1 00:00:06,991 --> 00:00:10,421 तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही मुलीला विचारता तिचे भविष्य कसे असेल 2 00:00:10,421 --> 00:00:14,361 आणि ती उत्तर देते कि तिला महाशक्ती हव्यात किंवा तिला खूप मोठे व्हावेसे वाटते. 3 00:00:14,361 --> 00:00:18,831 जर तुम्ही माझ्यातील लहान मुलीला विचारलं १६ व्या वर्षी माझे आयुष्य कसे असेल? 4 00:00:18,831 --> 00:00:21,841 माझे कदाचित उत्तर असेल मी माझ्या वडिलांपेक्षा उंच होईन 5 00:00:21,841 --> 00:00:24,061 माझे खूप मित्र असतील, शहरात एकटी फिरू शकेन. 6 00:00:24,061 --> 00:00:28,721 मी पूर्णपणे स्वावलंबी असेन आणि माझे लांबच लांब केस असतील. 7 00:00:28,721 --> 00:00:32,762 माझ्याकडे नेहमीच अनेक कल्पना असायच्या आणि मला वाचनाची आवड होती. 8 00:00:32,762 --> 00:00:35,382 अक्षरांना चित्रांमध्ये आणि आवाजामध्ये अनुवादित करणे, 9 00:00:35,382 --> 00:00:37,752 जरी सर्व काही अगदी शांत असेल, 10 00:00:37,752 --> 00:00:43,352 लहानग्यांना, माणसांना, सामान्यांना विशेष होण्यासाठी काही मार्ग आहे का. 11 00:00:43,352 --> 00:00:45,637 या सर्व गोष्टींनी मला विश्वास ठेवण्यास भाग पाडतात की 12 00:00:45,637 --> 00:00:50,277 भौतिक जगतच काही एकमात्र अस्तित्वात आहे असे नाही आणि जादूही अस्तित्त्वात आहे. 13 00:00:50,277 --> 00:00:54,477 एका विशिष्ट वयानंतर, मला काळे दिसण्यास सुरुवात झाली, 14 00:00:54,477 --> 00:00:57,227 परिघीय क्षेत्रांजवळ माझी दृष्टी अंधकारमय होऊ लागली, 15 00:00:57,227 --> 00:01:00,667 संपूर्ण काळोख होईपर्यंत आणि मी काकुवत होऊ लागले. 16 00:01:00,667 --> 00:01:02,287 पण माझी कल्पनाशक्ती खूप शोधक होती, 17 00:01:02,287 --> 00:01:05,287 मला वाटायचं कि जे माझ्याबरोबर घडत होते ते काहीतरी जादूई होते. 18 00:01:05,287 --> 00:01:09,387 किंवा मला विश्वाकडून गुप्त माहिती मिळत होती 19 00:01:09,387 --> 00:01:11,107 ला नेहमीच खास व्हायचं होतं 20 00:01:11,107 --> 00:01:14,457 पण मी मोठा होत असताना,जादुई दुनिया माझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात होते 21 00:01:14,457 --> 00:01:17,447 या वस्तुस्तिथीला मला सामोरे जावे लागले. 22 00:01:17,447 --> 00:01:19,397 मी माझ्या घरातील कपाटामध्ये जायचे 23 00:01:19,397 --> 00:01:22,557 आणि मला वाटायचे जर मी जर मागच्या फळीला विसरू शकले तर, 24 00:01:22,557 --> 00:01:25,867 तिचे विभाजन होईल आणि मी नारणीया मध्ये जाण्यास सफल होईन. 25 00:01:25,867 --> 00:01:29,767 पण ८ व्या वर्षी मला जादूचे कपाट मिळाले नाही, 26 00:01:29,767 --> 00:01:32,677 आणि ११व्या वर्षी मला माझे होगावर्ड चे पत्र मिळाले नाही. 27 00:01:32,677 --> 00:01:35,757 आणि १२व्या वर्षी सैतानाने मला सांगितले नाही की मी यक्ष होते. 28 00:01:35,757 --> 00:01:42,717 माझी शेवटची आशा अशी होती की गॅंडल्फ वया- च्या ५०व्या वर्षी साहसी सफारीला घेऊन जाईल. 29 00:01:42,717 --> 00:01:48,217 परंतु, या दरम्यान, वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत, 30 00:01:48,217 --> 00:01:50,697 मी अचानक कोणीतरी खास झाले, 31 00:01:50,697 --> 00:01:54,637 जरी ते मी ज्या मार्गाने मी ते मागितले होते तसे खरंच नसले तरी 32 00:01:54,637 --> 00:01:57,902 वास्तविक विश्व मला गुप्त माहिती देत नव्हते, 33 00:01:57,902 --> 00:02:01,182 पण ते मला ब्लॅक होलमध्ये ओढत होते. 34 00:02:01,182 --> 00:02:06,532 २३ सप्टेंबर २०१५ च्या सकाळी ७:३५ पर्यंत, 35 00:02:06,532 --> 00:02:09,481 नेहमीप्रमाणे मला माझ्या जुन्या शाळेसाठी उशीर झाला. 36 00:02:09,481 --> 00:02:14,261 कारण नेहमीप्रमाणे सिटी बसने माझ्या घरी येण्यासाठी जास्त वेळ घेतला. 37 00:02:14,261 --> 00:02:16,851 मी वर्गात प्रवेश केला आणि पडले. 38 00:02:16,851 --> 00:02:20,091 वर्गाच्या मध्यभागी, सर्वांसमोर 39 00:02:20,091 --> 00:02:23,101 मला जमिनीवर पडलेले माझे दप्तर देखील दिसत न्हवते. 40 00:02:23,101 --> 00:02:27,861 मी माझ्या जागेवर बसले आणि मला समजले की मला फळ्यावरील अक्षरे दिसू शकत न्हवती. 41 00:02:27,861 --> 00:02:30,136 मी वाचू शकत न्हवते. 42 00:02:30,136 --> 00:02:34,426 म्हणून मी माझ्या आईला दुरध्वनी केला आणि चष्मा असणे किती छान असू शकेल 43 00:02:34,426 --> 00:02:38,095 याचा विचार करत त्यादिवशी नंतर मी दवाखान्यात गेले, 44 00:02:38,095 --> 00:02:44,895 पण ते मला मिळाले नाहीत. त्यादिवशी मला दवाखानाही सोडता आला नाही. 45 00:02:44,895 --> 00:02:47,868 मला हायड्रोसेफलस आहे निदान झाले, 46 00:02:47,868 --> 00:02:51,818 हा काही सर्जनशील शब्द नाही याचा अर्थ तुमच्या मेंदूत खूप द्रव आहे, 47 00:02:51,818 --> 00:02:53,478 आणि मी तुम्हाला एक उलघडा सांगेन, 48 00:02:53,478 --> 00:02:57,130 माझ्या बाबतीत, माझ्या डोक्याच्या पायथ्याशी, पहिल्या आणि तिसर्या 49 00:02:57,130 --> 00:02:59,470 वेंट्रिकल दरम्यान रस्त्यात ग्लिओमा 50 00:02:59,470 --> 00:03:01,260 तयार झाला असल्यामुळे असे झाले. 51 00:03:01,260 --> 00:03:03,610 हे माझ्या मेंदूमध्ये द्रवाला वाहून देत नाही. 52 00:03:03,610 --> 00:03:06,170 आत येऊ शकते आणि बाहेर पडू शकत नाही. 53 00:03:06,170 --> 00:03:08,280 जे माझे इंट्राक्रॅनियल दबाव खूप जास्त करायचे. 54 00:03:08,280 --> 00:03:11,360 आणि ते माझ्या पर्यायी शिरांना हानी पोहचायचे. 55 00:03:11,360 --> 00:03:14,080 परंतु डॉक्टरांना हे लक्षात आले नाही. 56 00:03:14,080 --> 00:03:19,330 मी एक शस्त्रक्रिया केली, नंतर दुसरी, मग आणखी एक आणि आणखी एक . 57 00:03:19,330 --> 00:03:23,584 मी एक चक्रात होते,असं कालचक्र कि ज्यामध्ये मी आणि माझे पालक उठण्यास सुरवात करायचो, 58 00:03:23,584 --> 00:03:26,064 आयुष्य आम्हाला फाटकारायचे आणि आम्ही पडायचो, 59 00:03:26,064 --> 00:03:27,634 आणि पुन्हा आणि पुन्हा. 60 00:03:27,634 --> 00:03:32,184 माझ्या जगात उलटापालट झाली आणि परिस्थितीमुळे आम्ही सर्व स्तिथबध्द होतो. 61 00:03:32,184 --> 00:03:36,254 माझ्या जादूच्या अविचारी जागा पारंपरिक आणि अस्तित्वाच्या ठोकळ्यांनी घेतली, 62 00:03:36,254 --> 00:03:39,324 ते माझ्या गँडलफवरीळ माझ्या आहे इतकेच अविचारी होते. 63 00:03:39,324 --> 00:03:43,534 समस्या अशी होती की डॉक्टरांना वाटलेत्याला ठाऊक होते माझ्याबरोबर काय चूकीचे झाले आहे. 64 00:03:43,534 --> 00:03:46,884 पण माझी अडचण पूर्णपणे भिन्न गोष्टीमुळे झाली होती, 65 00:03:46,884 --> 00:03:48,364 खूप सारे द्रव वाहून गेल्यामुळे 66 00:03:48,364 --> 00:03:51,624 त्यांनी माझ्या समस्येचे रूपांतर उच्च इंट्राक्रॅनियल दबाव पासून 67 00:03:51,624 --> 00:03:53,514 अत्यंत कमी दबावामध्ये केले. 68 00:03:53,514 --> 00:03:58,104 या प्रक्रियेमध्ये ८ महिन्यांत, माझ्यावर ४ शस्त्रक्रिया झाल्या 69 00:03:58,104 --> 00:04:02,704 आणि इतर ३ या डॉक्टरनीं घातलेला गोंधळाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करन्यासाठी. 70 00:04:02,704 --> 00:04:05,674 पण नुकसान झाले होते. 71 00:04:05,674 --> 00:04:08,494 मग मी शेवटी शाळेत परत येऊ शकलो, 72 00:04:08,494 --> 00:04:10,484 पण मी आता पहिल्यासारखी नव्हते. 73 00:04:10,484 --> 00:04:15,344 सामान्य लोकांसाठी आयुष्य चालू होते आणि मी बरेच उत्कृष्ठ कार्यक्रम गमावले 74 00:04:15,344 --> 00:04:19,404 आणि किशोरवयीन संकटे जी प्रामाणिकपणे सांगायचे तर चुकवली नसती. 75 00:04:21,545 --> 00:04:23,335 मी मुळात एक वर्ष झोपून घालवले, 76 00:04:23,335 --> 00:04:26,295 कारण माझ्याकडून साहित्य काढून घेतले गेले होते. 77 00:04:26,295 --> 00:04:30,605 हा दुसर्या वास्तवामध्ये बुडण्याचा एकमेव मार्ग होता 78 00:04:30,605 --> 00:04:34,278 जे त्या क्षणी मला सर्वात गरजेचे होते. पण हा, मी आज येथे आहे. 79 00:04:34,278 --> 00:04:39,048 असे एक वाक्य आहे ज्याचा अर्थ असा होतो: मी एका खड्यात पडलो, मोठी म्हणून बाहेर आलो. 80 00:04:39,048 --> 00:04:40,545 खरोखर मला तसाच काहीस वाटतंय, 81 00:04:40,545 --> 00:04:44,875 कारण प्रत्येक वेळी तुमच्या सोबत काहीतरी कठीण होते, तेव्हा एक शक्ती असते, 82 00:04:44,875 --> 00:04:47,621 जरी ती लक्षात येण्यासारखी नसली तरीही, 83 00:04:47,621 --> 00:04:49,821 ती तुम्हाला परत सावरते, 84 00:04:49,821 --> 00:04:52,944 आणि यावेळी तुम्ही अधिक शहाणे व्हाल. 85 00:04:52,944 --> 00:04:56,694 मी एकाग्र होऊ शकते आणि आता एका गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. 86 00:04:56,694 --> 00:05:00,694 आणि हा खाणे, हे पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. 87 00:05:00,694 --> 00:05:02,864 मी प्रत्येक वेळी “बोलिनहो दे चुवा” खाते, 88 00:05:02,864 --> 00:05:04,934 रैनड्रॉप केक 89 00:05:04,934 --> 00:05:08,954 मी ताबडतोब एका चांगल्या आणि सुरक्षित स्थानी पोहचते जिथे साखरेचे आणि दालचिनीचे 90 00:05:08,954 --> 00:05:10,794 ढग असतात. 91 00:05:10,794 --> 00:05:13,504 आणि जेव्हा मी संगीत ऐकते किंवा वाजवते तेव्हा 92 00:05:13,504 --> 00:05:17,504 मी माझ्या जीवनात ज्या अडचणींना सामोरे गेले त्यापासून सुटण्याचा हा एक मार्ग आहे. 93 00:05:17,504 --> 00:05:20,114 आणि आता मला बॉब डायलनचे पूर्ण बोल आठवतात, 94 00:05:20,114 --> 00:05:22,944 जे खूप वेडापणा आहे. 95 00:05:22,944 --> 00:05:26,084 माझी कल्पना नेहमीपेक्षा तीव्र झाली आहे 96 00:05:26,084 --> 00:05:29,514 कारण आता मी तिला सर्वात महत्त्वाच्या इंद्रिय म्हणून वापरते. 97 00:05:29,514 --> 00:05:32,651 तीच आहे जी मला पूर्णपणे नवीन जग बनविण्याची परवानगी देते 98 00:05:32,651 --> 00:05:36,290 त्याच्या आधारे आणि बाकीच्या ज्ञानेंद्रियांच्या आधारे मी पाहते, 99 00:05:36,290 --> 00:05:39,684 मला माझी कल्पनाशक्ती, सर्जनशील आणि तार्किक साधने म्हणून वापरावी लागते 100 00:05:39,684 --> 00:05:44,894 या वास्तवात टिकून रहाण्यासाठी जे दृश्यावर खूप अवलंबून आहे. 101 00:05:44,894 --> 00:05:50,074 आणि मी हे करू शकते कारण पाहणे आणि अवलोकन यात फरक आहे 102 00:05:50,074 --> 00:05:53,244 जसे ऐकणे आणि श्रवण करणे यांच्यात आहे. 103 00:05:53,244 --> 00:05:58,694 अवलोकन आणि श्रवण करणे याचे इंद्रियांच्या अचूक क्षमतेशी काहीही संबंध नाही. 104 00:05:58,694 --> 00:06:00,366 पण त्यांचा संबंध संवेदनशीलतेशी आहे, 105 00:06:00,366 --> 00:06:03,416 इतरांसह गोष्टी समजून घेणे आणि सहानुभूती असणे, 106 00:06:03,416 --> 00:06:07,176 यासाठी मला वाटते की मी आता आधीपेक्षा अधिक चांगले पाहू शकेन. 107 00:06:07,176 --> 00:06:13,256 उदाहरणार्थ, मी पाहू शकते की आपण लक्ष देत आहात. 108 00:06:13,256 --> 00:06:19,276 ग्रीक पौराणिक कथांमध्ये, सर्वात प्रसिद्ध सिद्धपुरुष, टायर्सियास, आंधळा होता, 109 00:06:19,276 --> 00:06:24,806 कारण तो देखाव्याच्या आणि दृष्य जगाच्या सापळ्यात अडकला नव्हता, तुम्ही पाहता? 110 00:06:24,806 --> 00:06:28,946 मी निश्चितपणे १६ वर्षांची व्यक्ती नाही मला वाटलं मी होईल, 111 00:06:28,946 --> 00:06:31,126 आणि जसे मला वाटायचे तसे माझ्याकडे जीवन नाही, 112 00:06:31,126 --> 00:06:33,806 पण जर तुम्ही मला विचारले, मला वेळेत मागे जावेसे 113 00:06:33,806 --> 00:06:35,986 आणि आणि हे सर्व होण्यापासून रोखावेसे वाटते का, 114 00:06:35,986 --> 00:06:39,616 मी खूप शिकलो की मी आज जे काही आहे ते गमावू इच्छित नाही, तर उत्तर आहे नाही. 115 00:06:39,616 --> 00:06:41,196 धन्यवाद.