Return to Video

अनुलेखनसाठी TEDx व्याख्यान कसे शोधाल

  • 0:11 - 0:14
    इथे आपल्यासाठी खूप विस्मयकारक
    TEDx व्याख्यान अनुलेखनासाठी उपलब्ध आहेत.
  • 0:15 - 0:17
    व्याख्यानाचे उपशीर्षक शोधण्यासाठी,
  • 0:17 - 0:20
    आपल्याला Amara वर एक खाते लागेल,
    जे आपले उपशीर्षक साधन असेल.
  • 0:21 - 0:25
    आणि आपले खाते जर बनले नसेल तर,
    खाते कसे उघडायचे हि ट्यूटोरियल बघा.
  • 0:26 - 0:28
    एकदा कि आपण अमर बरोबर जोडले गेलो,
  • 0:28 - 0:31
    हे नक्की बघा कि आपण TED टीममध्ये आहात.
  • 0:31 - 0:33
    Task टैब वर क्लिक करा,
  • 0:33 - 0:34
    नंतर यह फिल्टर वर कल्क करा,
  • 0:34 - 0:36
    आणि आपली शोध मोहीम छोटी करा,
  • 0:36 - 0:38
    "TEDxTalks," निवडा
  • 0:38 - 0:42
    किंवा "Best of TEDx ," बढावा देण्यासाठी
    निवडलेले व्याख्यान बघा.
  • 0:43 - 0:46
    असे समजा कि TEDx व्याख्यान
    फक्त एक व्याख्यानाचा प्रकार आहे.
  • 0:46 - 0:48
    जे स्वयंसेवक अनुलेखीत करू शकतात.
  • 0:49 - 0:50
    नंतर, आधी फिल्टर वर क्लिक करा
  • 0:50 - 0:53
    आणि "Transcribe" निवडा
    Task Types सूची मधून
  • 0:53 - 0:56
    त्यामुळे आपल्या भाषेचे अनुलेखन
    न केलेले व्याख्यान दिसतील.
  • 0:57 - 1:00
    तिथे जर कुठल्या विशिष्ठ
    TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करायचे आहे.
  • 1:00 - 1:03
    कार्यक्रमाचे नाव टाका
    किंवा व्याख्यानाचे शीर्षक इथे शोधा
  • 1:03 - 1:06
    जे फक्त TED टीम मध्येच शोधू शकता.
  • 1:07 - 1:09
    कारण इथे बरेच टेड्क्ष व्याख्याने आहेत.
  • 1:09 - 1:13
    अमारावर (Amara) जाण्या आधी कुठले तर
    विशिष्ठ व्याख्यानाबद्दल विचार करा.
  • 1:15 - 1:18
    आपल्या येथील कार्यक्रमातील
    व्याख्यान घेण्यास प्रयत्न करा,
  • 1:20 - 1:23
    किंवा आमची विशिष्ठ विषयांची
    जोडलेली संचिका बघा,
  • 1:23 - 1:26
    जे लोकप्रिय व्याख्यानांना एकत्रित ठेवते.
  • 1:28 - 1:32
    जेन्वा आपल्याला व्याख्यान भेटून जाइल,
    "Perform Task" वर जावा
  • 1:32 - 1:34
    आणि "Start Now" वर क्लिक करा
  • 1:34 - 1:37
    जर आपल्याला जे पाहिजे ते व्याख्यान
    Amara वर नी मिळत,
  • 1:37 - 1:38
    चिंता करू नका,
  • 1:38 - 1:40
    फक्त हे प्रपत्र भरा,
  • 1:40 - 1:42
    आणि आम्ही हे व्य्ख्यान अमारा(Amara) वर देऊ
  • 1:42 - 1:44
    आणि आपणास सांगण्यात येईल
    जेंव्हा ते उपशीर्षकसाठी तयार असतील.
  • 1:46 - 1:48
    आपले अनुलेखन जमा केल्या नंतर,
  • 1:48 - 1:51
    अनुभवी स्वयंसेवकांकडून
    समीक्षा गरजेची आहे.
  • 1:51 - 1:53
    TEDx YouTube चैनल वर
    प्रकाशित होण्याआधी
  • 1:55 - 1:58
    आनंददायी अनुलेखन!
Title:
अनुलेखनसाठी TEDx व्याख्यान कसे शोधाल
Description:

हा व्हिडियो सांगतो कि अनुलेखनसाठी TEDx व्याख्यान कसे शोधाल
उपयोगी लिंक्स:
OTP अनुलेखन पेज : http://www.ted.com/transcribe
OTP शिकण्यासाठी ट्युटोरिअल्स : https://www.tinyurl.com/OTPLearningSeries
अनुलेखनवर पूर्ण गाईड: http://translations.ted.org/wiki/How_to_Tackle_a_Transcript
TEDx व्याख्यान TED टीम Amara वर टाका (प्रपत्र): https://www.tinyurl.com/addTEDxtalk
विषयक TEDx व्याख्यानाची सूची : https://www.tinyurl.com/themedtedxtalks
आपल्या जवळील TEDx कार्यक्रम व्याख्यान शोधा: https://www.ted.com/tedx/events
हा व्हिडीओ TED Open Translation Project च्या स्वयंसेवकां साठी बनविला गेला आहे. TED Open Translation Project, TEDTalks, TED-Ed lessons and TEDxTalks इंग्रजी बोलणाऱ्या जागा पलीकडे बघण्यासाठी, इंटरैक्टिव अनुलेख आणि कुठ्ल्यापण व्याख्याननाचे भाषांतरन करण्याची कुशलता ठेवणारे जगभरातील स्वयंसेवकांसाठी .
अधिक जाणून घ्या http://www.ted.com/transcribe

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Translator Resources
Duration:
01:59

Marathi subtitles

Revisions