Return to Video

मी तुम्हाला विमानप्रवास करू नका असे नाही सांगत |जे.सी. सेगर्स |टेड क्स हाल्ट लंडन

  • 0:06 - 0:09
    २०१९ मध्ये.
  • 0:09 - 0:12
    मी माझ्या प्रवासादरम्यान
  • 0:12 - 0:16
    साधारणतः १६मेट्रिक टन
    कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित केला .
  • 0:17 - 0:21
    त्याचे कारण आहे कि मी आणि माझा संघ
  • 0:21 - 0:26
    केंद्रीय आणि राज्य सरकार च्या मदतीने
    तीन खंडातीलl
  • 0:26 - 0:30
    उत्सर्जन बंद किंवा कमी करण्याचा स्वस्त,
    चांगला पर्याय शोधतो आहे.
  • 0:30 - 0:35
    उत्सर्जनाच्या सध्यस्थितीकडे बघताना
    असे वाटते कि
  • 0:36 - 0:39
    येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य
  • 0:39 - 0:42
    मी माझ्या विमानप्रवासाच्या
    तिकिटात उद्ध्वस्त होताना पहातो .
  • 0:43 - 0:46
    भाग घेणारे जसे वाढत जातात तसे
  • 0:46 - 0:49
    दूरचित्रवाणी परिषदेला मर्यादा येतात .
  • 0:50 - 0:56
    मला खोलवर विचार करायला मला आवडते
    पण संघाला वेळेची मर्यादा आहे.
  • 0:56 - 0:59
    आणि ग्रह वाचवण्याची हीच वेळ आहे.
  • 1:00 - 1:03
    मला असे वाटतेय कि चालना कमी पडत आहे
  • 1:03 - 1:09
    जागतिक तापमान वाढ विरोधी लढा मागे पडत आहे.
  • 1:09 - 1:12
    आपण वेळे सोबत नाही चाललोय ?
  • 1:13 - 1:16
    युनाइटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंटच्या
    अहवालानुसार ,
  • 1:16 - 1:19
    २०१० मध्ये उत्सर्जनाचा जागतिक
    उच्चांक होता ,
  • 1:19 - 1:24
    आणि आपण फक्त ३% च उत्सर्जन कमी करू शकलो.
  • 1:25 - 1:31
    अशीच वाढ या वर्षीही झाली तर
    आपल्याला ८% उत्सर्जन कमी करावे लागेल.
  • 1:32 - 1:37
    आणि पुढल्या ५ वर्षांनी हे १५% असेल -
  • 1:37 - 1:41
    आपल्याला १५% नि कमी करावे लागेल
  • 1:41 - 1:44
    जागतिक स्तरावर १५%
  • 1:44 - 1:49
    हा तर फक्त युनाइटेड स्टेट्स चा
    आकडा आहे .
  • 1:50 - 1:52
    आता तुम्हाला याचे गांभीर्य समजले असेल ?
  • 1:52 - 1:55
    माझे माझ्या संघाचे लक्ष्य खूप मोठे आहे.
  • 1:55 - 1:58
    आमच्या प्रकल्पातील एक लहानसं राज्य,
  • 1:58 - 2:01
    मेक्सिको च्या शेजारील
  • 2:01 - 2:05
    ज्याची लोकसंख्या २ लाख एवढी असेल
  • 2:05 - 2:11
    एका दशका मध्ये ते १.५ लक्ष मेट्रिक टन
    उत्सर्जन कमी करू शकते .
  • 2:12 - 2:18
    एकाच वेळी ११ राज्यांमध्ये काम चालू
    आहे जसे लॅटिन अमेरिका ,
  • 2:18 - 2:22
    पेरू ,ब्राझील ,मेक्सिको ,अर्जेन्टिना ,
  • 2:22 - 2:26
    साओ पाउलो सारख्या मोठ्या राज्याचा
    सुद्धा यात समावेश आहे,
  • 2:26 - 2:31
    या दशकात १० लाख मेट्रिक टन कार्बन डायॉक्साईड
    कमी करण्याचे
  • 2:31 - 2:37
    २०५० पर्यंत १००लाख मेट्रिक टन कार्बन
    डायॉक्साईड कमी करण्याचे लक्ष्य आहे .
  • 2:39 - 2:43
    राजकारणी ,तज्ज्ञ लोक ,सामान्य लोक
    यांच्या सोबत बोलताना ,
  • 2:43 - 2:49
    एक गोष्ट प्रकर्षाने सत्यात उतरते आहे ,
    ऍमेझॉनच्या जंगलात
  • 2:49 - 2:54
    पृथ्वीची श्वसन संस्था
  • 2:54 - 2:58
    सतत उध्दभवणारी आपत्कालीन स्थिती आहे ,
  • 2:59 - 3:05
    जैवविविधते वरचे संकट ,पाण्याचे संकट ,
    साधनांची कमतरता
  • 3:05 - 3:08
    आपण नक्कीच वादळाला आमंत्रण देतोय
  • 3:08 - 3:12
    वादळाचे मुख्य कारण आहे
  • 3:13 - 3:14
    कचरा.
  • 3:14 - 3:17
    उत्सर्जनातून निर्माण झालेला कचरा ,
  • 3:17 - 3:22
    जैवविविधतेचा असमान आणि अतिरेकी वापर .
  • 3:22 - 3:25
    आपण निरुपयोगी प्रजाती बनत चाललो आहे ,
  • 3:25 - 3:29
    आपण बर्‍याच काळासाठी आपल्या मर्यादेच्या
    पलीकडे जगत आहोत.
  • 3:29 - 3:33
    किंबहुना आपण कचरा निर्मितीत निपुण
    झालो आहोत-
  • 3:33 - 3:38
    अन्न ,पाणी ,या सारखे स्रोत ,
  • 3:38 - 3:45
    काही साध्य करताना आपण आळशीपणे
    काम करतो आणि टिकाऊपणा दुर्लक्षित करतो .
  • 3:45 - 3:48
    निसर्गापासून आपण खूप दूर चाललो आहोत.
  • 3:48 - 3:53
    आपण हे पूर्णतः विसरत चाललो आहे जे आपण
    खातोय ,खेळतोय ,काम करतोय ,
  • 3:53 - 3:59
    ते केवळ शक्य आहे कारण पृथ्वीने
    दिलेले स्रोत :
  • 3:59 - 4:04
    हा माझा माइक ,शर्ट ,हि खुर्ची ,हि जागा .
  • 4:04 - 4:08
    आपल्या शहरी जलद आयुष्यात आपण
    एकदा हि हा विचार नाही करत ,
  • 4:09 - 4:13
    जसे कि आपण वापरात असलेल्या
    सगळ्या वस्तू निसर्गाकडून न येता
  • 4:13 - 4:15
    ऍमेझॉन किंवा अलीबाबा कडूनच येतात .
  • 4:16 - 4:21
    आपल्या स्त्रोतांचे ,निसर्गाचे ,
    जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी
  • 4:21 - 4:23
    ज्या गतीची आवश्यकता आहे ती
    तेंव्हाच मिळेल ,
  • 4:23 - 4:30
    जेव्हा आपण कचरा निर्मूलनाचे कायदे करूत
  • 4:31 - 4:32
    आणि हा बदल शक्य आहे.
  • 4:33 - 4:35
    अभ्यासानंतर सिद्ध झाले आहे
  • 4:35 - 4:37
    उपाय तर नक्कीच आहेत .
  • 4:37 - 4:41
    नवीन आणि स्वच्छ कार्यक्षम तंत्रज्ञान
  • 4:41 - 4:44
    भविष्यात शक्य आहे.
  • 4:45 - 4:49
    धोरणात बदल करण्याची गरज आहे.
  • 4:49 - 4:50
    आपण गती बदलताना पाहत आहोत,
  • 4:50 - 4:54
    कदाचित खूप हळू, परंतु लोक जोडले जात आहेत
  • 4:54 - 4:58
    विद्यार्थी सुद्धा आता रस्त्यावर
    काळजीपूर्वक वागतात
  • 4:58 - 5:02
    आणि कंपन्यांचा रोख सुद्धा आता फक्त
    कागदी न राहता
  • 5:02 - 5:05
    प्रत्यक्षात उतरताना दिसतोय .
  • 5:05 - 5:11
    तरीही, आपला विचार करण्याचा ,
    जगण्याचा आणि उपभोगण्याचा मार्ग
  • 5:11 - 5:14
    खरोखर त्याद्वारे विकसित होत आहे काय?
  • 5:14 - 5:19
    कारण मला वाटतेय अजूनही आपण
    काही शिकलो नाहीय .
  • 5:19 - 5:24
    काही लहान गोष्टींवर नजर टाकू या
    सिद्धतेसाठी व्यावहारिक उदाहरणे बघुयात.
  • 5:25 - 5:27
    पहिले आहे प्लास्टिक च्या नळ्या.
  • 5:27 - 5:30
    त्याच्या विरोधात आम्ही सतत आक्रोश
    करत आहोत
  • 5:30 - 5:35
    त्याच्या बदल्यात कागदी नळ्या वापरणे
    म्हणजे हि वाईटच आहे.
  • 5:35 - 5:37
    मग काय लाकडाचा स्रोत तेवढा
    महत्वाचा नाही का ?
  • 5:37 - 5:43
    आयुष्य काही बदलेल का जर त्या नळ्या
    वापरल्या नाहीत तर ?
  • 5:44 - 5:47
    दुसरे म्हणजे, पुन्हा
    वापरण्यायोग्य पाण्याच्या बाटल्या
  • 5:47 - 5:48
    त्या खरंच चांगल्या आहेत .
  • 5:48 - 5:53
    त्यात काही शंकाच नाही परिस्थिती बदलत आहे,
  • 5:53 - 5:56
    पण आपल्या प्रत्येका कडे जर १० बाटल्या
    असतील तर
  • 5:56 - 5:59
    त्या खूप आकर्षक असतात प्रत्येक विक्रेता
    तुम्हाला भुलवत असतो,
  • 5:59 - 6:02
    कित्येक सामूहिक कार्यक्रमात त्या
    दिल्या जातात .
  • 6:02 - 6:06
    हास्यास्पद म्हणजे त्या एकदाच वापरता
    येणाऱ्या पुठ्याच्या खोक्यात असतात .
  • 6:07 - 6:10
    प्लास्टिक पिशव्यां वर बंदी
    जरुरी आहे ,
  • 6:10 - 6:12
    पण आपण भूतकाळाकडून खरंच काही शिकलोय का?
  • 6:12 - 6:15
    जर आपल्या कडे प्रत्येकी २० पिशव्या असतील
  • 6:15 - 6:20
    तर उद्याचा कचरा टाकण्यासाठी आपण
    त्या जपून ठेवूत.
  • 6:21 - 6:27
    माझे सोशल मीडिया माध्यम पण नवीन
    कल्पना सुचवत असतात
  • 6:27 - 6:33
    जसे एक झाड वाचवण्याच्या बदल्यात एखादा
    टि शर्ट ,ब्रेसलेट .
  • 6:33 - 6:36
    म्हणजे तुम्हाला ब्रेसलेट हवे तर
    ब्रेसलेट मिळेल
  • 6:36 - 6:39
    टि शर्ट हवा तर टि शर्ट मिळेल
  • 6:39 - 6:44
    पण हे मिळवण्यासाठी झाड नका लावू तर
    असेच एखादे झाड लावा .
  • 6:44 - 6:49
    म्हणजे आता आपण दुसरा स्रोत संपवत आहोत का?
  • 6:49 - 6:53
    एक प्रश्न मिटवताना दुसरा निर्माण
    करत आहोत का ?
  • 6:54 - 6:56
    आणि मला ते समजते, ते गोंधळात टाकणारे आहे.
  • 6:56 - 7:02
    वेळोवेळी आपल्याला सांगण्यात आलय कि
    पुनर्वापर करा तेच चांगलं आहे .
  • 7:02 - 7:07
    एखाद्या वस्तूचा पर्याय शोधा असे
    सांगण्यात येते ,
  • 7:07 - 7:10
    साहित्याचा पर्याय शोधा,
  • 7:10 - 7:14
    कारखान्यात हि रासायनिक द्रव्यांचा
    पर्याय उपयोगात आणा
  • 7:14 - 7:17
    फक्त पर्याय शोधा
  • 7:17 - 7:21
    पण हा पर्याय हि आपल्या पृथ्वी साठी
    एक प्रकारे अपायकारकच असणार आहे
  • 7:22 - 7:26
    आपल्याला स्रोतांचा पर्याय निवडण्यास
    सांगितले जातेय
  • 7:26 - 7:30
    पण हे खरेच चांगले आहे का ?
  • 7:30 - 7:35
    प्रश्न हा आहे कि हे सगळेच आपण टाळू शकतो का
  • 7:36 - 7:40
    गरज असेल तेथे बल्ब ऐवजी
    आपण एलईडी दिवे वापरूयात ;
  • 7:40 - 7:42
    जिथे नाही वापरू शकत तिथे सरळ बंदच करूयात .
  • 7:43 - 7:47
    आपण आपला माल बाहेर पाठवताना असलेल्या
    स्रोतांचा नीट वापर करूयात
  • 7:48 - 7:53
    विचारपूर्वक सामान बांधणी करूयात .
  • 7:53 - 7:57
    कदाचित हे माझे आवडीचे उदाहरण आहे
  • 7:57 - 7:59
    बिसनेस कार्ड्स .
  • 7:59 - 8:03
    जगातील ५ अब्जाहून हि जास्त
    लोकमोबाईल वापरतात,
  • 8:03 - 8:05
    अजूनही मग का हि सामान्य पद्धत वापरात आहे ?
  • 8:06 - 8:08
    काहीजण म्हणतील कि एवढ्याने काय फरक पडेल
  • 8:08 - 8:12
    माझ्या कडून मी एवढे केले आहे
  • 8:12 - 8:17
    एकवर्षापासून मी बिसनेस कार्ड्स
    वापरणे बंद केले आहे
  • 8:17 - 8:22
    आणि २०१९ मध्ये आधी पेक्षा हि जास्त संधी ,
  • 8:22 - 8:24
    नवीन संबंध, नवीन व्याख्यानाची
    आमंत्रणे आली .
  • 8:25 - 8:27
    तेही फक्त मोबाईल वापरून
  • 8:27 - 8:28
    लिंक्डईन वरून ,
  • 8:28 - 8:32
    पहिल्या पेक्षा कितीतरी चांगले
  • 8:32 - 8:38
    वास्तव हे आहे कि मोबाईल असताना तुम्हाला
    बिसनेस कार्ड्स ची गरजच नाहीय.
  • 8:38 - 8:44
    बिसनेस कार्ड्स नाही वापरले तर जीवनशैलीत
    काही फरक पडेल का ?
  • 8:44 - 8:50
    तुमच्यातील काही विचार करतील :
    हा माणूस भोळा आहे .
  • 8:50 - 8:52
    तो आपला ग्रह वाचवण्याची वकिलात करतोय
  • 8:52 - 8:55
    बिसनेस कार्ड्स चा वापर बंद ,कमी विमान
    प्रवास करा .
  • 8:56 - 9:00
    एखादेवेळेस तुमचा गैरसमज होऊ शकतो
    माझ्या आग्रह आहे .
  • 9:01 - 9:05
    अर्थव्यवस्था च्या मुळाशी जाऊन ,
  • 9:06 - 9:07
    जीवनशैली बदलण्याचा .
  • 9:07 - 9:12
    काहीतरी कमीत कमी करण्याची कृती
  • 9:12 - 9:17
    नक्कीच आपल्या ग्रहाला पुन्हा
    अर्थव्यवस्थेच्यामुळाशी नेऊन ठेवेल.
  • 9:17 - 9:22
    मी निश्चितच तुम्हाला विमानप्रवास करू नका
    असे सांगत नाहीय
  • 9:22 - 9:25
    मी स्वतःला सुट्टीची भेट देऊ नका
    असेही नाही सांगत .
  • 9:25 - 9:28
    मी जीवनाची प्रगती थांबवायला नाही
    सांगत आहे
  • 9:28 - 9:31
    जिच्यासाठी आपल्या पूर्वजांनी मेहनत केलीय .
  • 9:31 - 9:38
    मी फक्त जमेल तेवढा आणि जमेल तसा
    कचरा कमी करण्याचे आवाहन करतोय .
  • 9:39 - 9:44
    कमीतकमी हि मानसिकता तरी बदलण्याचे
    आवाहन करतो ,
  • 9:44 - 9:49
    मग तुम्ही कोणीही असा ग्राहक ,
    कर्मचारी ,आमदार.
  • 9:49 - 9:54
    एक ग्राहक म्हणून ज्या वस्तूंचे काही
    मूल्य नाहीय ,
  • 9:54 - 9:57
    त्या सोडून द्यायला शिका .
  • 9:58 - 10:03
    व्यावसायिक म्हणून कार्यक्षमता वाढवत
  • 10:03 - 10:08
    एका उत्पादनाला म्हणून दुसरा पर्याय शोधा
  • 10:08 - 10:13
    ज्यामध्ये तुमचाही नफा असेल .
  • 10:13 - 10:18
    आणि तिसरे आमदार म्हणून सगळ्यांसाठी
    न्याय होईल असे ,
  • 10:18 - 10:23
    वित्तपुरवठा आणि प्रोत्साहन द्या
  • 10:23 - 10:26
    जास्तीत जास्त काळ चालणारे अनुदान पुरवा
  • 10:27 - 10:30
    या मानसिकतेची सुरुवात म्हणून
  • 10:30 - 10:34
    आजपासून तुमच्या बिसनेस कार्ड्सचा
    वापर बंद करा ,
  • 10:34 - 10:38
    यामुळे आपण जगभर कमीतकमी
    संसाधनांचा वापर कसा करायचा हे पसरवू शकतो .
  • 10:38 - 10:43
    आणि हे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा
    पाया बनेल .
  • 10:43 - 10:48
    उपाय नेहमीच क्रांतिकारी असायला
    हवा असे नाही .
  • 10:49 - 10:54
    उच्च वर्गात विमान प्रवास करणार्यांनी जर
    पुनःवापर करता येणारी साधने वापरली ,
  • 10:54 - 10:57
    खालच्या वर्गात प्रवास करणार्यांनी
    हि तीच वापरली तर नक्कीच बचत करता येईल
  • 10:57 - 11:02
    आपण आता तयार आहोत कल्पक नग्नतेसाठी ,
  • 11:02 - 11:06
    म्हणजे आपल्या राहत्या घरात अशाच वस्तू
    वापरणार आहोत
  • 11:06 - 11:11
    ज्यांच्या आवरणाचा खर्च कमीतकमी असेल .
  • 11:12 - 11:14
    बघा ,आवाहन खूप मोठे असणार आहे .
  • 11:14 - 11:19
    आपण सतत जागतिक तापमानवाढीचे
    परिणाम बघतच आहोत.
  • 11:19 - 11:25
    कॅलिफोर्निया ,सायबेरिया ,ऑस्ट्रेलिया मधील
    विनाशकारी आग अजूनही ताजे उदाहरण आहे .
  • 11:26 - 11:31
    अजूनही काही ठिकाणी आग धगधगतेय .
  • 11:31 - 11:34
    पण मी अजूनही आशावादी आहे .
  • 11:34 - 11:37
    आपण यापूर्वीच बरेच काही साध्य केले आहे
  • 11:37 - 11:41
    जे वेळोवेळी नकरात्मकतेच्या पुरात
    वाहून जाते
  • 11:42 - 11:45
    गेल्या चार दशकांमध्ये आपण साधारण
    जगातील ७५% गरिबी
  • 11:45 - 11:52
    आटोक्यात आणली आहे
  • 11:53 - 11:58
    गेल्या दशकात साधारण १७०,००० लोक
  • 11:58 - 12:04
    दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत .
  • 12:05 - 12:07
    आपण आता एड्स विरोधात हि मोहीम
    सुरु केली आहे
  • 12:07 - 12:11
    त्याचे हि पोलिओ प्रमाणे निर्मूलन होत आहे.
  • 12:12 - 12:16
    अद्यापही अशा काही जागा आहेत ज्यांच्यावर
    विजय मिळवायचा आहे.
  • 12:16 - 12:20
    आपल्याकडे एक प्रकारची शक्ती आहे तिला
    कमी लेखू नका,
  • 12:20 - 12:26
    आणि विश्वास ठेवा कि आपण निरुपयोगी प्रजाती
    बनण्या पासून स्वतःला रोखू शकतो .
  • 12:27 - 12:33
    आयुष्यातील प्रत्येक प्रकारचा कचरा कमी
    करत असताना आपला आनंद वाढेल ,
  • 12:33 - 12:36
    कार्यक्षमता ,फायदेशीर व्यवसाय वाढेल
  • 12:36 - 12:39
    आपल्या ग्रहावरील दबाव कमी होईल ,
  • 12:39 - 12:41
    याचा दूरपर्यंत वातावरण ,जैवविविधता
    यांच्या कमतरतेवर
  • 12:41 - 12:45
    परिणाम होईल.
  • 12:45 - 12:50
    तर पुढच्या वेळी कोणीतरी आपल्याला
    विचारते किंवा आपल्याला ट्विट करते:
  • 12:50 - 12:52
    आम्ही काय करू शकतो?
  • 12:52 - 12:56
    मग ते वातावरणाच्या आपत्कालीन
    बदलाबद्दल असेल ,
  • 12:56 - 13:01
    किंवा अमॅझॉनचे जंगल,प्लास्टिक चे
    प्रदूषण असेल,
  • 13:01 - 13:04
    जगात कुठेही असलात तरी,
  • 13:04 - 13:07
    आर्थिक विकासाची कोणतीही पातळी असेल,
  • 13:07 - 13:11
    किंवा ग्राहकांशी बोलत आहात
  • 13:11 - 13:14
    किंवा व्यावसायिक ,आमदार यांच्याशी ,
  • 13:14 - 13:18
    तुम्हाला एक आणि एकच
    उत्तर मिळेल
  • 13:18 - 13:23
    ते आहे जगातील हरेक प्रकारचा
    कचरा निर्मूलन
  • 13:24 - 13:25
    आभारी आहे
  • 13:25 - 13:27
    (टाळ्या)
Title:
मी तुम्हाला विमानप्रवास करू नका असे नाही सांगत |जे.सी. सेगर्स |टेड क्स हाल्ट लंडन
Description:

अमॅझॉनचे जंगल वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ?प्लास्टिक चे प्रदूषण कसे रोखू शकतो ?
वातावरणातील बदल आपण कसे हाताळू शकतो ?दिलेली उत्तरे बर्‍याचदा विरोधाभासी, उपद्रवी, गुंतागुंतीची आणि निराशाजनक असतात जी सरासरी ग्राहक, व्यवसाय कर्मचारी किंवा विधानसभेच्या नियंत्रणापलीकडे प्रणालीगत बदलांवर लक्ष केंद्रित करतात. या चर्चेत,जे.सी. सेगर्स मानवजातीच्या रूपात आपल्या शतकानुसार पलीकडे जगण्याच्या शतकानंतर, ग्रहाच्या विघटनाकडे जाणारा रस्ता तुलनेने सरळ कसा झाला आहे यावर चर्चा करतात परंतु पुनर्प्राप्तीचा रस्तादेखील तितकासा सुलभ असू शकतो, असा प्रस्ताव मांडला. जेसी हा एक ग्लोबल चेंजमेकर आहे जो बदल घडवून आणणारे जागतिक प्रकल्प आणि मोहिमेवर परिणाम देणारा अनुभव, अनुभव वाढवणारा आणि जागतिक तापमानवाढ सोडविण्यासाठी कायदे, तंत्रज्ञान आणि कृती मोहीम राबवितो. त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योग संघटना आणि सरकारबरोबर परिदृश्य विश्लेषण, टिकाव, डेटा व्यवस्थापन आणि वकिलांद्वारे पारदर्शक आणि मोजता येणारे हवामान कृती चालविण्यावर काम केले. तो वास्तववादी आशावादी आणि मानवजातीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारा आहे.ही चर्चा टीईडीएक्स कार्यक्रमात टीईडी परिषद स्वरूपात वापरली गेली परंतु स्थानिक समुदायाद्वारे स्वतंत्रपणे आयोजित केली गेली.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
13:41

Marathi subtitles

Revisions