मी सांगणार आहे दैनंदिन जीवन समर्थ करणाऱ्या युक्त्या. अगदी विनामुल्य त्यासाठी तुम्हाला करावे लागेल. शरीर स्थितीत दोन मिनिटे बदल. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक कृती करावी लागेल . तुमच्या शरीराचे निरीक्षण करा. तुमचे शरीर काय करीत आहे? तुमच्यापैकी कितीजण शरीर आकसून बसले आहेत, शरीर लहान वा लांब करीत आहात. पाय दुमडून वा गुढघे दुमडून, काहीवेळा आपण हात असे करतो. काही वेळा पसरतो (हशा). मी तुम्हाला पहातेय (हशा). मी तुम्ही काय करीत आहात याकडे लक्ष वेधून घेते थोड्याच वेळात आपण त्या कृतीकडे येणार आहोत . मला आशा आहे हे अमलात आणल्यास तुमच्या जीवनात लक्षणीय बदल होईल. देहबोली आपल्याला मोहित करते. आपल्याला रस असतो इतरांच्या देहबोलीत. अशा देहबोलीत आपण रस घेतो (हशा). अवघड आंतरक्रिया व हास्य. एखादा निर्लज्ज दृष्टीक्षेप वा डोळा मारणे. किवा हस्तांदोलन निवेदक १० क्रमांका पाशी ते आता येत आहेत. हा पोलीस सुदैवी आहे अमेरिकेचे अध्यक्ष त्याशी हस्तांदोलन करतात. आता येथे पंतप्रधान आले आहेत. नाही(हशाव टाळ्या ) (हशा )( टाळ्या) हस्तांदोलन करणे वा न करणे,. ही बाबी अनेक आठवड्यापासून गाजते आहे अगदी बी. बी. सी. न्यू यॉर्क टाईम्स वर ही. अर्थातच आपण जेव्हा विचार करतो निशब्द हालचालींचा किवा देहबोलीचा ज्यास सामाजिक शास्त्रज्ञ निशब्द हालचाल म्हणतात. खर तर ती संपर्काची भाषा आहे . संपर्काचा विचार करतांना आपण आन्त्रक्रीयेचाही विचार करत असतो. तुमची देहबोली मला काय सांगत आहे . आणि माझी तुम्हाला. यावर विश्वास ठेवावा अशी बरीच करणे आहेत याकडे पहाण्याचा हा योग्य मार्ग आहे. समाजशास्त्रज्ञांनी यासाठी बराच वेळ दिला आपल्या देहबोलीचे परिणाम जाणून घेण्यासाठी किवा इतरांच्या देह्बोलीचे निष्कर्ष जाणून घेण्यास, आपण तर्काने निर्णायक निष्कर्ष देहबोलीच्या भाषेतून काढतो. हे निष्कर्ष पूर्वसूचना देतात जीवनातील महत्वाच्या बाबतीत अगदी आपल्या वकीलानुसार त्याच्या भेटी नंतर तो सांगतो तसे उदा नलिनी अंबाडी जी संशोधक आहे TUFTS विद्यापीठात ,ती सांगते . ध्व्नीविरहित ३० सेकंदाची चित्रफित लोकांना दाखविली . डॉक्टर व रुग्ण यांची खरीखुरी आंतर्क्रिया त्याचा डॉक्टर बाबत ते चांगले असल्याचा अंदाज अथवा डॉक्टर कोर्टात उभे करावे का ? त्यासाठी फारसे करावे लागत नाही. डॉक्टर निष्णात आहे काय देहबोली सांगते. पण ती माणसे व त्यांची आंतर क्रिया आपल्याला आवडते? अलेक्स टोडोर्व याने नाट्यपूर्ण रित्या राजकीय नेत्यांविषयी असेच निष्कर्ष दर्शविले आहेत ७०% सिनेटर विषयी अंदाज देहबोलीतून एका सेकांदात होतो आणि त्यावरून सरकारच्या फलिताचा अंदाज होतो इंटरनेट बाबत पाहू या. इंटरनेटवरील देवघेवसाठी वापरलेली इमोटिक्स तुम्हाला अधिक फायदा मिळवून देवू शकते. खासाखीस करून अर्थात तुम्ही याचा वापर खुबीने केला तर आपण निशब्द कृतीबाबत विचार करतांना आपण इतरांचा अंदाज घेत असतो आपल्याबाबत त्यांचे मत काय असेल त्याची निष्पत्ती काय असेल इतर आपल्याबाबत काय म्हणतील हे विसरतो . जे आपल्या निशब्द कृतीने प्रभावित झाले असतात आणि आपणही आपली देहबोली प्रभावित करते आपले विचार भावना आणि मनोव्यापार यावर मी कोणत्या देह्बोली संबंधी बोलावे ? मी सामाजिक मानसोपचार तज्ञ आहे. पूर्वग्रह विषय अभ्यासाला आहे सक्षम व्यवसायी आस्थापनेत शिक्षकाचे काम केले आहे. अर्थातच त्यामुळेच मी रस घेत आहे. पावर डाईनामिक्स म्हणजे वर्चस्व परिणाम. प्रामुख्याने रस आहे देहबोलीचा जी सत्ता व शक्ती असतांना व्यक्त होते या देहबोलीचे आविष्कार कोणते ? ते असे आहे पहा. प्राणी जगतात या अवस्थेत शरीर पसरून ती व्यक्त होते. तुम्ही शरीराचा आकार पसरवून मोठा करता तुम्ही जागा व्यापता हे करून तुमची जाणीव करून देता. . हे अस्तित्व व्यक्त करणारेआहे. प्राणी मात्रांबाबत हे असल्याचे दिसून येते पण हे आदिजीवापुरते मर्यादित नाही. मानव ही असेच करतो (हशा). या देहबोली सत्ता असते तेव्हा सतत दिसतात. ज्या क्षणी ताकदवान असल्याची जाणीव होते तेव्हा असे घडते . ही बाब विशेष लक्ष वेधणारी आहे आहे कारण आपल्याला त्यामुळे कळते , या शक्तिवान असल्याची देहबोली किती जुनी सार्वत्रिक आहे . ही देह्बोली आहे गर्वाची. जेसीका ट्रेसीने अध्ययन केले आहे . तिने दाखवून दिले जन्मजात दृष्टी प्राप्त व जन्मजात आंधळे हे सर्वच स्पर्धेत जिंकल्यावर अशी देहबोली करतात. जेव्हा ते स्पर्धेच्या शेवटी येतात व जिंकतात. जरी असे करताना त्यांनी कधी यापूर्वी पाहिलेले नसते. ते असे करतात . म्हणूनच हात V या आकारात उंचावतात हनुवटी थोडी उन्चावितात. दुर्बल असताना आपल्याला काय वाटते? आपण अगदी या उलट कृती करतो . शरीर आखडून घेतो स्वतःला दुमडून घेतो. शरीराचा आकार लहान करतो . आपल्या पुढील व्यक्तीसमोर अवघडून बसतो. प्राणी आणि मनुष्य दोघात असेच एकसमान घडते. काय घडते ते पहा जेव्हा एकत्र येतात बलवान व दुर्बळ . बलवान झाल्यावर आपली देहबोली कशी करण्याचा कल असतो आपली देहबोली तेव्हा पूरक असते इतरांच्या देह्बोलीशी . खरेच आपल्यासमोर जर एखादा बलवान उभा ठाकला , आपल्याला आकसून घेतो त्याच्या नजरेस पडू इच्छित नाही . ते वागतात त्याच्या उलट वागतो . मी वर्गखोलीत हे नेहमी पहाते तेथे काय आढळते मला ? मी पहाते MBA चे विद्यार्थी शक्तिवान असल्यासारखी त्यांची देहबोली असते. आणि हे लोक देहबोलीचे गमभन येथूनच सुरु करतात. ते वर्ग सुरु होण्यापूर्वी वर्गाच्या मध्यभागी जमा होतात वर्ग सुरु होण्याआधी त्यांना जागा पटकवायची आहे. बसत असतांना ते शरीराचा विस्तार करतात. आपले हात ते असे उंचावतात . दुसरे काहीं शरीर आकसून येतात. ते आत येताच क्षणी तुम्ही पाहता त्यांच्या चेहऱ्यावरील भाव व शरीराची हालचाल . खुर्चीत बसतांना ते शरीर आकसून लहान करतात. ते असे वागतात जेव्हा ते हात वर करतात. याबाबत दोन गोष्टींची नोंद घेतली आहे पहिली सांगत्ये .ज्याने तुम्ही चकित व्हाल. ही बाब लिंग सापेक्ष आहे. संभवता स्त्रियात ही पुरुषांपेक्षा बाब जास्त करून आढळते स्त्रियांना सतत पुरुषांपेक्षा दुर्बल असल्याचे वाटते. ही काही नवलाची गोष्ट नाही . दुसरी बाब ज्याची मी नोंद घेतली मला संबंधित वाटली विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग ज्यात ते भाग घेत आहेत आणि त्यात त्यांची प्रगती कशी आहे. MBA च्या वर्गात तर हे खूपच महत्वाचे आहे . अर्धे गुण सहभागाला असतात. व्यावसायिक शिक्षणसंस्था हा लिंगभेद दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत . .समान शिक्षित स्त्री पुरुष प्रवेश घेतात तुम्ही पहात आहात आणि गुणांमध्ये असा फरक दिसतो आणि हे सहभागातील प्रगतीमुळे घडते मी चकित झाले ते यामुळेच ही आत येणारी मंडळी सहभागी होत आहेत यात आपण काही तोतयांना सहभागी करू शकतो त्यांना पुढाकाराने यात सहभागी करू Dana Carney माझी मुख्य सहकारी जी बर्कलीला आहे तिला जाणून घ्यायचे आहे असे करून काय निष्कर्ष निघतो थोडा वेळ तुम्ही असे करू शकाल हे जाणण्यासाठी त्यातून काय निष्कर्ष निघतो तुम्हास अधिक बलवान असल्याचे वाटेल आपण जाणतो आपली देहबोलीने इतरांना आपल्यासंबंधी विचार ,व भावना कळतात याचे खूप पुरावे आहेत. पण आपला प्रश्न होता आपल्या देहबोलीने आपल्याला इतरांबाबत काय वाटते यावर नियंत्रण ठेवता येईल ? असे करता येते याचे पुरावे आहेत आपण हसतो आनद झाला म्हणजे काही वेळा खोटेही हसतो ह्या दातात पेन ठेऊन असे त्याने ही आपल्याला आनंद होतो . हे दुतर्फी आहे . शक्तिशाली असतांना हे दोन्ही प्रकारे घडते . जेव्हा तुम्हाला जाणीव होते आपण बलवान आहोत याची तेव्हा तुम्ही असे करता पण हेही घडत असते तुम्ही जेव्हा बतावणी करता बलवान असल्याची तेव्हा खरोखरच तुम्हाला बलवान असल्याचे वाटते . आणि आता माझा दुसरा प्रश्न .आपल्याला माहित आहे आपले मन शारीरिक बदल घडविते , खरेच , शारीरिक बदलाने मन बदलता येईल ? मनात शक्तिमान असल्याची भावना निर्माण करता येईल. कशाबाबत मी बोलत आहे ? मी बोलत्येय विचार आणि भावना विषयी, तसेच शरीर जे तुमच्या भावना व विचार तयार करतात माझ्या दृष्ट्या ते आहेत हार्मोन्स त्याचाच मी अभ्यास करते . बलवान व दुर्बल यांच्या मनात कोणता फरक आहे याचे आश्चर्य नाही सत्तेवरील लोकांचा कल वर्चस्व गाजविणारा व आत्मविश्वासी असतो . त्यांना वाटत असते आपणच लढत जिंकू नशिबानेही त्यांचा कल मूर्त विचार करण्याचा असतो . ते अधिक धोका पत्करतात आणखीही खूप फरक आहे . बलवान व दुर्बलांमध्ये त्यांच्यात शारीरिक बदलही आहेत दोन हार्मोन्स महत्वाची आहेत त्यातील टेस्टोस्टेरोनमुळे वर्चस्व गाजविले जाते कोर्टिसोलमुळे तणाव निर्माण होतो. आम्हाला दिसून आले आदिजीवांमधील नरात अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते सत्तेवरील प्रभावी नेत्यांमध्ये अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते याचा कोणता अर्थ निघतो ? सत्तेवरील लोकांबाबत लोक फक्त टेस्टोस्टेरोन ,बाबत विचार करतात कारण वर्चस्व गाजविण्यास प्रवृत्त करते. पण शक्तिमान होणाऱ्यांना तणावाशी ही तोंड द्यावे लागते. तुम्हाला असे नेते हवे आहेत काय जे फक्त वर्चस्व गाजवितील . जास्त प्रमाणातील टेस्टोस्टेरोन हे तणाव कमी करते का ? बहुधा नाही . तुम्हाला असा नेता हवा असतो जो प्रभावी असून वर्चस्व गाजवितो. पण तणावाशी तोंड न देणारे मागे पडतात आपण जाणतो आपल्या पुर्वजांमध्ये, म्होरक्याला टोळीचा ताबा घ्यायचा असतो एखाद्या मध्ये प्रमुख व्हावयाची प्रबळ इच्छा झाली की, काही दिवसातच टेस्टोस्टेरोन वाढलेले असते, आणि त्याचे कोर्टिसोल संप्रेरक कमी होते . हे दोन्ही पुरावे आहेत जे शरीर घडविते. मन चेहऱ्यावरील बदल दाखवितात बदललेली भूमिका मनात बदल घडविते . मग काय घडते तुम्ही आपली भूमिका बदलता तेव्हा . हे सगळे तुम्ही किमान पातळीवर केल्यास काय होईल. या अशा जाणीवपूर्वक आयोजित प्रयोगाने पाहू तुम्ही म्हणा "मला असे उभे राहायचे आहे " असे करण्याने तुम्हाला अधिक बलशाली झाल्याचे वाटेल. हे आम्ही केले प्रावग्शाळेत काहीना आणून एक लहानसा प्रयोग केला. दोन मिनिटांसाठी दत्तक घेतलेल्या मध्ये बलवान व दुर्बल असल्याची देहबोली होती त्यातील पाच देहबोलीचे नमुने दाखविते. ते दोन प्रकारचेच आहेत. त्यातील एक आणखी काही माध्यमांनी याची आश्चर्य वाटावे अशी महिला वर्णन केले आहे आणखी दोन नमुने एकत्र तुम्ही उभे असाल वा बसलेले आता पहा दुर्बलांच्या देहबोली अंग दुमडून तुम्ही शरीर लहान केले आहे . हे पहा अति दुर्बलतेची देहबोली तुम्ही मानेला हात लावता तेव्हा तुम्ही तुमचे रक्षण करीत असता . म्हणून असे घडते. ते आत आले त्यांनी लहानश्या बाटलीत थुंकी टाकली दोन मिनिटे तुम्ही यातील एक करा देहबोलीच्या चित्रांकडे त्यांनी पहिले नाही देहबोलीच्या निष्कर्षबाबत त्यांना माहिती नव्हती बलवान असल्याची जाणीव करावयाची आहे दोन मिनिटे ते हे करतील प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांना विचारू तुम्हाला कितपत बलवान असल्याचे वाटते त्यानंतर आम्ही त्यांना जुगार खेळण्याची संधी दिली i पुन्हा लालेचा नमुना घेतला असा हा संपूर्ण प्रयोग होता आम्हाला आढळले जुगारातील धोक्या संबंधी सहनशीलता बलवान देहबोली असलेले असणारे 86 टक्के जुगार खेळतात दुर्बल अवस्थेतील ६० टक्के जुगार खेळतात मोठाच फरक म्हणावा लागेल आम्हास टेस्टोस्टेरोन.बाबत आढळले अगोदरच्या पातळीशी तुलना करून शाक्तीमानांमध्ये यात 20 टक्के वाढ झाली दुर्बलात हे १० टक्के घटले दोन मिनिटात पहा तुम्हाला बदल दिसेल पहा काय बदल होतो कोर्टिसोलमध्ये बल्वानन मध्ये ते २५ टक्के वाढलेले असते . दुर्बलात ते १५ टक्के वाढते, दोनच मिनिटांत मध्ये हा बदल घडला जो मेंदूवर प्रभाव पाडतो प्रामुख्याने आक्रमक आत्मविश्वासी व निर्धास्त होण्यात किवा म्हणा तणाव दूर करणारा आपल्याला सर्वाना असे वाटते नाही? असे दिसते देहबोली आ[ल्या विचार व भावने वर नियंत्रण ठेवते इतरांवर तसेच आपल्यावर ही आपले शरीर मनावर प्रभाव टाकते . पुढचा प्रश्न आहे बलवान असल्याची दोन मिनिटे देहबोली करून आपल्याला जीवनास उपयुक्त बदल घडविता येईल. हा तर प्रयोगशाळेतील दोन मिनिटांचा प्रयोग होता याचे कोठे उपयोजन करता येईल याचाच आम्ही विचार करीत आहे . मूल्यमापनाच्या वेळी याचा वापर होऊ शकतो . सामाजिकदृष्ट्या खडतर प्रसंगात जेथे तुमचे मित्र तुमचे मूल्यमापन करतात. छोट्यांसाठी जेवण घेते वेळी काही लोकांसाठी शाळा समितीच्या बैठकीत अश्या प्रकारचे भाषण देण्यासाठी किवा नोकरीच्या मुलाखतीसाठी आम्ही लोक्जांशी निगडीत अधिक महत्वाची बाब निवडली आहे. ती म्हणजे नोकरीची मुलाखत जे अनेक देतात याचे निष्कर्ष आम्ही प्रसिद्ध केले . माध्यमांनी त्यास साद दिली असे करता तुम्ही मुलाखाती वेळी (हशा) आम्ही जरा भयभीत झालो अरे देवा नाही आमच्या म्हणण्याचा असा अर्थ नाही असे करू नका अनेक कारणांसाठी हे काही तुमचे इतरांशी केवळ संभाषणाच नाही तर तुम्ही तुमच्याशी ही बोलत असता. मुलाखतीस जाण्यापूर्वी तुम्ही काय करता ?हे असे तुम्ही खाली बसता.आयफोन पहाता , किवा एंड्राइड काही राहिले का पाहण्यासाठी तुमच्या त्यातील नोंदी पहाता खांदे पुढे करून आकसून बसता अश्या वेळी बहुधा तुम्हीही असेच करीत असाल स्नानगृहात ही दोन मिनिटे असे करा आम्हाला याचीच चाचणी घ्यायची होती आम्ही त्यांना प्रयोगशाळेत आणले त्यांनी पुन्हा शक्तिवान व शक्तीहीनच्या देहबोली केल्या यानंतर तणावपूर्ण मुलाखती घेतल्या नोकरीसाठीत् ही पाच मिनिटाची मुलाखत ध्वनिमुद्रित केली त्यांचे मूल्यमापन केले परीक्षकांना प्रशिक्षित केले होते देहबोलीने प्रतिसाद देण्यास ते असे दिसतात कल्पना करा हे गृहस्थ तुमची मुलाखत हेत आहेत पाच मिनिटे काही घडले नाही हे ओरडून नापसंती दाखविण्यापेक्षाक्लेशकारक आहे. लोकांना याचा तिरस्कार आहे . यालाच मायरिअम ला फ्रांस म्हणते पायाखालची वाळू सरकणे . याने तुमचे कोर्टिसोल.उंचावते ही नोकरीसाठी मुलाखत होती आम्हाला पहायचे होतेकाय घडते ते. संगणकतज्ञांनी त्या चित्रफिती पाहिल्या त्य्सतील चारजण या देहबोली संबंधी निष्कर्षाप्रत ` त्यांना काहीच माहित नव्हते . कोणाची कोणत्या अवस्थेत देहबोली आहे काहीही माहिती नव्हती स आर्व चित्रफिती त्यांनी पहिल्या . म्हणाले "आम्हाला यांना नोकरीवर ठेवायचे आहे . बलवानाच्या या देहबोली होत्या. "आणि हे उमेदवार आम्हाला नकोत " आम्हाला या लोकांचे मूल्यमापन अधिक सकारात्मक आढळले यातून काय निष्कर्ष निघतो ? तो काही भाषणाशी संबंधी नाही तर तो आहे त्यांचा प्तभाव जो भाषणात दिसतो आन्ही त्यांचे मूल्यमापन सर्व पातळीवर केले . त्यांच्या क्षमतेचे .संभाषणाच्या रचनेचे ते कसे आहे त्यांच्यात कोणते गुण आहेत यावर काही विचार केला नाही ज्याचा विचार केला ते लोक स्वतःची खरोखरीची ओळख करून देतात प्रामुख्याने ते सोबत आणतात त्यांच्या सोबत आणतात त्यांच्या कल्पना हातचे काहीही न राखता . हे या प्रयोगाचे साध्य आहे लोकांना जेव्हा याबाबत मी सांगत्ये आपले श्री मन बदलते आणि मन वर्तन आणि बदललेले हे वर्तन जीवनातील इप्सित साध्य करते. हे बनावट वाटते ना ? मी म्हणते असे यश मिळेपर्यंत करा. हे मी ढोंगी पानाचे आहे असे म्हणत नाही येथ वर येऊन काही चुकीचे केले असे मला नाही वाटत. मला मी फेकू असल्याचे वाटत नाही. माझे येथे स्थान नाही ही भावना मला बाळगायची नाही आणि हे खरोखर माझ्याशी मिळते जुळते आहे तुम्हाला एक कथा सांगते मी केलेल्या ढोंगाची तसे केले नसते तर तर मी येथे नसते. वयाच्या १९ व्या वर्षी मला अपघात झाला मोटारीतून बाहेर फेकली गेली अनेकदा गडबडत गेली. . मोटारीतून बाहेर फेकली गेली मला डोक्यावर जबर जखम झाली जागी झाल्यावर इस्पितळात होत्ये माझे महाविद्यालयातून नाव काढण्यात आले. दोन गुणांनी माझा बुद्यांक घसरला हे खूपच क्लेश कारक होते . माझा बुध्यांक माहित होता. चाणाक्ष म्हणून माझा लौकिक होता. मला ईश्वराची देणगी मानले जाई .. मला महाविद्यालयातून बाहेर काढले प्रवेश घेण्याचा खूप प्रयत्न केला लोक म्हणायचे "तुला हे पूर्ण करता येणार नाही. तू अन्य मार्ग स्वीकार . पण हे जमणार नाही. मी याशी झगडले मला म्हणायचे आहे माझी खरी ओळख हिरावून घेण्यात आली जी माझी हुशारी व चलाख पणा होता तोच हिरावल्याने दुर्बलतेची भावना फक्त माझ्याजवळ होती पूर्णतया मी असाह्य ठरले मी काम करीतच राहिले नशिबानेही साथ दिली मला यशमिळत गेले मी काम सुरूच ठेवले. मित्रांपेक्षा चार वर्षे जास्त लागलीत. याने एकीचे मन वळले ती होती माझी देवदुतासारखी सल्लागार Susan Fiske, जिने ज्याने पुढे जाण्यास मदत केली त्यामुळेच मी हे पूर्ण केले नाहीतर मी आज येथे नसते . मी खोटारडी आहे माझ्या भाषणाच्या पहिल्या रात्री priceton येथील पहिल्या वर्षाचे भाषण 20 जणांसमोर आयोजित केले होते . हे ते आहे मी घाबरले होते मी तिला म्हणाले 'मी हे सोडून जाते " ती म्हणाली "तुला सोडता येणार नाही " तुला थांबलेच पाहिजे मी तुझ्यावर जुगर खेळला आहे . तू येथे थांब्नात आहेस . आणि हे तुला करावे लागेल . तुला बतावणी करावयाची आहे . प्रत्येक भाषणासाठी जे तुला दयायचे आहे. तू फक्त असे करीन राहा . जरी तू भयभीत त व गलितगात्र झालीस तरी शरीरावर मात करीत .करीत राहा, जोपर्यंत अस अ खान येत नाही कि तू म्हणशील "अरेच्च्या मला हे तर जमते मी खरोखरच हे करू शकते " मी हे सर्व केले . ग्लाडस्कूलमध्ये हे पाच वर्षे केले. काही वर्षे मी उत्तरपश्चिमेस होते . त्यानंतर मी हावर्ड मध्ये गेले तेथेच आहे मी आता अपयशाचा विचारही करीत नाही खूप काळापासून मी विचार करिते. मी येथे असणे संभवत नव्हते माझ्या हावर्ड येथील पहिल्या वर्षी जी विद्यार्थीनी संपूर्ण संत्रात एकदाही बोलली नाही जीला मी सांगितले "तुला एकतर सहभागी व्हावे लागेल नाहीतर नापास होशील." ती कार्यालयात आली . मी तिला खरेच ओळखत नव्हते. येथे माझे अस्तित्व संभवनीय नव्हते. तो माझ्यासाठी निर्णायक क्षण होता. कारण दोन गोष्टी घडल्या पहिली मला कळाले मला आता निराश असहाय्य वाटत नाही पण तिला तसे वाटते मला ते जाणवले दुसरी बाब तीयेथे असायला हवी माझ्यासारखी बतावणी करून मी म्हणाले "तू येथे अस आयला हवे आणि उद्यापासून तू हे बतावणीचे काम सुरु कर तू लवकरच प्रभावशाली होशील (टाळ्या) तूला वर्गखोलीत प्रवेश मिळेल . तू सर्वाधिक यश मिळवशील आणि तुम्हाला माहित आहे? तिने अव्वल यश मिळविले. लोक ह्याप्रकारे वाईट अवस्थेतून चांगल्या स्थितीत जाऊ शकतात मी त्यावेळी तिला पहिले नाही महिनाभराने ती माझ्याकडे आली . तिने बतावणी केली फक्त यश मिळेस्तो तीने केलेल्या बतावणीनेच ती आज प्रभावी झाली ती आता बदललेली आहे म्हणून म्हणते असे ढोंग करा यश मिळण्यासाठी धिंगी बना यश प्राप्ती होईस्तो तुमच्यात आंतरिक बदल घडेपर्यंत हे करा जाता जाता सांगत्ये अश्या छोट्य़ा गोष्टीनीच मोठे बदल घडतात हे करा. दोन मिनिटे दोन मिनिटे दोन मिनिटे. तुम्हाला तणावपूर्ण चाचणी द्यावयाची आहे त्या पूर्वी दोन मिनिटे हे करा.कोठे ही लिफ्ट मध्ये स्नान गृहात वा कार्यालयात कोणासही न दिसता असे तुम्हाला करायचे आहे . उन्नत अवस्थे जाण्यासाठी मेंदूला तयार करा . त्याने तुमचे टेस्टोस्टेरोन वाढेल. तर कोर्टिसोल कमी होईल. माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख मी लोकांना अद्याप करून दिली नाही ही भावना जपा. सतत ही भावना बाळगा मी ही भावना जोपासते आहे मी कोण आहे ?इतरांन दाखवायचे आहे मी प्रथम सांगत्ये बलवान असल्याची देहबोली करा आणि हे विज्ञान सर्वत्र पसरवा कारण असे करणे सोपे आहे . कारण असे करणे सोपे आहे . लोकांना हे कळू दया जे याचा वापर करतील त्यांना कोणतेही साधन वा तंत्रज्ञान लागणारे नाही त्यासाठी लागत नाही तुम्ही कोण आहात त्यांना हे शिकवा ते हे खाजगीत करतील त्यासाठी त्यांच्या शरीराला एकांत व दोनच मिनिटे याने त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल आभारी आहे . (टाळ्या )