WEBVTT 00:00:00.849 --> 00:00:02.320 मी मागील दशकापासून, 00:00:02.344 --> 00:00:05.246 गैर राजकीय शस्त्रधारी संघटनांचा अभ्यास करत आली आहे. 00:00:05.270 --> 00:00:09.137 सशस्त्र संघटना जसे आतंकवादी, विद्रोही किंवा नागरिक सेना 00:00:09.588 --> 00:00:12.761 मी माहिती तयार करते या संघटना गोळीबारी सोडून काय करतात याची. 00:00:12.785 --> 00:00:16.348 माझा उद्देश ह्या हिंसक गटाला चांगल्या प्रकारे समजावून घेणे आहे. 00:00:16.372 --> 00:00:20.062 आणि हिंसक संग्रामांना अहिंसात्मक विरोधात परिवर्तन करण्याचा. 00:00:20.086 --> 00:00:21.963 मार्ग शोधायचा आहे. 00:00:21.987 --> 00:00:25.391 मी काम करीत होती , नीती निर्धारण आणि ग्रंथालय यात . NOTE Paragraph 00:00:25.749 --> 00:00:30.860 गैर राजकीय संघटनांना समजावून घेणे हा संघर्ष कमी करण्याचा खरा मार्ग आहे. 00:00:30.884 --> 00:00:32.440 परंतु लढाई बदलली आहे. 00:00:32.464 --> 00:00:34.924 हे राष्ट्रामधील प्रतियोगिता होत असे. 00:00:35.568 --> 00:00:36.719 आता नाही. 00:00:36.743 --> 00:00:40.681 आता हे राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधल्या असहमती मुळे आहे. 00:00:41.236 --> 00:00:44.972 उदाहरणा्र्थ सन १९७५ ते २०११ पर्यंत 00:00:44.996 --> 00:00:48.406 ज्या २१६ शांती समझोत्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या. 00:00:48.430 --> 00:00:53.610 त्यात १९६ एक राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधील होत्या. 00:00:53.634 --> 00:00:56.871 तर आपण या संघटनांना समजून घेतले पाहिजे; कुठल्याही सफल शांती संधीसाठी, 00:00:56.895 --> 00:01:01.784 आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल किंवा त्यांना हरवावे लागेल. NOTE Paragraph 00:01:01.808 --> 00:01:03.222 पण आपण हे कसे करू शकतो? 00:01:03.805 --> 00:01:06.809 हे समजून घ्यावे लागेल या संघटना इतक्या लोकप्रिय का आहेत?. 00:01:07.148 --> 00:01:09.941 आपणास खूप जाणतो ते का लढतात कोणत्या कारणासाठी लढतात .. 00:01:09.965 --> 00:01:13.019 पण हे नाही बघत कि ते जेंव्हा लढाई करत नाहीत तेंव्हा काय करतात. 00:01:13.043 --> 00:01:16.635 तरी पण , सशस्त्र संघर्ष आणि निःशस्त्र राजनीती जोडलेली आहे. 00:01:16.659 --> 00:01:18.957 हे सगळे एकाच संघटनेचे अंग आहेत. 00:01:18.981 --> 00:01:22.138 ह्या संघटनांना हरवायचे तर दूरच, यांना समजून पण नाही घेऊ शकत. 00:01:22.162 --> 00:01:24.050 जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण माहिती नाही NOTE Paragraph 00:01:25.140 --> 00:01:28.198 आजवरच्या सशस्त्र संघटना खूप गुंतागुंतीच्या आहेत. 00:01:28.222 --> 00:01:30.125 लेबनानच्या हिजबुल्लाचे उदाहरणच बघा, 00:01:30.149 --> 00:01:32.932 जे इस्राईल विरुद्ध हिंसक झड्पांसाठी कुप्रसिद्ध आहेत 00:01:32.956 --> 00:01:35.791 पण सन १९८० मध्ये आपल्या संघटने बरोबर 00:01:35.815 --> 00:01:38.400 हिजबुल्लानी आपल्या राजनीतिक दलाचे पण संघटना बनवली 00:01:38.424 --> 00:01:41.741 एक समाजसेवी प्रणाली आणि एक सामरिक यंत्र. 00:01:41.765 --> 00:01:44.391 अशाच प्रकारे,पैलेस्टीनी हमास, 00:01:44.415 --> 00:01:46.982 जे इस्राईल विरुद्ध आत्मघाती हमल्यासाठी ओळखले जातात. 00:01:47.006 --> 00:01:50.210 ते २००७ पासून गाझापट्टी वर शासन करतात. 00:01:50.234 --> 00:01:52.912 या संघटना गोळ्रीबारी शिवाय बरेच काही करतात. 00:01:53.453 --> 00:01:54.612 ते बरेच कार्य करतात. 00:01:55.239 --> 00:01:58.254 ते जटिल संचार यंत्रणा स्थापन करतात. 00:01:58.278 --> 00:02:00.421 जसे कि रेडियो, टीवी चैनेल, 00:02:00.445 --> 00:02:03.398 इंटरनेट आणि सोशल मिडिया रणनीती. 00:02:03.422 --> 00:02:05.714 आणि इथे आहे ISIS मासिक 00:02:05.738 --> 00:02:08.863 इंग्रजी मध्ये छापलेली आणि भरतीसाठी प्रकाशित केलेली 00:02:09.259 --> 00:02:12.166 सशस्त्र संघटना धन साठवण्यात पण निवेश करतात 00:02:12.190 --> 00:02:16.053 लुटमारीनी नाही, तर लाभदायक व्यवसायातून 00:02:16.077 --> 00:02:18.467 जसे कि कंस्ट्रक्शन कंपनी 00:02:18.491 --> 00:02:20.374 आता, ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत. 00:02:20.398 --> 00:02:22.818 ते संघटनांना त्यांचे बळ वाढवण्यात मदत करतात 00:02:22.842 --> 00:02:24.197 पैसा जमा करतात. 00:02:24.221 --> 00:02:27.093 चांगल्या सैनिकी भरतीसाठी आणि दर्जा बनविण्यासाठी . NOTE Paragraph 00:02:27.537 --> 00:02:29.276 सशस्त्र संघटनापण काही वेगळे करते: 00:02:29.300 --> 00:02:31.960 त्यांच्या लोकां बरोबर ते घनिष्ठ संबंध तयार करतात 00:02:31.984 --> 00:02:34.433 समाजसेवेत निवेशाचा हातभार लावून. 00:02:34.457 --> 00:02:37.300 ते शाळा बांधतात, दवाखाने चालवतात, 00:02:37.324 --> 00:02:41.080 ते व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम चालवतात किंवा मायक्रो लोन प्रोग्राम, 00:02:41.104 --> 00:02:44.881 हिजबुल्ला ह्या सगळ्या सेवा सुविधा आणि अधिक काही पुरवतात. 00:02:44.905 --> 00:02:47.714 सशस्त्र संघटना पण लोकांची मने जिंकतात 00:02:47.738 --> 00:02:51.638 त्यांना जे राज्य देऊ शकत नाही ते देऊन: 00:02:51.662 --> 00:02:53.713 सुरक्षा आणि सलामती. 00:02:54.141 --> 00:02:58.101 युद्ध ग्रस्त अफगाणिस्तानात तालिबानच्या प्रारंभिक उत्कर्षात 00:02:58.125 --> 00:03:01.002 किंवा ISIS च्या उद्याच्या सुरुवातीस 00:03:01.026 --> 00:03:04.084 समजून घेऊ शकतो ह्या संघटनांचा प्रवास बघून 00:03:04.108 --> 00:03:06.324 जो कि सुरक्षा देण्यासाठी होता. 00:03:06.348 --> 00:03:08.619 पण दुर्भाग्यानी ह्या क्षेत्रांमध्ये 00:03:08.643 --> 00:03:11.889 जनतेच्या सुरक्षिततेच्या नावाखाली 00:03:11.913 --> 00:03:13.323 खूप मोठी किमत मोजावी लागते. 00:03:13.347 --> 00:03:17.588 सामान्यतः जन सेवेसाठी सरकार कडून सोडली गेलेली रिक्त जागा भरते 00:03:17.612 --> 00:03:19.873 कामकाजाची त्रुटी सरकार कडून सोडली जाते, 00:03:19.897 --> 00:03:22.492 आणि ह्या संघटनांना त्यांचे सामर्थ्य-शक्ती 00:03:22.516 --> 00:03:23.714 वाढवण्यास खत-पाणी मिळते. 00:03:24.040 --> 00:03:28.446 उदाहरणार्थ , २००६ मधील पैलेस्टीनी हमास यांचा विजय 00:03:28.470 --> 00:03:32.049 त्यांचे सामाजिक कार्य दुर्लक्षित केल असता समजून घेता आला नसता. NOTE Paragraph 00:03:32.696 --> 00:03:35.070 आता, हे खरच कठीण चित्र आहे, 00:03:35.094 --> 00:03:37.571 होय पश्चिमेस, जेंव्हा आपण सशस्त्र संघटनांकडे बघतो, 00:03:37.595 --> 00:03:39.797 आपण फक्त हिंसक बाजूचाच विचार करतो. 00:03:39.821 --> 00:03:42.693 परंतु ह्या संघटनांना समजण्यासाठी सामर्थ्य 00:03:42.717 --> 00:03:44.979 रणनीती, दूरदर्शीपणा पुरेसे नाही 00:03:45.393 --> 00:03:46.953 ह्या संघटना बहु आयामी आहेत. 00:03:46.977 --> 00:03:50.301 ते वाढतात कारण सरकारकडून सुटलेल्या त्रुटी ते भरून काढतात. 00:03:50.325 --> 00:03:53.705 आणि ते सशस्त्र व राजनैतिक रुपात उदयास येतात 00:03:53.729 --> 00:03:56.949 हिंसक संघर्ष करतात आणि शासन करतात. NOTE Paragraph 00:03:57.431 --> 00:04:01.439 ह्या संघटना जितक्या पेचीच्या आणि परिष्कृत होत जातील 00:04:01.463 --> 00:04:04.804 आपल्यासाठी तेवढेच अवघड असेल त्यांना विरोधी राष्ट्र समजायला. 00:04:04.828 --> 00:04:07.107 आता आपण हिजबुल्ला सारख्या संघटनांना काय म्हणताल? 00:04:07.131 --> 00:04:10.446 ते एका राज्यक्षेत्राचे शासन करतात, सर्व प्रशासनिक कार्य करतात. 00:04:10.470 --> 00:04:13.604 ते कचरा उचलतात, मलप्रवाह पद्धती चालवतात. 00:04:13.628 --> 00:04:16.339 काय हेच सरकार आहे? का विद्रोही संघटना आहे? 00:04:16.720 --> 00:04:20.057 का काही आजू नच काहीतरी, काही भिन्न आणि नवीन? 00:04:20.081 --> 00:04:21.762 आणि ISIS बद्दल काय म्हणता येईल ? 00:04:21.786 --> 00:04:23.056 यांच्यातील अंतर गोंधळ आहे. 00:04:23.080 --> 00:04:26.838 आपण ज्या जगात राहतो ते राष्ट्र, गैर राजकीय कर्त्यांच्या मधोमध आहे, 00:04:26.862 --> 00:04:30.275 आणि राष्ट्र जितके दुर्बल असतील, जसे कि मध्य पूर्वीय राष्ट्रांमध्ये आजकाल 00:04:30.299 --> 00:04:33.775 तेवढेच गैर राजकीय संघटना त्या कमी पूर्ण करण्यासाठी उभेला राहतील. 00:04:33.799 --> 00:04:36.925 हे सरकारसाठी महत्वपूर्ण आहे, कारण ह्या संघटनांशी लढायला 00:04:36.949 --> 00:04:40.399 त्यांना गैर सैनिकी यंत्रांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. 00:04:41.202 --> 00:04:42.673 शासनाच्या त्रुटीमध्ये सुधारणा 00:04:42.697 --> 00:04:46.126 कोणत्यापण दीर्घकालीन रणनीतीचा केंद्रबिंदू असायला पाहिजे. 00:04:46.150 --> 00:04:49.789 हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, शांती संधी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी. 00:04:49.813 --> 00:04:51.844 आपण जितके सशस्त्र संघटनांना बळकट समजू 00:04:51.868 --> 00:04:54.330 तेवढेच चांगल्या प्रकारे त्यांना 00:04:54.354 --> 00:04:58.130 हिंसाकडून अहिन्सेकडे कसे आणू शकतो यासाठी प्रोत्साहित करता येईल. NOTE Paragraph 00:04:58.487 --> 00:05:02.131 तर राष्ट्रीय आणि गैर राजकीय संघटनांमध्ये ह्या नवीन लढाई मध्ये 00:05:02.155 --> 00:05:04.807 सैनिकी क्षमतेमुळे काही युद्धे जिंकता येतील 00:05:04.831 --> 00:05:07.664 पण ते आपणास शांती आणि स्थिरता नाही देऊ शकणार 00:05:08.085 --> 00:05:09.933 हे लक्ष गाठण्यासाठी 00:05:09.957 --> 00:05:14.762 आपणास दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल सुरक्षेतील कमजोरी भरावी लागेल, 00:05:14.786 --> 00:05:16.787 शासनाच्या त्रुटी भरण्यासाठी 00:05:16.811 --> 00:05:19.902 ज्यामुळे ह्या संघटनांना उभा राहायची संधी मिळाली. NOTE Paragraph 00:05:20.220 --> 00:05:21.371 धन्यवाद. NOTE Paragraph 00:05:21.395 --> 00:05:24.952 (टाळ्या)