Return to Video

तुमची देहबोली ठरविते तुम्ही कोण आहात

  • 0:01 - 0:06
    मी सांगणार आहे दैनंदिन जीवन समर्थ
    करणाऱ्या युक्त्या. अगदी विनामुल्य
  • 0:06 - 0:09
    त्यासाठी तुम्हाला करावे लागेल.
  • 0:09 - 0:13
    शरीर स्थितीत दोन मिनिटे बदल.
  • 0:13 - 0:16
    पण त्यापूर्वी मी तुम्हाला
    एक कृती करावी लागेल .
  • 0:16 - 0:20
    तुमच्या शरीराचे निरीक्षण करा.
    तुमचे शरीर काय करीत आहे?
  • 0:20 - 0:23
    तुमच्यापैकी कितीजण
    शरीर आकसून बसले आहेत,
  • 0:23 - 0:26
    शरीर लहान वा लांब करीत आहात.
    पाय दुमडून वा गुढघे दुमडून,
  • 0:26 - 0:30
    काहीवेळा आपण हात असे करतो.
  • 0:30 - 0:33
    काही वेळा पसरतो (हशा).
  • 0:33 - 0:36
    मी तुम्हाला पहातेय (हशा).
  • 0:36 - 0:39
    मी तुम्ही काय करीत आहात
    याकडे लक्ष वेधून घेते
  • 0:39 - 0:41
    थोड्याच वेळात आपण
    त्या कृतीकडे येणार आहोत .
  • 0:41 - 0:44
    मला आशा आहे हे अमलात आणल्यास
  • 0:44 - 0:47
    तुमच्या जीवनात लक्षणीय बदल होईल.
  • 0:47 - 0:52
    देहबोली आपल्याला मोहित करते.
  • 0:52 - 0:56
    आपल्याला रस असतो इतरांच्या देहबोलीत.
  • 0:56 - 1:00
    अशा देहबोलीत आपण रस घेतो (हशा).
  • 1:00 - 1:04
    अवघड आंतरक्रिया व हास्य.
  • 1:05 - 1:09
    एखादा निर्लज्ज दृष्टीक्षेप वा
    डोळा मारणे.
  • 1:09 - 1:12
    किवा हस्तांदोलन
  • 1:12 - 1:15
    निवेदक १० क्रमांका पाशी ते आता येत आहेत.
  • 1:15 - 1:20
    हा पोलीस सुदैवी आहे अमेरिकेचे
    अध्यक्ष त्याशी हस्तांदोलन करतात.
  • 1:20 - 1:25
    आता येथे पंतप्रधान आले आहेत.
    नाही(हशाव टाळ्या )
  • 1:25 - 1:27
    (हशा )( टाळ्या)
  • 1:27 - 1:31
    हस्तांदोलन करणे वा न करणे,.
  • 1:31 - 1:34
    ही बाबी अनेक आठवड्यापासून गाजते आहे
  • 1:34 - 1:36
    अगदी बी. बी. सी. न्यू यॉर्क टाईम्स वर ही.
  • 1:36 - 1:40
    अर्थातच आपण जेव्हा विचार करतो
    निशब्द हालचालींचा
  • 1:40 - 1:43
    किवा देहबोलीचा ज्यास सामाजिक शास्त्रज्ञ
    निशब्द हालचाल म्हणतात.
  • 1:43 - 1:46
    खर तर ती संपर्काची भाषा आहे .
  • 1:46 - 1:49
    संपर्काचा विचार करतांना आपण
    आन्त्रक्रीयेचाही विचार करत असतो.
  • 1:49 - 1:51
    तुमची देहबोली मला काय सांगत आहे .
  • 1:51 - 1:54
    आणि माझी तुम्हाला.
  • 1:54 - 2:00
    यावर विश्वास ठेवावा अशी बरीच करणे आहेत
    याकडे पहाण्याचा हा योग्य मार्ग आहे.
  • 2:00 - 2:02
    समाजशास्त्रज्ञांनी यासाठी बराच वेळ दिला
  • 2:02 - 2:04
    आपल्या देहबोलीचे परिणाम जाणून घेण्यासाठी
  • 2:04 - 2:06
    किवा इतरांच्या देह्बोलीचे
    निष्कर्ष जाणून घेण्यास,
  • 2:06 - 2:10
    आपण तर्काने निर्णायक निष्कर्ष
    देहबोलीच्या भाषेतून काढतो.
  • 2:10 - 2:14
    हे निष्कर्ष पूर्वसूचना देतात
    जीवनातील महत्वाच्या बाबतीत
  • 2:14 - 2:17
    अगदी आपल्या वकीलानुसार
    त्याच्या भेटी नंतर तो सांगतो तसे
  • 2:17 - 2:22
    उदा नलिनी अंबाडी जी संशोधक आहे
    TUFTS विद्यापीठात ,ती सांगते .
  • 2:22 - 2:27
    ध्व्नीविरहित ३० सेकंदाची चित्रफित
    लोकांना दाखविली .
  • 2:27 - 2:30
    डॉक्टर व रुग्ण यांची खरीखुरी आंतर्क्रिया
  • 2:30 - 2:32
    त्याचा डॉक्टर बाबत ते चांगले
    असल्याचा अंदाज अथवा
  • 2:32 - 2:35
    डॉक्टर कोर्टात उभे करावे का ?
  • 2:35 - 2:37
    त्यासाठी
    फारसे करावे लागत नाही.
  • 2:37 - 2:39
    डॉक्टर निष्णात आहे काय
    देहबोली सांगते.
  • 2:39 - 2:42
    पण ती माणसे व त्यांची आंतर क्रिया
    आपल्याला आवडते?
  • 2:42 - 2:45
    अलेक्स टोडोर्व याने नाट्यपूर्ण रित्या
  • 2:45 - 2:49
    राजकीय नेत्यांविषयी असेच
    निष्कर्ष दर्शविले आहेत
  • 2:49 - 2:53
    ७०% सिनेटर विषयी अंदाज देहबोलीतून
    एका सेकांदात होतो
  • 2:53 - 2:57
    आणि त्यावरून सरकारच्या फलिताचा अंदाज होतो
  • 2:57 - 2:59
    इंटरनेट बाबत पाहू या.
  • 2:59 - 3:03
    इंटरनेटवरील देवघेवसाठी वापरलेली इमोटिक्स
  • 3:03 - 3:06
    तुम्हाला अधिक फायदा मिळवून देवू शकते.
    खासाखीस करून
  • 3:06 - 3:09
    अर्थात तुम्ही याचा वापर खुबीने केला तर
  • 3:09 - 3:12
    आपण निशब्द कृतीबाबत विचार करतांना
    आपण इतरांचा अंदाज घेत असतो
  • 3:12 - 3:15
    आपल्याबाबत त्यांचे मत काय असेल
    त्याची निष्पत्ती काय असेल
  • 3:15 - 3:17
    इतर आपल्याबाबत काय म्हणतील
    हे विसरतो .
  • 3:17 - 3:20
    जे आपल्या निशब्द कृतीने प्रभावित
    झाले असतात आणि आपणही
  • 3:21 - 3:24
    आपली देहबोली प्रभावित करते
  • 3:24 - 3:26
    आपले विचार भावना आणि मनोव्यापार यावर
  • 3:26 - 3:29
    मी कोणत्या देह्बोली संबंधी बोलावे ?
  • 3:29 - 3:32
    मी सामाजिक मानसोपचार तज्ञ आहे.
    पूर्वग्रह विषय अभ्यासाला आहे
  • 3:32 - 3:35
    सक्षम व्यवसायी आस्थापनेत
    शिक्षकाचे काम केले आहे.
  • 3:35 - 3:39
    अर्थातच त्यामुळेच मी रस घेत आहे.
    पावर डाईनामिक्स म्हणजे वर्चस्व परिणाम.
  • 3:39 - 3:43
    प्रामुख्याने रस आहे देहबोलीचा
  • 3:43 - 3:45
    जी सत्ता व शक्ती असतांना व्यक्त होते
  • 3:45 - 3:48
    या देहबोलीचे आविष्कार कोणते ?
  • 3:48 - 3:50
    ते असे आहे पहा.
  • 3:50 - 3:53
    प्राणी जगतात या अवस्थेत शरीर
    पसरून ती व्यक्त होते.
  • 3:53 - 3:56
    तुम्ही शरीराचा आकार पसरवून मोठा करता
  • 3:56 - 3:59
    तुम्ही जागा व्यापता हे करून
    तुमची जाणीव करून देता.
    .
  • 3:59 - 4:01
    हे अस्तित्व व्यक्त करणारेआहे.
  • 4:01 - 4:03
    प्राणी मात्रांबाबत हे
    असल्याचे दिसून येते
  • 4:03 - 4:06
    पण हे आदिजीवापुरते मर्यादित नाही.
  • 4:06 - 4:09
    मानव ही असेच करतो (हशा).
  • 4:09 - 4:13
    या देहबोली सत्ता असते
    तेव्हा सतत दिसतात.
  • 4:13 - 4:16
    ज्या क्षणी ताकदवान असल्याची जाणीव होते
    तेव्हा असे घडते .
  • 4:16 - 4:19
    ही बाब विशेष लक्ष वेधणारी आहे आहे
    कारण आपल्याला त्यामुळे कळते ,
  • 4:19 - 4:23
    या शक्तिवान असल्याची देहबोली किती
    जुनी सार्वत्रिक आहे .
  • 4:23 - 4:25
    ही देह्बोली आहे गर्वाची.
  • 4:25 - 4:28
    जेसीका ट्रेसीने अध्ययन केले आहे .
  • 4:28 - 4:30
    तिने दाखवून दिले जन्मजात दृष्टी प्राप्त
  • 4:31 - 4:33
    व जन्मजात आंधळे
  • 4:33 - 4:36
    हे सर्वच स्पर्धेत जिंकल्यावर
    अशी देहबोली करतात.
  • 4:36 - 4:38
    जेव्हा ते स्पर्धेच्या शेवटी येतात
    व जिंकतात.
  • 4:38 - 4:41
    जरी असे करताना त्यांनी कधी यापूर्वी
    पाहिलेले नसते.
  • 4:41 - 4:42
    ते असे करतात .
  • 4:42 - 4:45
    म्हणूनच हात V या आकारात उंचावतात
    हनुवटी थोडी उन्चावितात.
  • 4:45 - 4:47
    दुर्बल असताना आपल्याला काय वाटते?
  • 4:47 - 4:48
    आपण अगदी या उलट कृती करतो .
  • 4:48 - 4:51
    शरीर आखडून घेतो
    स्वतःला दुमडून घेतो.
  • 4:51 - 4:52
    शरीराचा आकार लहान करतो .
  • 4:52 - 4:55
    आपल्या पुढील व्यक्तीसमोर अवघडून बसतो.
  • 4:55 - 4:57
    प्राणी आणि मनुष्य दोघात
    असेच एकसमान घडते.
  • 4:57 - 5:01
    काय घडते ते पहा जेव्हा एकत्र येतात
    बलवान व दुर्बळ .
  • 5:01 - 5:05
    बलवान झाल्यावर आपली
    देहबोली कशी करण्याचा कल असतो
  • 5:05 - 5:07
    आपली देहबोली तेव्हा पूरक असते
    इतरांच्या देह्बोलीशी .
  • 5:07 - 5:10
    खरेच आपल्यासमोर जर एखादा बलवान
    उभा ठाकला ,
  • 5:10 - 5:12
    आपल्याला आकसून घेतो
    त्याच्या नजरेस पडू इच्छित नाही .
  • 5:12 - 5:14
    ते वागतात त्याच्या उलट वागतो .
  • 5:14 - 5:17
    मी वर्गखोलीत हे नेहमी पहाते
  • 5:17 - 5:20
    तेथे काय आढळते मला ?
  • 5:20 - 5:27
    मी पहाते MBA चे विद्यार्थी शक्तिवान
    असल्यासारखी त्यांची देहबोली असते.
  • 5:27 - 5:29
    आणि हे लोक देहबोलीचे गमभन
    येथूनच सुरु करतात.
  • 5:29 - 5:33
    ते वर्ग सुरु होण्यापूर्वी वर्गाच्या
    मध्यभागी जमा होतात
  • 5:33 - 5:36
    वर्ग सुरु होण्याआधी
    त्यांना जागा पटकवायची आहे.
  • 5:36 - 5:39

    बसत असतांना ते शरीराचा विस्तार करतात.
  • 5:39 - 5:40
    आपले हात ते असे उंचावतात .
  • 5:40 - 5:43
    दुसरे काहीं शरीर आकसून येतात.
  • 5:43 - 5:45
    ते आत येताच क्षणी तुम्ही पाहता
  • 5:45 - 5:48
    त्यांच्या चेहऱ्यावरील भाव
    व शरीराची हालचाल .
  • 5:48 - 5:51
    खुर्चीत बसतांना ते
    शरीर आकसून लहान करतात.
  • 5:51 - 5:53
    ते असे वागतात जेव्हा ते हात वर करतात.
  • 5:53 - 5:55
    याबाबत दोन गोष्टींची
    नोंद घेतली आहे
  • 5:55 - 5:57
    पहिली सांगत्ये .ज्याने तुम्ही
    चकित व्हाल.
  • 5:57 - 5:59
    ही बाब लिंग सापेक्ष आहे.
  • 5:59 - 6:04
    संभवता स्त्रियात ही पुरुषांपेक्षा
    बाब जास्त करून आढळते
  • 6:04 - 6:07
    स्त्रियांना सतत पुरुषांपेक्षा
    दुर्बल असल्याचे वाटते.
  • 6:07 - 6:09
    ही काही नवलाची गोष्ट नाही .
  • 6:09 - 6:11
    दुसरी बाब ज्याची मी नोंद घेतली
  • 6:11 - 6:13
    मला संबंधित वाटली
    विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग
  • 6:13 - 6:17
    ज्यात ते भाग घेत आहेत आणि
    त्यात त्यांची प्रगती कशी आहे.
  • 6:17 - 6:20
    MBA च्या वर्गात तर हे खूपच महत्वाचे आहे .
  • 6:20 - 6:22
    अर्धे गुण सहभागाला असतात.
  • 6:23 - 6:27
    व्यावसायिक शिक्षणसंस्था हा लिंगभेद दूर
    करण्याचा प्रयत्न करीत आहेत .
  • 6:27 - 6:30
    .समान शिक्षित स्त्री पुरुष
    प्रवेश घेतात तुम्ही पहात आहात
  • 6:30 - 6:32
    आणि गुणांमध्ये असा फरक दिसतो
  • 6:32 - 6:35
    आणि हे सहभागातील प्रगतीमुळे घडते
  • 6:36 - 6:39
    मी चकित झाले ते यामुळेच
  • 6:39 - 6:42
    ही आत येणारी मंडळी सहभागी होत आहेत
  • 6:42 - 6:45
    यात आपण काही तोतयांना
    सहभागी करू शकतो
  • 6:45 - 6:47
    त्यांना पुढाकाराने यात सहभागी करू
  • 6:47 - 6:51
    Dana Carney माझी मुख्य सहकारी
    जी बर्कलीला आहे
  • 6:51 - 6:55
    तिला जाणून घ्यायचे आहे
    असे करून काय निष्कर्ष निघतो
  • 6:55 - 6:57
    थोडा वेळ तुम्ही असे करू शकाल
  • 6:57 - 7:00
    हे जाणण्यासाठी
    त्यातून काय निष्कर्ष निघतो
  • 7:00 - 7:02
    तुम्हास अधिक
    बलवान असल्याचे वाटेल
  • 7:02 - 7:05
    आपण जाणतो आपली देहबोलीने इतरांना
    आपल्यासंबंधी
  • 7:05 - 7:08
    विचार ,व भावना कळतात
    याचे खूप पुरावे आहेत.
  • 7:08 - 7:09
    पण आपला प्रश्न होता
  • 7:09 - 7:13
    आपल्या देहबोलीने आपल्याला इतरांबाबत
    काय वाटते यावर नियंत्रण ठेवता येईल ?
  • 7:13 - 7:16
    असे करता येते याचे पुरावे आहेत
  • 7:16 - 7:21
    आपण हसतो आनद झाला म्हणजे
  • 7:21 - 7:23
    काही वेळा खोटेही हसतो
  • 7:23 - 7:27
    ह्या दातात पेन ठेऊन असे त्याने ही आपल्याला
    आनंद होतो .
  • 7:27 - 7:29
    हे दुतर्फी आहे .
  • 7:29 - 7:33
    शक्तिशाली असतांना हे दोन्ही प्रकारे घडते .
  • 7:33 - 7:35
    जेव्हा तुम्हाला जाणीव होते
    आपण बलवान आहोत याची
  • 7:35 - 7:37
    तेव्हा तुम्ही असे करता
  • 7:37 - 7:43
    पण हेही घडत असते
    तुम्ही जेव्हा बतावणी करता बलवान असल्याची
  • 7:43 - 7:47
    तेव्हा खरोखरच तुम्हाला
    बलवान असल्याचे वाटते .
  • 7:47 - 7:50
    आणि आता माझा दुसरा प्रश्न
  • 7:50 - 7:53
    .आपल्याला माहित आहे
    आपले मन शारीरिक बदल घडविते ,
  • 7:53 - 7:57
    खरेच , शारीरिक बदलाने मन बदलता येईल ?
  • 7:57 - 8:00
    मनात शक्तिमान असल्याची
    भावना निर्माण करता येईल.
  • 8:00 - 8:01
    कशाबाबत मी बोलत आहे ?
  • 8:01 - 8:03
    मी बोलत्येय विचार आणि भावना विषयी,
  • 8:03 - 8:07
    तसेच शरीर जे तुमच्या भावना व विचार
    तयार करतात
  • 8:07 - 8:10
    माझ्या दृष्ट्या ते आहेत हार्मोन्स
    त्याचाच मी अभ्यास करते .
  • 8:10 - 8:14
    बलवान व दुर्बल यांच्या मनात कोणता फरक आहे
  • 8:14 - 8:18
    याचे आश्चर्य नाही सत्तेवरील लोकांचा कल
  • 8:19 - 8:23
    वर्चस्व गाजविणारा व आत्मविश्वासी असतो .
  • 8:23 - 8:26
    त्यांना वाटत असते आपणच लढत जिंकू
    नशिबानेही
  • 8:26 - 8:30
    त्यांचा कल मूर्त विचार करण्याचा असतो .
  • 8:30 - 8:33
    ते अधिक धोका पत्करतात
    आणखीही खूप फरक आहे .
  • 8:33 - 8:36
    बलवान व दुर्बलांमध्ये
  • 8:36 - 8:39
    त्यांच्यात शारीरिक बदलही आहेत
  • 8:39 - 8:43
    दोन हार्मोन्स महत्वाची आहेत त्यातील
    टेस्टोस्टेरोनमुळे वर्चस्व गाजविले जाते
  • 8:43 - 8:46
    कोर्टिसोलमुळे तणाव निर्माण होतो.
  • 8:46 - 8:54
    आम्हाला दिसून आले आदिजीवांमधील नरात
  • 8:54 - 8:57
    अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते
  • 8:57 - 9:00
    सत्तेवरील प्रभावी नेत्यांमध्ये
  • 9:00 - 9:03
    अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते
  • 9:03 - 9:05
    याचा कोणता अर्थ निघतो ?
    सत्तेवरील लोकांबाबत
  • 9:05 - 9:07
    लोक फक्त टेस्टोस्टेरोन ,बाबत विचार करतात
    कारण
  • 9:07 - 9:09
    वर्चस्व गाजविण्यास प्रवृत्त करते.
  • 9:09 - 9:13
    पण शक्तिमान होणाऱ्यांना तणावाशी ही तोंड
    द्यावे लागते.
  • 9:13 - 9:16
    तुम्हाला असे नेते हवे आहेत काय जे
    फक्त वर्चस्व गाजवितील .
  • 9:16 - 9:18
    जास्त प्रमाणातील टेस्टोस्टेरोन
    हे तणाव कमी करते का ?
  • 9:18 - 9:20
    बहुधा नाही .
  • 9:20 - 9:23
    तुम्हाला असा नेता हवा असतो
    जो प्रभावी असून वर्चस्व गाजवितो.
  • 9:23 - 9:27
    पण तणावाशी तोंड न देणारे मागे पडतात
  • 9:27 - 9:32
    आपण जाणतो आपल्या पुर्वजांमध्ये,
  • 9:32 - 9:35
    म्होरक्याला टोळीचा ताबा घ्यायचा असतो
  • 9:35 - 9:39
    एखाद्या मध्ये प्रमुख व्हावयाची
    प्रबळ इच्छा झाली की,
  • 9:39 - 9:42
    काही दिवसातच
    टेस्टोस्टेरोन वाढलेले असते,
  • 9:42 - 9:46
    आणि त्याचे कोर्टिसोल संप्रेरक कमी होते .
  • 9:46 - 9:49
    हे दोन्ही पुरावे आहेत
    जे शरीर घडविते.
  • 9:49 - 9:51
    मन चेहऱ्यावरील बदल दाखवितात
  • 9:51 - 9:55
    बदललेली भूमिका
    मनात बदल घडविते .
  • 9:55 - 9:58
    मग काय घडते तुम्ही
    आपली भूमिका बदलता तेव्हा .
  • 9:58 - 10:01
    हे सगळे तुम्ही किमान पातळीवर
    केल्यास काय होईल.
  • 10:01 - 10:03
    या अशा जाणीवपूर्वक आयोजित
    प्रयोगाने पाहू
  • 10:03 - 10:06
    तुम्ही म्हणा "मला असे उभे राहायचे आहे "
  • 10:06 - 10:09
    असे करण्याने तुम्हाला
    अधिक बलशाली झाल्याचे वाटेल.
  • 10:09 - 10:11
    हे आम्ही केले
  • 10:12 - 10:16
    प्रावग्शाळेत काहीना आणून एक लहानसा
    प्रयोग केला.
  • 10:16 - 10:20
    दोन मिनिटांसाठी दत्तक घेतलेल्या मध्ये
  • 10:20 - 10:23
    बलवान व दुर्बल असल्याची देहबोली होती
  • 10:23 - 10:25
    त्यातील पाच देहबोलीचे नमुने दाखविते.
  • 10:25 - 10:27
    ते दोन प्रकारचेच आहेत.
  • 10:27 - 10:29
    त्यातील एक
  • 10:30 - 10:31
    आणखी काही
  • 10:32 - 10:37
    माध्यमांनी याची आश्चर्य वाटावे अशी महिला
    वर्णन केले आहे
  • 10:37 - 10:38
    आणखी दोन नमुने
  • 10:38 - 10:40
    एकत्र तुम्ही उभे असाल वा
    बसलेले
  • 10:40 - 10:42
    आता पहा दुर्बलांच्या देहबोली
  • 10:42 - 10:45
    अंग दुमडून तुम्ही शरीर लहान केले आहे .
  • 10:47 - 10:48
    हे पहा अति दुर्बलतेची देहबोली
  • 10:48 - 10:52
    तुम्ही मानेला हात लावता तेव्हा
    तुम्ही तुमचे रक्षण करीत असता .
  • 10:52 - 10:54
    म्हणून असे घडते.
  • 10:54 - 10:56
    ते आत आले त्यांनी
    लहानश्या बाटलीत थुंकी टाकली
  • 10:56 - 11:00
    दोन मिनिटे तुम्ही यातील एक करा
  • 11:00 - 11:02
    देहबोलीच्या चित्रांकडे त्यांनी पहिले नाही
  • 11:02 - 11:04
    देहबोलीच्या निष्कर्षबाबत
    त्यांना माहिती नव्हती
  • 11:04 - 11:06
    बलवान असल्याची
    जाणीव करावयाची आहे
  • 11:06 - 11:07
    दोन मिनिटे ते हे करतील
  • 11:07 - 11:10
    प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांना विचारू
    तुम्हाला कितपत बलवान असल्याचे वाटते
  • 11:10 - 11:13
    त्यानंतर आम्ही त्यांना जुगार
    खेळण्याची संधी दिली i
  • 11:13 - 11:16
    पुन्हा लालेचा नमुना घेतला
  • 11:16 - 11:17
    असा हा संपूर्ण प्रयोग होता
  • 11:17 - 11:19
    आम्हाला आढळले
  • 11:19 - 11:21
    जुगारातील धोक्या संबंधी सहनशीलता
  • 11:21 - 11:25
    बलवान देहबोली
  • 11:25 - 11:27
    असलेले असणारे 86 टक्के जुगार खेळतात
  • 11:27 - 11:29
    दुर्बल अवस्थेतील ६० टक्के जुगार खेळतात
  • 11:29 - 11:33
    मोठाच फरक म्हणावा लागेल
  • 11:33 - 11:36
    आम्हास टेस्टोस्टेरोन.बाबत आढळले
  • 11:36 - 11:38
    अगोदरच्या पातळीशी तुलना करून
  • 11:38 - 11:42
    शाक्तीमानांमध्ये यात 20 टक्के वाढ झाली
  • 11:42 - 11:46
    दुर्बलात हे १० टक्के घटले
  • 11:46 - 11:49
    दोन मिनिटात पहा
    तुम्हाला बदल दिसेल
  • 11:49 - 11:51
    पहा काय बदल होतो कोर्टिसोलमध्ये
  • 11:51 - 11:55
    बल्वानन मध्ये ते २५ टक्के
    वाढलेले असते .
  • 11:55 - 11:59
    दुर्बलात ते १५ टक्के वाढते,
  • 11:59 - 12:02
    दोनच मिनिटांत
    मध्ये हा बदल घडला
  • 12:02 - 12:03
    जो मेंदूवर प्रभाव पाडतो
  • 12:03 - 12:08
    प्रामुख्याने आक्रमक आत्मविश्वासी व
    निर्धास्त होण्यात
  • 12:08 - 12:13
    किवा म्हणा तणाव दूर करणारा
  • 12:13 - 12:16
    आपल्याला सर्वाना असे वाटते नाही?
  • 12:16 - 12:21
    असे दिसते देहबोली आ[ल्या विचार
    व भावने वर नियंत्रण ठेवते
  • 12:21 - 12:23
    इतरांवर तसेच आपल्यावर ही
  • 12:23 - 12:26
    आपले शरीर मनावर प्रभाव टाकते .
  • 12:26 - 12:28
    पुढचा प्रश्न आहे
  • 12:28 - 12:30
    बलवान असल्याची दोन मिनिटे देहबोली
    करून
  • 12:30 - 12:32
    आपल्याला जीवनास उपयुक्त बदल घडविता येईल.
  • 12:32 - 12:36
    हा तर प्रयोगशाळेतील दोन मिनिटांचा
    प्रयोग होता
  • 12:36 - 12:38
    याचे कोठे उपयोजन करता येईल
  • 12:38 - 12:40
    याचाच आम्ही विचार करीत आहे .
  • 12:40 - 12:47
    मूल्यमापनाच्या वेळी याचा वापर होऊ शकतो .
  • 12:47 - 12:49
    सामाजिकदृष्ट्या खडतर प्रसंगात
  • 12:49 - 12:52
    जेथे तुमचे मित्र तुमचे मूल्यमापन करतात.
  • 12:52 - 12:54
    छोट्यांसाठी जेवण घेते वेळी
  • 12:54 - 12:58
    काही लोकांसाठी शाळा समितीच्या बैठकीत
  • 12:58 - 13:02
    अश्या प्रकारचे भाषण देण्यासाठी
  • 13:02 - 13:05
    किवा नोकरीच्या मुलाखतीसाठी
  • 13:05 - 13:07
    आम्ही लोक्जांशी निगडीत अधिक महत्वाची
    बाब निवडली आहे.
  • 13:07 - 13:10
    ती म्हणजे नोकरीची मुलाखत जे अनेक देतात
  • 13:10 - 13:13
    याचे निष्कर्ष आम्ही प्रसिद्ध केले .
  • 13:13 - 13:15
    माध्यमांनी त्यास साद दिली
  • 13:15 - 13:17
    असे करता तुम्ही
  • 13:17 - 13:19
    मुलाखाती वेळी
  • 13:19 - 13:20
    (हशा)
  • 13:20 - 13:22
    आम्ही जरा भयभीत झालो
  • 13:22 - 13:25
    अरे देवा नाही
    आमच्या म्हणण्याचा असा अर्थ नाही
  • 13:25 - 13:27
    असे करू नका अनेक कारणांसाठी
  • 13:27 - 13:30
    हे काही तुमचे इतरांशी केवळ संभाषणाच नाही
  • 13:30 - 13:31
    तर तुम्ही तुमच्याशी ही बोलत असता.
  • 13:31 - 13:34
    मुलाखतीस जाण्यापूर्वी
    तुम्ही काय करता ?हे असे
  • 13:34 - 13:37
    तुम्ही खाली बसता.आयफोन पहाता ,
  • 13:37 - 13:39
    किवा एंड्राइड काही राहिले का
    पाहण्यासाठी
  • 13:39 - 13:41
    तुमच्या त्यातील नोंदी पहाता
  • 13:41 - 13:43
    खांदे पुढे करून आकसून बसता
  • 13:43 - 13:45
    अश्या वेळी बहुधा तुम्हीही असेच करीत असाल
  • 13:45 - 13:48
    स्नानगृहात ही दोन मिनिटे असे करा
  • 13:48 - 13:50
    आम्हाला याचीच चाचणी घ्यायची होती
  • 13:50 - 13:52
    आम्ही त्यांना प्रयोगशाळेत आणले
  • 13:52 - 13:55
    त्यांनी पुन्हा शक्तिवान व
    शक्तीहीनच्या देहबोली केल्या
  • 13:55 - 13:58
    यानंतर तणावपूर्ण मुलाखती घेतल्या
    नोकरीसाठीत्
  • 13:58 - 14:02
    ही पाच मिनिटाची मुलाखत ध्वनिमुद्रित केली
  • 14:02 - 14:04
    त्यांचे मूल्यमापन केले
  • 14:04 - 14:08
    परीक्षकांना प्रशिक्षित केले होते
    देहबोलीने प्रतिसाद देण्यास
  • 14:08 - 14:10
    ते असे दिसतात
  • 14:10 - 14:12
    कल्पना करा हे गृहस्थ तुमची मुलाखत हेत आहेत
  • 14:12 - 14:17
    पाच मिनिटे काही घडले नाही हे ओरडून
    नापसंती दाखविण्यापेक्षाक्लेशकारक आहे.
  • 14:17 - 14:18
    लोकांना याचा तिरस्कार आहे .
  • 14:18 - 14:22
    यालाच मायरिअम ला फ्रांस म्हणते
    पायाखालची वाळू सरकणे .
  • 14:22 - 14:24
    याने तुमचे कोर्टिसोल.उंचावते
  • 14:24 - 14:26
    ही नोकरीसाठी मुलाखत होती
  • 14:26 - 14:28
    आम्हाला पहायचे होतेकाय घडते ते.
  • 14:28 - 14:32
    संगणकतज्ञांनी त्या चित्रफिती पाहिल्या
    त्य्सतील चारजण
  • 14:32 - 14:35
    या देहबोली संबंधी निष्कर्षाप्रत `
    त्यांना काहीच माहित नव्हते .
  • 14:35 - 14:37
    कोणाची कोणत्या अवस्थेत देहबोली आहे
    काहीही माहिती नव्हती
  • 14:38 - 14:43
    स आर्व चित्रफिती त्यांनी पहिल्या .
  • 14:43 - 14:45
    म्हणाले
    "आम्हाला यांना नोकरीवर ठेवायचे आहे .
  • 14:45 - 14:46
    बलवानाच्या या देहबोली होत्या.
  • 14:46 - 14:48
    "आणि हे उमेदवार आम्हाला नकोत "
  • 14:48 - 14:52
    आम्हाला या लोकांचे मूल्यमापन
    अधिक सकारात्मक आढळले
  • 14:52 - 14:54
    यातून काय निष्कर्ष निघतो ?
  • 14:54 - 14:56
    तो काही भाषणाशी संबंधी नाही
  • 14:56 - 14:58
    तर तो आहे त्यांचा प्तभाव जो भाषणात दिसतो
  • 14:59 - 15:01
    आन्ही त्यांचे मूल्यमापन
    सर्व पातळीवर केले .
  • 15:01 - 15:05
    त्यांच्या क्षमतेचे .संभाषणाच्या रचनेचे
  • 15:05 - 15:07
    ते कसे आहे त्यांच्यात कोणते गुण आहेत
  • 15:07 - 15:09
    यावर काही विचार केला नाही
  • 15:09 - 15:11
    ज्याचा विचार केला ते
  • 15:11 - 15:14
    लोक स्वतःची खरोखरीची ओळख
    करून देतात प्रामुख्याने
  • 15:14 - 15:15
    ते सोबत आणतात
  • 15:15 - 15:17
    त्यांच्या सोबत आणतात त्यांच्या कल्पना
  • 15:17 - 15:19
    हातचे काहीही न राखता .
  • 15:19 - 15:24
    हे या प्रयोगाचे साध्य आहे
  • 15:24 - 15:28
    लोकांना जेव्हा याबाबत मी सांगत्ये
  • 15:28 - 15:31
    आपले श्री मन बदलते आणि मन वर्तन
  • 15:31 - 15:34
    आणि बदललेले हे वर्तन
    जीवनातील इप्सित साध्य करते.
  • 15:34 - 15:35
    हे बनावट वाटते ना ?
  • 15:35 - 15:37
    मी म्हणते असे यश मिळेपर्यंत करा.
  • 15:37 - 15:39
    हे मी ढोंगी पानाचे आहे असे म्हणत नाही
  • 15:39 - 15:42
    येथ वर येऊन काही चुकीचे केले असे
    मला नाही वाटत.
  • 15:42 - 15:44
    मला मी फेकू असल्याचे वाटत नाही.
  • 15:44 - 15:48
    माझे येथे स्थान नाही ही भावना
    मला बाळगायची नाही
  • 15:48 - 15:50
    आणि हे खरोखर माझ्याशी मिळते जुळते आहे
  • 15:50 - 15:54
    तुम्हाला एक कथा सांगते
    मी केलेल्या ढोंगाची
  • 15:54 - 15:56
    तसे केले नसते तर तर मी येथे नसते.
  • 15:56 - 15:59
    वयाच्या १९ व्या वर्षी मला अपघात झाला
  • 15:59 - 16:02
    मोटारीतून बाहेर फेकली गेली अनेकदा
    गडबडत गेली. .
  • 16:02 - 16:04
    मोटारीतून बाहेर फेकली गेली
  • 16:04 - 16:07
    मला डोक्यावर जबर जखम झाली
    जागी झाल्यावर इस्पितळात होत्ये
  • 16:07 - 16:09
    माझे महाविद्यालयातून नाव काढण्यात आले.
  • 16:09 - 16:15
    दोन गुणांनी माझा बुद्यांक घसरला
  • 16:15 - 16:18
    हे खूपच क्लेश कारक होते .
  • 16:18 - 16:21
    माझा बुध्यांक माहित होता.
    चाणाक्ष म्हणून माझा लौकिक होता.
  • 16:21 - 16:23
    मला ईश्वराची देणगी मानले जाई ..
  • 16:23 - 16:26
    मला महाविद्यालयातून बाहेर काढले
    प्रवेश घेण्याचा खूप प्रयत्न केला
  • 16:26 - 16:28
    लोक म्हणायचे "तुला हे पूर्ण
    करता येणार नाही.
  • 16:28 - 16:31
    तू अन्य मार्ग स्वीकार .
  • 16:31 - 16:33
    पण हे जमणार नाही.
  • 16:33 - 16:36
    मी याशी झगडले मला म्हणायचे आहे
  • 16:36 - 16:39
    माझी खरी ओळख हिरावून घेण्यात आली
  • 16:39 - 16:41
    जी माझी हुशारी व चलाख पणा होता
  • 16:41 - 16:42
    तोच हिरावल्याने
  • 16:42 - 16:46
    दुर्बलतेची भावना फक्त माझ्याजवळ होती
  • 16:46 - 16:47
    पूर्णतया मी असाह्य ठरले
  • 16:47 - 16:49
    मी काम करीतच राहिले नशिबानेही साथ दिली
  • 16:49 - 16:51
    मला यशमिळत गेले
    मी काम सुरूच ठेवले.
  • 16:53 - 16:55
    मित्रांपेक्षा चार वर्षे जास्त लागलीत.
  • 16:55 - 17:00
    याने एकीचे मन वळले ती होती
    माझी देवदुतासारखी सल्लागार Susan Fiske,
  • 17:00 - 17:03
    जिने ज्याने पुढे जाण्यास मदत केली
    त्यामुळेच मी हे पूर्ण केले
  • 17:03 - 17:06
    नाहीतर मी आज येथे नसते .
  • 17:06 - 17:07
    मी खोटारडी आहे
  • 17:07 - 17:09
    माझ्या भाषणाच्या पहिल्या रात्री
  • 17:09 - 17:12
    priceton येथील पहिल्या वर्षाचे भाषण 20
    जणांसमोर आयोजित केले होते .
  • 17:12 - 17:13
    हे ते आहे
  • 17:13 - 17:16
    मी घाबरले होते
  • 17:16 - 17:19
    मी तिला म्हणाले
    'मी हे सोडून जाते "
  • 17:19 - 17:21
    ती म्हणाली "तुला सोडता येणार नाही "
  • 17:21 - 17:23
    तुला थांबलेच पाहिजे मी तुझ्यावर
    जुगर खेळला आहे .
  • 17:23 - 17:26
    तू येथे थांब्नात आहेस .
    आणि हे तुला करावे लागेल .
  • 17:26 - 17:27
    तुला बतावणी करावयाची आहे .
  • 17:27 - 17:31
    प्रत्येक भाषणासाठी जे तुला दयायचे आहे.
  • 17:31 - 17:33
    तू फक्त असे करीन राहा .
  • 17:33 - 17:35
    जरी तू भयभीत त व गलितगात्र झालीस तरी
  • 17:35 - 17:38
    शरीरावर मात करीत .करीत राहा,
  • 17:38 - 17:41
    जोपर्यंत अस अ खान येत नाही कि तू म्हणशील
    "अरेच्च्या मला हे तर जमते
  • 17:41 - 17:44
    मी खरोखरच हे करू शकते "
  • 17:44 - 17:45
    मी हे सर्व केले .
  • 17:45 - 17:46
    ग्लाडस्कूलमध्ये हे पाच वर्षे केले.
  • 17:46 - 17:49
    काही वर्षे मी उत्तरपश्चिमेस होते .
  • 17:49 - 17:51
    त्यानंतर मी हावर्ड मध्ये गेले तेथेच आहे
  • 17:51 - 17:55
    मी आता अपयशाचा विचारही करीत नाही
    खूप काळापासून मी विचार करिते.
  • 17:55 - 17:56
    मी येथे असणे संभवत नव्हते
  • 17:57 - 17:59
    माझ्या हावर्ड येथील पहिल्या वर्षी
  • 17:59 - 18:04
    जी विद्यार्थीनी संपूर्ण संत्रात
    एकदाही बोलली नाही
  • 18:04 - 18:07
    जीला मी सांगितले "तुला एकतर सहभागी
    व्हावे लागेल नाहीतर नापास होशील."
  • 18:07 - 18:10
    ती कार्यालयात आली .
  • 18:10 - 18:13
    मी तिला खरेच ओळखत नव्हते.
  • 18:13 - 18:16
    येथे माझे अस्तित्व संभवनीय नव्हते.
  • 18:20 - 18:22
    तो माझ्यासाठी निर्णायक क्षण होता.
  • 18:22 - 18:24
    कारण दोन गोष्टी घडल्या
  • 18:24 - 18:25
    पहिली मला कळाले
  • 18:25 - 18:28
    मला आता निराश असहाय्य वाटत नाही
  • 18:28 - 18:31
    पण तिला तसे वाटते मला ते जाणवले
  • 18:31 - 18:33
    दुसरी बाब तीयेथे असायला हवी
  • 18:33 - 18:35
    माझ्यासारखी बतावणी करून
  • 18:35 - 18:39
    मी म्हणाले "तू येथे अस आयला हवे
  • 18:39 - 18:41
    आणि उद्यापासून तू हे
    बतावणीचे काम सुरु कर
  • 18:41 - 18:43
    तू लवकरच प्रभावशाली होशील
  • 18:43 - 18:49
    (टाळ्या)
  • 18:49 - 18:53
    तूला वर्गखोलीत प्रवेश मिळेल .
  • 18:53 - 18:55
    तू सर्वाधिक यश मिळवशील
  • 18:55 - 18:58
    आणि तुम्हाला माहित आहे?
    तिने अव्वल यश मिळविले.
  • 18:58 - 19:00
    लोक ह्याप्रकारे वाईट अवस्थेतून
    चांगल्या स्थितीत जाऊ शकतात
  • 19:00 - 19:03
    मी त्यावेळी तिला पहिले नाही
  • 19:03 - 19:05
    महिनाभराने ती माझ्याकडे आली .
  • 19:05 - 19:08
    तिने बतावणी केली फक्त यश मिळेस्तो
  • 19:08 - 19:11
    तीने केलेल्या बतावणीनेच ती आज
    प्रभावी झाली
  • 19:11 - 19:12
    ती आता बदललेली आहे
  • 19:12 - 19:16
    म्हणून म्हणते असे ढोंग
    करा यश मिळण्यासाठी
  • 19:17 - 19:19
    धिंगी बना यश प्राप्ती होईस्तो
  • 19:19 - 19:23
    तुमच्यात आंतरिक बदल घडेपर्यंत
    हे करा
  • 19:23 - 19:26
    जाता जाता सांगत्ये
  • 19:26 - 19:30
    अश्या छोट्य़ा गोष्टीनीच मोठे बदल घडतात
  • 19:30 - 19:33
    हे करा.
  • 19:33 - 19:34
    दोन मिनिटे दोन मिनिटे दोन मिनिटे.
  • 19:34 - 19:38
    तुम्हाला तणावपूर्ण चाचणी द्यावयाची आहे
    त्या पूर्वी
  • 19:38 - 19:40
    दोन मिनिटे हे करा.कोठे ही
    लिफ्ट मध्ये
  • 19:40 - 19:43
    स्नान गृहात वा कार्यालयात
    कोणासही न दिसता
  • 19:44 - 19:45
    असे तुम्हाला करायचे आहे .
  • 19:45 - 19:48
    उन्नत अवस्थे जाण्यासाठी मेंदूला तयार करा .
  • 19:48 - 19:51
    त्याने तुमचे टेस्टोस्टेरोन वाढेल.
    तर कोर्टिसोल कमी होईल.
  • 19:51 - 19:55
    माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख मी लोकांना
    अद्याप करून दिली नाही ही भावना जपा.
  • 19:55 - 19:56
    सतत ही भावना बाळगा
  • 19:56 - 19:59
    मी ही भावना जोपासते आहे
    मी कोण आहे ?इतरांन दाखवायचे आहे
  • 19:59 - 20:05
    मी प्रथम सांगत्ये बलवान
    असल्याची देहबोली करा
  • 20:05 - 20:10
    आणि हे विज्ञान सर्वत्र पसरवा
    कारण असे करणे सोपे आहे .
  • 20:10 - 20:12
    कारण असे करणे सोपे आहे .
  • 20:12 - 20:14
    लोकांना हे कळू दया
  • 20:14 - 20:17
    जे याचा वापर करतील
  • 20:17 - 20:20
    त्यांना कोणतेही साधन वा
    तंत्रज्ञान लागणारे नाही
  • 20:20 - 20:22
    त्यासाठी लागत नाही
    तुम्ही कोण आहात
  • 20:22 - 20:25
    त्यांना हे शिकवा ते हे
    खाजगीत करतील
  • 20:25 - 20:27
    त्यासाठी त्यांच्या शरीराला एकांत
    व दोनच मिनिटे
  • 20:27 - 20:30
    याने त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल
  • 20:30 - 20:32
    आभारी आहे .
  • 20:32 - 20:35
    (टाळ्या )
Title:
तुमची देहबोली ठरविते तुम्ही कोण आहात
Speaker:
एमी कुडी
Description:

आपली देहबोली इतरांवर प्रभाव टाकते .पण इतरांच्या देहबोलीचा आपल्यावरही प्रभाव पडतो.
सामाजिक मानसोपचारतज्ञा अमी कुडी सांगतात" तुमच्याजवळ आत्मविश्वास नसला तरी, आत्मविश्वास असल्याची देह्बोली करून तुमच्या मेंदूतील टेस्टोस्टेरोन व कोर्टिसोल यांच्या पातळीत बदल होतो व त्यामुळे यास मिळू शकते" .

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
21:02

Marathi subtitles

Revisions