1 00:00:00,269 --> 00:00:05,580 आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात, ती आपण शिकणार आहोत, तिला 2 00:00:05,580 --> 00:00:12,320 इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की 3 00:00:12,320 --> 00:00:17,540 प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं द्यायची तर, माऊस क्लिक, 4 00:00:17,540 --> 00:00:22,830 अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं. इथे आपण स्पेस बॉटवर प्लेयरनं क्लिक केलं की 5 00:00:22,830 --> 00:00:27,910 त्याला पृथ्वीवासियांना अभिवादन करायला लावू. आपण "when clicked" ब्लॉक वापरू 6 00:00:27,910 --> 00:00:32,128 आणि त्याला "say" ब्लॉक जोडू. जेव्हा प्लेयर स्पेस बॉटवर क्लिक करेल तेव्हा, या "when clicked" 7 00:00:32,128 --> 00:00:37,220 इव्हेंट ब्लॉकला जोडलेलं सगळं काही केलं जाईल. तुमचा परग्रहवासी काय म्हणतोय? 8 00:00:37,220 --> 00:00:41,560 इथं "when arrow" ब्लॉक्ससुद्धा आहेत. जर तुम्ही "move" ब्लॉक्स त्याला जोडलेत, तर तुम्ही 9 00:00:41,560 --> 00:00:48,560 या कलाकारांना वर, खाली, डावीकडं, उजवीकडं हलवू शकता. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय. 10 00:00:49,580 --> 00:00:54,040 माझ्यासाठी, गेम कंपनी सुरू करण्याचं एक कारण मला गेम्स तयार करायचे होते, हे होतं. 11 00:00:54,040 --> 00:00:57,700 लोकांना आवडेल, खेळता येईल आणि मजा करता येईल असं काहीतरी मला तयार करायचं होतं. 12 00:00:57,740 --> 00:01:03,755 ज्या मुलांना काहीतरी करायचंय आणि कॉम्प्युटर सायन्स शिकायचंय त्यांना माझा सल्ला आहे, काहीतरी करायला सुरू करा. 13 00:01:03,800 --> 00:01:07,620 खेळून बघा. आणि तुम्हाला थोडंसं असुरक्षित वाटेल किंवा भीती वाटेल, पण ते ठीक आहे. 14 00:01:07,620 --> 00:01:12,820 थोडासा जास्त अनुभव असलेला मित्र/मैत्रिण शोधा. व्हिडीओ ट्युटोरीयल्स बघा. 15 00:01:12,820 --> 00:01:19,000 त्यात उडी घ्या आणि काहीतरी तयार करायचा प्रयत्न करा. "हे फारच साधं दिसतंय का?" असं वाटलं तरी. 16 00:01:19,000 --> 00:01:23,920 किंवा ते पाहून तुम्हाला वाटलं "मी हे तर कुठंही जाऊन खेळू शकतो." तरीही. 17 00:01:23,920 --> 00:01:28,640 आपल्या स्वत:च्या विचारातून ठरवलेलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायची कृती हा अतिशय 18 00:01:28,640 --> 00:01:33,023 मजेशीर अनुभव आहे. मी लोकांना काहीतरी करायला प्रोत्साहन देतो. तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.