी जेनीला विचारले माझ्या कडे ये
  • 15:32 - 15:35
    ती म्हणाली मला जरा एकांत पाहिजे
  • 15:36 - 15:38
    स्व रंजन उपचार
  • 15:38 - 15:39
    तुम्हाला माहित आहे
  • 15:39 - 15:42
    तिच्याजवळ तीन ऐवजी एकच होता.
  • 15:42 - 15:43
    मजेशीर आहे
  • 15:44 - 15:47
    हे सगळे काही एका रात्रीत घडणारे नाही
    मी हे जाणते.
  • 15:47 - 15:52
    तुम्ही प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे
  • 15:52 - 15:57
    हस्तमैथुन वर्णन करणारा शब्द पहा
  • 15:57 - 16:00
    त्या शब्दाने सभोवतालचे चपापणारे लोक पहा
  • 16:00 - 16:04
    आपण हा शब्द बदलल्यास त्या भोवतालचे
    संबोध बदलतील
  • 16:04 - 16:06
    आपला समज ते स्वीकारेल
  • 16:06 - 16:11
    आपन्न अधिक चांगले जोडीदार होऊ
    चांगले संबध जपू .
  • 16:11 - 16:15
    याने आजचे लैंगिक प्रश्न सुटतील
  • 16:16 - 16:19
    हाच योग्य काळ आहे
  • 16:20 - 16:22
    घरी जा
  • 16:22 - 16:24
    मूड बदला .
  • 16:24 - 16:26
    प्रकाश कमी करा,
  • 16:27 - 16:29
    रोमान्स करा एकट्यानेच
  • 16:29 - 16:31
    (हशा)
  • 16:31 - 16:34
    (टाळ्या )
Title:
हस्तमैथुन गैरसमज |डॉक्टर टीशा मॉर्गन | TEDxStanleyPark
Description:

डॉक्टर टीशा मॉर्गन या लैंगिक शिक्षण देणाऱ्या सुम्प्देषक आहेत त्या हस्तमैथुन संबंधी पूर्वापार
चालत आलेले गैर समज दूर करतात.त्यांनी वेस्त्लांड क्लिनिकल सेक्स थेरपी संस्था स्टेपन केली आहे.

हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे. अधिक माहिती साठी: http://ted.com/tedx

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
16:42

Marathi subtitles

Revisions Compare revisions