https:/.../4-6-a.mp4
-
0:03 - 0:06वर्डप्रेस ४.६ पेप्पर
-
0:06 - 0:08एक महान जैज़र पेप्पर अॅडम्स यांना समर्पित आहे.
-
0:08 - 0:11हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत त्वरीत पोहचावते
-
0:11 - 0:12मग आपल्याला एखादी थीम जोडायची असेल,
-
0:12 - 0:14एखादं प्लगीन जोडायचं असेल,
-
0:14 - 0:17किंवा वर्डप्रेस डॅशबोर्ड मध्ये फिरायचं असेल.
-
0:17 - 0:20वर्डप्रेस ४.६ मध्ये तुमच्या साईट वर
-
0:20 - 0:21नवीन थीम्स,प्लगिन्स जोडण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी
-
0:21 - 0:26सोपी कार्यपद्धत आहे.
-
0:26 - 0:28आता तुमचे कार्य (कृती)
-
0:28 - 0:30वाया जाणार नाही;
-
0:30 - 0:34सर्वकाही एकाच स्क्रीन वर राहील.
-
0:34 - 0:36वर्डप्रेस ४.६ एडिटर मधील सुधारणा
-
0:36 - 0:38पहिल्यापेक्षा अधिक कार्यशील बनली आहे.
-
0:38 - 0:40जर तुम्ही निष्क्रिय (तुटलेली) लिंक जोडली,
-
0:40 - 0:42तर वर्डप्रेस तुम्हाला आपल्या साइटवर लिंक प्रकाशित करण्यापूर्वी
-
0:42 - 0:47सूचित करेल.
-
0:47 - 0:48जर लिहिताना तुमचे इंटरनेट बंद झाले
-
0:48 - 0:51तर तुमचे मजकूर (ड्राफ्टस्)
-
0:51 - 0:53ब्राउझरच्या स्थानिक पातळीवर सुखरूप राहतील.
-
0:53 - 0:55जेव्हा तुम्ही लिहायला परत याल
-
0:55 - 0:57तेव्हा वर्डप्रेस तुम्हाला या आधीचे ड्राफ्टस् असतील तर तसे सुचवेल
-
0:57 - 1:01जेणेकरून काहीही गमावले जाणार नाही.
-
1:01 - 1:02तुमच्या असेही लक्षात येईल कि फॉन्ट्स
-
1:02 - 1:05किंचित वेगळे दिसत आहेत
-
1:05 - 1:07आता तुमचा वर्डप्रेस डॅशबोर्ड
-
1:07 - 1:09तेच मूळ फॉन्ट्स वापरणार जे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत
-
1:09 - 1:12ज्याचा अर्थ पृष्ठ जलद लोड होत
-
1:12 - 1:15ज्याने पेजेस त्वरित लोड होतील
-
1:15 - 1:17या व्यतिरिक्त
-
1:17 - 1:20वर्डप्रेस ४.६ हा उत्कृष्ट कामगिरी करणारा
-
1:20 - 1:22आणि स्थिरता प्रदान करणारा
-
1:22 - 1:25सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही रोज अवलंबून राहू शकता.
-
1:25 - 1:28वर्डप्रेस ४.६ पेप्पर
-
1:28 - 1:29एक ध्येयपूर्ण अपडेट
-
1:29 - 1:37जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवते, त्वरीत!
- Title:
- https:/.../4-6-a.mp4
- Video Language:
- English
- Duration:
- 01:39
![]() |
Petya Raykovska edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Pradeep Sonawane edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Manish Songirkar edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Manish Songirkar edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Manish Songirkar edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Manish Songirkar edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Prasad Nevase edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 | |
![]() |
Maitreyie Chavan edited Marathi subtitles for https:/.../4-6-a.mp4 |