Return to Video

समुद्रात जीवनाचा उगम कसा झाला - Tierney Thys

  • 0:16 - 0:19
    मी सांगतोय समुद्रातील कथा
  • 0:19 - 0:24
    अर्चीनओडेसी व प्लांकटनच्या कामक्रीडेबाबत
  • 0:25 - 0:28
    मी तुम्हाला जरा अनोख्या
    गोष्टी सांगणार आहे
  • 0:28 - 0:31
    ज्यांना पाठीचा कणा असतो तोही झाकलेला
  • 0:31 - 0:34
    चेहरा जणू नसतोच
  • 0:35 - 0:39
    मी यांचे खूपच नमुने जमा केले आहेत.
  • 0:39 - 0:42
    सुरवात मी तुमच्या प्रमाणेच केली.
  • 0:42 - 0:45
    एका लहानश्या पाण्यातील अंड्याने.
  • 0:46 - 0:48
    माझे मत पिता एकमेकांना ओळखतही नव्हते.
  • 0:48 - 0:50
    वादळापूर्वी एका चांदण्या रात्री ,
  • 0:50 - 0:53
    हजारो अर्चीन, मृदुकाय व कंटकचर्मी जीव
  • 0:53 - 0:57
    यांनी करोडो करोडो शुक्राणू व अंडी
    समुद्रात सोडली.
  • 1:08 - 1:12
    यातील एका शुक्रांणूंची माझ्या पित्याच्या
    व मातेच्या अंड्याचे मिलन झाले.
  • 1:12 - 1:14
    मिलन झाले.
  • 1:15 - 1:17
    आणि गर्भ अंकुरला.
  • 1:18 - 1:21
    आणि त्याक्षणीच
    मातीच्या कणा इतका अर्भक झालो'
  • 1:21 - 1:24
    काही तासाच्या बदलाने,
  • 1:24 - 1:27
    माझे दोनत व त्यानंतर चारात विभाजन झाले.
  • 1:27 - 1:30
    आठ व त्यानंतर अगणिक मी मोजू शकत नाही
  • 1:31 - 1:33
    यात विभाजन झाले केवळ एका दिवसातच.
  • 1:33 - 1:36
    माझ्या शरीरात आतडे वहाडांचा
    सांगाडा तयार झाला.
  • 1:36 - 1:39
    आणि मी एका रॉकेट सारखा झालो.
  • 1:39 - 1:41
    कवक वर्गातील एक अळि.
  • 1:43 - 1:44
    प्लँकटनच्या जगात विहार करू लागलो.
  • 1:44 - 1:47
    शोध घेत लहानश्या
    हिरव्या वनस्पतीचा खाण्यासाठी.
  • 1:49 - 1:51
    एका आठवड्यात माझ्या भोवती
  • 1:51 - 1:53
    मला अनेक प्राणी दिसायला लागले.
  • 1:53 - 1:56
    अनेक प्रकारची पाने मी पाहू लागलो.
  • 1:58 - 2:00
    बरेचसे त्यांच्या मोठ्या पालकांहून
    वेगळे होते.
  • 2:00 - 2:03
    त्यांना ओळखण्यास जीव शास्त्रज्ञाना
    खूप आटापिटा करावा लागला .
  • 2:11 - 2:14
    या नव्या जीवाना
    त्यांच्या पालकांशी ताडून पाहण्यास
  • 2:16 - 2:18
    हा आहे व्हेलीजर लाव्हा
  • 2:18 - 2:20
    लवकरच याची गोगल गाय होईल .
  • 2:20 - 2:23
    आणि याचे खेकड्यात
  • 2:23 - 2:27
    आणि या प्लानुलाचे चीन्दारीया जेलीत.
  • 2:30 - 2:33
    हे माझे छोटे मित्र मोठे झाल्यावरच
    त्यांचे फोटो काढता येतात.
  • 2:35 - 2:37
    ही लहानगी जेली आहे एफायरे.
  • 2:37 - 2:41
    आपल्या भयावह पालका सारर्खीच
    ती सुंदरही दिसते
  • 2:43 - 2:44
    येथे प्लँकटनमध्ये
  • 2:44 - 2:48
    जीन्स प्राप्त करण्याचे
    एकाहून अनेक मार्ग आहेत
  • 2:51 - 2:52
    बहुतेक मेडुसा जेल हे
  • 2:52 - 2:55
    पोल्प्स नावाची रचना करतात.
  • 2:55 - 2:58
    त्यातूनच त्यांच्या पिलांची निर्मिती होते.
    वेगळी लैंगिक क्रिया न होता.
  • 3:00 - 3:01
    साल्प्सचे असेच आहे
  • 3:02 - 3:06
    भरपूर अन्न असताना ते आपली साखळी करून
    एकमेकांना जोडतात.
  • 3:09 - 3:13
    प्लँकटनचे प्रजनन मजेशीर आहे .
  • 3:15 - 3:17
    या उभय लिंगीना पहा
  • 3:18 - 3:20
    या कोंब जेली व एर्रो वर्म
  • 3:20 - 3:23
    हे स्त्रीबीज व पुबीज एकाचवेळी सोडतात .
  • 3:24 - 3:26
    त्यांचे मिलन होते
  • 3:26 - 3:28
    आणखी इतर .
  • 3:32 - 3:34
    अफाट समुद्रात फिरता तेव्हा
  • 3:34 - 3:37
    तुम्ही कोणालाही अकस्मात पाहू शकता .
  • 3:37 - 3:39
    दोन्ही स्वरूपाच्या भिन्न बाबी पाहाल
  • 3:42 - 3:44
    यातील बऱ्याचशा जोड्या एकमेकांना
  • 3:44 - 3:48
    पुन्हा भेटत नाही
    व त्यांच्यात प्रेमाचा ओलावा ही नसतो
  • 3:49 - 3:51
    माझ्या पालकांचेही असेच आहे.
  • 3:53 - 3:56
    आमच्या कवक वर्गातील अश्या
    अनेक अळ्या आहेत.
  • 3:56 - 4:00
    मी त्यांच्या थव्यात लपलो, अनेक माझे
    बांधव नष्ट झालेले मी पहिले आहे.
  • 4:03 - 4:07
    सर्वच पालक काही आपल्या पिलांचे जीवन
    रामभरोसे सोडत नाहीत.
  • 4:08 - 4:10
    काही खूपच लहान असतात.
  • 4:10 - 4:12
    तरीही ते स्वतःचाच बचाव करतात.
  • 4:12 - 4:15
    अगदी गंभीरपणे आपल्या थव्यात राहून
    पुढे जात .
  • 4:17 - 4:19
    हा सूक्ष्मजीव कोपेड आहे .
  • 4:19 - 4:22
    आपली व्यवस्थित रचलेली अंडी घेऊन
    दिवसभर फिरतो.
  • 4:23 - 4:27
    हा फ्रोणिमा क्रस्तेशिअन आपल्या बाळाला
    छातीवर घेऊन जातो.
  • 4:27 - 4:30
    आणि काळजीपूर्वक गेल असलेल्या
    एका नळीत ठेवतो.
  • 4:38 - 4:41
    पण काळ्या डोळ्याचा स्क्विड
    ते पारितोषिक स्वीकारतो
  • 4:41 - 4:45
    आपल्या लांब हाताच्या पाळण्यात ती
    नऊ यांना पाळण्यात ठेवल्यागत सांभाळते.
  • 4:45 - 4:49
    अगदी मानवी अर्भकाप्रमाणे
  • 4:53 - 4:57
    या बदल्य्ता जगात प्रत्येक लहानग्याला आपले
    अस्तित्व टिकवायचे असते.
  • 5:00 - 5:03
    काही आपले सर्व आयुष्य वनस्पतीला
    धरूनच व्यतीत करतात.
  • 5:03 - 5:07
    तर काही माझ्या सारखे पाण्यात फिरतात .
  • 5:10 - 5:13
    काही दिवसांनी मला ज्ञात झाले ,
  • 5:13 - 5:14
    मी स्थिर व्हायचे ठरविले .
  • 5:16 - 5:19
    आणि नंतर माझे रुपांतर झाले परिचत
    अर्चीन मध्ये.
  • 5:23 - 5:25
    तुम्हाला माझी कहाणी कळाली जरासी .
  • 5:25 - 5:29
    मी जरी पाठीचा कणा असलेला
    छोटासा फिरता चेंडू असलो तरी
  • 5:29 - 5:33
    माझ्या मागील बाजूच्या शांत वाटणाऱ्या
    भागाला पाहून मूर्ख बनू नका.
  • 5:35 - 5:37
    मी एखाद्या स्पुटनिक सारखा होतो.
  • 5:38 - 5:40
    मीखूप चंचल होतो.
Title:
समुद्रात जीवनाचा उगम कसा झाला - Tierney Thys
Description:

स्किड. अर्चीन ,जेलीफिश यांच्या जन्माने समुद्रात प्रथम जीवन सुरु झाले अर्चींच्या फलनाची
समुद्रातील त्याच्या विकासाची, जीवन्क्रमाची मनमोहक कहाणी सांगत आहेत Tierney Thys

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
06:02

Marathi subtitles

Revisions