1 00:00:00,849 --> 00:00:02,320 मी मागील दशकापासून, 2 00:00:02,344 --> 00:00:05,246 गैर राजकीय शस्त्रधारी संघटनांचा अभ्यास करत आली आहे. 3 00:00:05,270 --> 00:00:09,137 सशस्त्र संघटना जसे आतंकवादी, विद्रोही किंवा नागरिक सेना 4 00:00:09,588 --> 00:00:12,761 मी माहिती तयार करते या संघटना गोळीबारी सोडून काय करतात याची. 5 00:00:12,785 --> 00:00:16,348 माझा उद्देश ह्या हिंसक गटाला चांगल्या प्रकारे समजावून घेणे आहे. 6 00:00:16,372 --> 00:00:20,062 आणि हिंसक संग्रामांना अहिंसात्मक विरोधात परिवर्तन करण्याचा. 7 00:00:20,086 --> 00:00:21,963 मार्ग शोधायचा आहे. 8 00:00:21,987 --> 00:00:25,391 मी काम करीत होती , नीती निर्धारण आणि ग्रंथालय यात . 9 00:00:25,749 --> 00:00:30,860 गैर राजकीय संघटनांना समजावून घेणे हा संघर्ष कमी करण्याचा खरा मार्ग आहे. 10 00:00:30,884 --> 00:00:32,440 परंतु लढाई बदलली आहे. 11 00:00:32,464 --> 00:00:34,924 हे राष्ट्रामधील प्रतियोगिता होत असे. 12 00:00:35,568 --> 00:00:36,719 आता नाही. 13 00:00:36,743 --> 00:00:40,681 आता हे राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधल्या असहमती मुळे आहे. 14 00:00:41,236 --> 00:00:44,972 उदाहरणा्र्थ सन १९७५ ते २०११ पर्यंत 15 00:00:44,996 --> 00:00:48,406 ज्या २१६ शांती समझोत्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या. 16 00:00:48,430 --> 00:00:53,610 त्यात १९६ एक राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधील होत्या. 17 00:00:53,634 --> 00:00:56,871 तर आपण या संघटनांना समजून घेतले पाहिजे; कुठल्याही सफल शांती संधीसाठी, 18 00:00:56,895 --> 00:01:01,784 आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल किंवा त्यांना हरवावे लागेल. 19 00:01:01,808 --> 00:01:03,222 पण आपण हे कसे करू शकतो? 20 00:01:03,805 --> 00:01:06,809 हे समजून घ्यावे लागेल या संघटना इतक्या लोकप्रिय का आहेत?. 21 00:01:07,148 --> 00:01:09,941 आपणास खूप जाणतो ते का लढतात कोणत्या कारणासाठी लढतात .. 22 00:01:09,965 --> 00:01:13,019 पण हे नाही बघत कि ते जेंव्हा लढाई करत नाहीत तेंव्हा काय करतात. 23 00:01:13,043 --> 00:01:16,635 तरी पण , सशस्त्र संघर्ष आणि निःशस्त्र राजनीती जोडलेली आहे. 24 00:01:16,659 --> 00:01:18,957 हे सगळे एकाच संघटनेचे अंग आहेत. 25 00:01:18,981 --> 00:01:22,138 ह्या संघटनांना हरवायचे तर दूरच, यांना समजून पण नाही घेऊ शकत. 26 00:01:22,162 --> 00:01:24,050 जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण माहिती नाही 27 00:01:25,140 --> 00:01:28,198 आजवरच्या सशस्त्र संघटना खूप गुंतागुंतीच्या आहेत. 28 00:01:28,222 --> 00:01:30,125 लेबनानच्या हिजबुल्लाचे उदाहरणच बघा, 29 00:01:30,149 --> 00:01:32,932 जे इस्राईल विरुद्ध हिंसक झड्पांसाठी कुप्रसिद्ध आहेत 30 00:01:32,956 --> 00:01:35,791 पण सन १९८० मध्ये आपल्या संघटने बरोबर 31 00:01:35,815 --> 00:01:38,400 हिजबुल्लानी आपल्या राजनीतिक दलाचे पण संघटना बनवली 32 00:01:38,424 --> 00:01:41,741 एक समाजसेवी प्रणाली आणि एक सामरिक यंत्र. 33 00:01:41,765 --> 00:01:44,391 अशाच प्रकारे,पैलेस्टीनी हमास, 34 00:01:44,415 --> 00:01:46,982 जे इस्राईल विरुद्ध आत्मघाती हमल्यासाठी ओळखले जातात. 35 00:01:47,006 --> 00:01:50,210 ते २००७ पासून गाझापट्टी वर शासन करतात. 36 00:01:50,234 --> 00:01:52,912 या संघटना गोळ्रीबारी शिवाय बरेच काही करतात. 37 00:01:53,453 --> 00:01:54,612 ते बरेच कार्य करतात. 38 00:01:55,239 --> 00:01:58,254 ते जटिल संचार यंत्रणा स्थापन करतात. 39 00:01:58,278 --> 00:02:00,421 जसे कि रेडियो, टीवी चैनेल, 40 00:02:00,445 --> 00:02:03,398 इंटरनेट आणि सोशल मिडिया रणनीती. 41 00:02:03,422 --> 00:02:05,714 आणि इथे आहे ISIS मासिक 42 00:02:05,738 --> 00:02:08,863 इंग्रजी मध्ये छापलेली आणि भरतीसाठी प्रकाशित केलेली 43 00:02:09,259 --> 00:02:12,166 सशस्त्र संघटना धन साठवण्यात पण निवेश करतात 44 00:02:12,190 --> 00:02:16,053 लुटमारीनी नाही, तर लाभदायक व्यवसायातून 45 00:02:16,077 --> 00:02:18,467 जसे कि कंस्ट्रक्शन कंपनी 46 00:02:18,491 --> 00:02:20,374 आता, ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत. 47 00:02:20,398 --> 00:02:22,818 ते संघटनांना त्यांचे बळ वाढवण्यात मदत करतात 48 00:02:22,842 --> 00:02:24,197 पैसा जमा करतात. 49 00:02:24,221 --> 00:02:27,093 चांगल्या सैनिकी भरतीसाठी आणि दर्जा बनविण्यासाठी . 50 00:02:27,537 --> 00:02:29,276 सशस्त्र संघटनापण काही वेगळे करते: 51 00:02:29,300 --> 00:02:31,960 त्यांच्या लोकां बरोबर ते घनिष्ठ संबंध तयार करतात 52 00:02:31,984 --> 00:02:34,433 समाजसेवेत निवेशाचा हातभार लावून. 53 00:02:34,457 --> 00:02:37,300 ते शाळा बांधतात, दवाखाने चालवतात, 54 00:02:37,324 --> 00:02:41,080 ते व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम चालवतात किंवा मायक्रो लोन प्रोग्राम, 55 00:02:41,104 --> 00:02:44,881 हिजबुल्ला ह्या सगळ्या सेवा सुविधा आणि अधिक काही पुरवतात. 56 00:02:44,905 --> 00:02:47,714 सशस्त्र संघटना पण लोकांची मने जिंकतात 57 00:02:47,738 --> 00:02:51,638 त्यांना जे राज्य देऊ शकत नाही ते देऊन: 58 00:02:51,662 --> 00:02:53,713 सुरक्षा आणि सलामती. 59 00:02:54,141 --> 00:02:58,101 युद्ध ग्रस्त अफगाणिस्तानात तालिबानच्या प्रारंभिक उत्कर्षात 60 00:02:58,125 --> 00:03:01,002 किंवा ISIS च्या उद्याच्या सुरुवातीस 61 00:03:01,026 --> 00:03:04,084 समजून घेऊ शकतो ह्या संघटनांचा प्रवास बघून 62 00:03:04,108 --> 00:03:06,324 जो कि सुरक्षा देण्यासाठी होता. 63 00:03:06,348 --> 00:03:08,619 पण दुर्भाग्यानी ह्या क्षेत्रांमध्ये 64 00:03:08,643 --> 00:03:11,889 जनतेच्या सुरक्षिततेच्या नावाखाली 65 00:03:11,913 --> 00:03:13,323 खूप मोठी किमत मोजावी लागते. 66 00:03:13,347 --> 00:03:17,588 सामान्यतः जन सेवेसाठी सरकार कडून सोडली गेलेली रिक्त जागा भरते 67 00:03:17,612 --> 00:03:19,873 कामकाजाची त्रुटी सरकार कडून सोडली जाते, 68 00:03:19,897 --> 00:03:22,492 आणि ह्या संघटनांना त्यांचे सामर्थ्य-शक्ती 69 00:03:22,516 --> 00:03:23,714 वाढवण्यास खत-पाणी मिळते. 70 00:03:24,040 --> 00:03:28,446 उदाहरणार्थ , २००६ मधील पैलेस्टीनी हमास यांचा विजय 71 00:03:28,470 --> 00:03:32,049 त्यांचे सामाजिक कार्य दुर्लक्षित केल असता समजून घेता आला नसता. 72 00:03:32,696 --> 00:03:35,070 आता, हे खरच कठीण चित्र आहे, 73 00:03:35,094 --> 00:03:37,571 होय पश्चिमेस, जेंव्हा आपण सशस्त्र संघटनांकडे बघतो, 74 00:03:37,595 --> 00:03:39,797 आपण फक्त हिंसक बाजूचाच विचार करतो. 75 00:03:39,821 --> 00:03:42,693 परंतु ह्या संघटनांना समजण्यासाठी सामर्थ्य 76 00:03:42,717 --> 00:03:44,979 रणनीती, दूरदर्शीपणा पुरेसे नाही 77 00:03:45,393 --> 00:03:46,953 ह्या संघटना बहु आयामी आहेत. 78 00:03:46,977 --> 00:03:50,301 ते वाढतात कारण सरकारकडून सुटलेल्या त्रुटी ते भरून काढतात. 79 00:03:50,325 --> 00:03:53,705 आणि ते सशस्त्र व राजनैतिक रुपात उदयास येतात 80 00:03:53,729 --> 00:03:56,949 हिंसक संघर्ष करतात आणि शासन करतात. 81 00:03:57,431 --> 00:04:01,439 ह्या संघटना जितक्या पेचीच्या आणि परिष्कृत होत जातील 82 00:04:01,463 --> 00:04:04,804 आपल्यासाठी तेवढेच अवघड असेल त्यांना विरोधी राष्ट्र समजायला. 83 00:04:04,828 --> 00:04:07,107 आता आपण हिजबुल्ला सारख्या संघटनांना काय म्हणताल? 84 00:04:07,131 --> 00:04:10,446 ते एका राज्यक्षेत्राचे शासन करतात, सर्व प्रशासनिक कार्य करतात. 85 00:04:10,470 --> 00:04:13,604 ते कचरा उचलतात, मलप्रवाह पद्धती चालवतात. 86 00:04:13,628 --> 00:04:16,339 काय हेच सरकार आहे? का विद्रोही संघटना आहे? 87 00:04:16,720 --> 00:04:20,057 का काही आजू नच काहीतरी, काही भिन्न आणि नवीन? 88 00:04:20,081 --> 00:04:21,762 आणि ISIS बद्दल काय म्हणता येईल ? 89 00:04:21,786 --> 00:04:23,056 यांच्यातील अंतर गोंधळ आहे. 90 00:04:23,080 --> 00:04:26,838 आपण ज्या जगात राहतो ते राष्ट्र, गैर राजकीय कर्त्यांच्या मधोमध आहे, 91 00:04:26,862 --> 00:04:30,275 आणि राष्ट्र जितके दुर्बल असतील, जसे कि मध्य पूर्वीय राष्ट्रांमध्ये आजकाल 92 00:04:30,299 --> 00:04:33,775 तेवढेच गैर राजकीय संघटना त्या कमी पूर्ण करण्यासाठी उभेला राहतील. 93 00:04:33,799 --> 00:04:36,925 हे सरकारसाठी महत्वपूर्ण आहे, कारण ह्या संघटनांशी लढायला 94 00:04:36,949 --> 00:04:40,399 त्यांना गैर सैनिकी यंत्रांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. 95 00:04:41,202 --> 00:04:42,673 शासनाच्या त्रुटीमध्ये सुधारणा 96 00:04:42,697 --> 00:04:46,126 कोणत्यापण दीर्घकालीन रणनीतीचा केंद्रबिंदू असायला पाहिजे. 97 00:04:46,150 --> 00:04:49,789 हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, शांती संधी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी. 98 00:04:49,813 --> 00:04:51,844 आपण जितके सशस्त्र संघटनांना बळकट समजू 99 00:04:51,868 --> 00:04:54,330 तेवढेच चांगल्या प्रकारे त्यांना 100 00:04:54,354 --> 00:04:58,130 हिंसाकडून अहिन्सेकडे कसे आणू शकतो यासाठी प्रोत्साहित करता येईल. 101 00:04:58,487 --> 00:05:02,131 तर राष्ट्रीय आणि गैर राजकीय संघटनांमध्ये ह्या नवीन लढाई मध्ये 102 00:05:02,155 --> 00:05:04,807 सैनिकी क्षमतेमुळे काही युद्धे जिंकता येतील 103 00:05:04,831 --> 00:05:07,664 पण ते आपणास शांती आणि स्थिरता नाही देऊ शकणार 104 00:05:08,085 --> 00:05:09,933 हे लक्ष गाठण्यासाठी 105 00:05:09,957 --> 00:05:14,762 आपणास दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल सुरक्षेतील कमजोरी भरावी लागेल, 106 00:05:14,786 --> 00:05:16,787 शासनाच्या त्रुटी भरण्यासाठी 107 00:05:16,811 --> 00:05:19,902 ज्यामुळे ह्या संघटनांना उभा राहायची संधी मिळाली. 108 00:05:20,220 --> 00:05:21,371 धन्यवाद. 109 00:05:21,395 --> 00:05:24,952 (टाळ्या)